Submitted by बोबो निलेश on 17 November, 2014 - 11:49
Top १०० मराठी पुस्तके
इंग्लिशमध्ये अशा लिस्ट्स पाहायला मिळाल्या, पण मराठीत अशी यादी पाहिल्याचं आठवत नाही.
तर करायची का अशी यादी आणि वोटिंग सुद्धा… ??
प्रत्येक पुस्तकाच्या नावापुढे असलेल्या + चिन्हाला click करून त्याचा rank वाढवता येईल.
ही परिपूर्ण यादी असेल असे नाही, पण लोकप्रिय पुस्तकं कोणती हा अंदाज येईल.
वि.सु - कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे नाव टाका . कारण एखाद्या लेखकाचे एक पुस्तक चांगले असते, पण बाकीची तितकी चांगली नसतीलही.
तसेच यादीतील आवडत्या पुस्तकाच्या नावापुढे + चिन्ह क्लिक करायला विसरू नका. कारण तरच ते पुस्तक यादीत वरच्या क्रमांकावर येईल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रामनगरी - राम नगरकर
रामनगरी - राम नगरकर
कोसला - भालचंद्र नेमाडे
कोसला - भालचंद्र नेमाडे
समग्र पु.ल.देशपांडे एक पुस्तक
समग्र पु.ल.देशपांडे
एक पुस्तक सांगणं कठीण आहे
व्यक्ती आणि वल्ली - पु ल
व्यक्ती आणि वल्ली - पु ल देशपांडे
पार्टनर - व पु काळे
पार्टनर - व पु काळे
सुहास शिरवळकर - दुनियादारी
सुहास शिरवळकर - दुनियादारी
बनगर वाडी - व्यंकटेश माडगुळकर
बनगर वाडी - व्यंकटेश माडगुळकर
माणसं -अरभाट आणि चिल्लर - जी
माणसं -अरभाट आणि चिल्लर - जी ए कुलकर्णी
पु. ल. देशपांडे - बटाट्याची
पु. ल. देशपांडे - बटाट्याची चाळ
मिलिंद बोकिल - शाळा
मिलिंद बोकिल - शाळा
वीणा गवाणकर - एक होता
वीणा गवाणकर - एक होता कार्व्हर
सारे प्रवासी घडीचे - जयवंत
सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी
साने गुरुजी - शामची आई
साने गुरुजी - शामची आई
आहे मनोहर तरी - सुनीताबाई
आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे
एम टी आयवा मारू - अनंत सामंत
एम टी आयवा मारू - अनंत सामंत
शन्नाडे - शं ना नवरे
शन्नाडे - शं ना नवरे
विनोद गाथा - आचार्य अत्रे
विनोद गाथा - आचार्य अत्रे
ययाती - वि स खांडेकर
ययाती - वि स खांडेकर
कॅन्सर माझा सांगाती - डॉं.
कॅन्सर माझा सांगाती - डॉं. बावडेकर.
गोट्या - ना धो ताम्हणकर.
गोट्या - ना धो ताम्हणकर.
मृत्युंजय - शिवाजी सावंत
मृत्युंजय - शिवाजी सावंत
स्वामी - रणजीत देसाई
स्वामी - रणजीत देसाई
कुणा एकाची भ्रमणगाथा - गो नी
कुणा एकाची भ्रमणगाथा - गो नी दांडेकर
वीरधवल- नाथ माधव
वीरधवल- नाथ माधव
श्रीमान योगी - रणजीत देसाई
श्रीमान योगी - रणजीत देसाई
माझ्या बापाची पेंड - द मा
माझ्या बापाची पेंड - द मा मिरासदार
गुगली - दिलीप प्रभावळकर
गुगली - दिलीप प्रभावळकर
मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या
मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या गजाली
चिमणरावाचे च-हाट- चिं वि जोशी
चिमणरावाचे च-हाट- चिं वि जोशी
संपूर्ण बाळकराम - राम गणेश
संपूर्ण बाळकराम - राम गणेश गडकरी
प्रेषित - जयंत नारळीकर
प्रेषित - जयंत नारळीकर
आमचा बाप अन आम्ही - नरेंद्र
आमचा बाप अन आम्ही - नरेंद्र जाधव
काजळमाया - जी ए कुलकर्णी
काजळमाया - जी ए कुलकर्णी
किमयागार - अच्युत गोडबोले
किमयागार - अच्युत गोडबोले
गहिरे पाणी - रत्नाकर मतकरी
गहिरे पाणी - रत्नाकर मतकरी
पांगिरा - विश्वास पाटील
पांगिरा - विश्वास पाटील
आदित्य - अरुण हेबळेकर
आदित्य - अरुण हेबळेकर
काजळमाया - जी ए कुलकर्णी
काजळमाया - जी ए कुलकर्णी
पैस - दुर्गा भागवत
पैस - दुर्गा भागवत
कोल्हाट्याचे पोर - किशोर
कोल्हाट्याचे पोर - किशोर शांताबाई काळे
काळोखातून अंधाराकडे - अरूण
काळोखातून अंधाराकडे - अरूण हरकारे
हा तेल नावाचा इतिहास आहे -
हा तेल नावाचा इतिहास आहे - गिरीश कुबेर
असा मी असामी - पु ल देशपांडे
असा मी असामी - पु ल देशपांडे
महाश्वेता - डॉ. सुमती
महाश्वेता - डॉ. सुमती क्षेत्रमाडे
युगांत - इरावती कर्वे
युगांत - इरावती कर्वे
फास्टर फेणे आणि गुलमर्गचे गूढ
फास्टर फेणे आणि गुलमर्गचे गूढ - भा रा भागवत
छाया आणि ज्योती - सुमती
छाया आणि ज्योती - सुमती देवस्थळे
संहिता - विंदा करंदीकर यांची
संहिता - विंदा करंदीकर यांची कविता
रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
Pages