Submitted by बोबो निलेश on 17 November, 2014 - 11:49
Top १०० मराठी पुस्तके
इंग्लिशमध्ये अशा लिस्ट्स पाहायला मिळाल्या, पण मराठीत अशी यादी पाहिल्याचं आठवत नाही.
तर करायची का अशी यादी आणि वोटिंग सुद्धा… ??
प्रत्येक पुस्तकाच्या नावापुढे असलेल्या + चिन्हाला click करून त्याचा rank वाढवता येईल.
ही परिपूर्ण यादी असेल असे नाही, पण लोकप्रिय पुस्तकं कोणती हा अंदाज येईल.
वि.सु - कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे नाव टाका . कारण एखाद्या लेखकाचे एक पुस्तक चांगले असते, पण बाकीची तितकी चांगली नसतीलही.
तसेच यादीतील आवडत्या पुस्तकाच्या नावापुढे + चिन्ह क्लिक करायला विसरू नका. कारण तरच ते पुस्तक यादीत वरच्या क्रमांकावर येईल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकेक पान गळावया - गौरी
एकेक पान गळावया - गौरी देशपांडे
रणांगण - विश्राम बेडेकर
रणांगण - विश्राम बेडेकर
स्वामी - ना सं इनामदार हे
स्वामी - ना सं इनामदार हे रणजीत देसाईनी लिहल आहे ........इनामदारानी नाही
युदध जिवान्चे- गिरीश कुबेर
युदध जिवान्चे- गिरीश कुबेर
गुलाम - अच्युत गोड्बोले
गुलाम - अच्युत गोड्बोले
आकाशाशी जड्ले नाते-जयंत
आकाशाशी जड्ले नाते-जयंत नारळीकर
चेटकीण- नारायण धारप
चेटकीण- नारायण धारप
पॅपिलॉन अनुवाद- रविन्द्र
पॅपिलॉन अनुवाद- रविन्द्र गुर्जर
बोर्डरूम -अच्युत गोड्बोले
बोर्डरूम -अच्युत गोड्बोले
चौघीजणी- शांता शेळके
चौघीजणी- शांता शेळके
डेझर्टर - विजय देवध्र्र
डेझर्टर - विजय देवध्र्र
डॉलर बहू- सुधा मूर्ती-
डॉलर बहू- सुधा मूर्ती- अनुवाद- उमा कुलकर्णी
प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे
कथा साहसवीरांच्या - विजय
कथा साहसवीरांच्या - विजय देवध्र्र
शितू - गो. नी. दांडेकर
शितू - गो. नी. दांडेकर
पिस ऑफ़ केक - स्वाति कौशल अनु.
पिस ऑफ़ केक - स्वाति कौशल अनु. शोभना शिकनिस
हॄदयस्थ- डॉ. अलका मांडके
हॄदयस्थ- डॉ. अलका मांडके
युगंध्रर- शिवाजी सांवत
युगंध्रर- शिवाजी सांवत
छावा - शिवाजी सांवत
छावा - शिवाजी सांवत
शारदा संगीत- प्रकाश नारायण
शारदा संगीत- प्रकाश नारायण संत
पंखा-प्रकाश नारायण संत
पंखा-प्रकाश नारायण संत
झुंबर -प्रकाश नारायण संत
झुंबर -प्रकाश नारायण संत
वपुर्झा- व. पु. काळे
वपुर्झा- व. पु. काळे
लीझ माइटनर- वीणा गवाणकर
लीझ माइटनर- वीणा गवाणकर
साठे फायकस- नारायण धारप
साठे फायकस- नारायण धारप
संक्रमण-नारायण धारप
संक्रमण-नारायण धारप
शपथ-नारायण धारप
शपथ-नारायण धारप
जिवलग- रामचंद्र सडेकर
जिवलग- रामचंद्र सडेकर
नॅनोदय- अच्युत गोड्बोले /
नॅनोदय- अच्युत गोड्बोले / माधवी ठाकूरदेसाई
पानिपत - विश्वास पाटील
पानिपत - विश्वास पाटील
चिनीमाती- मीना प्रभू
चिनीमाती- मीना प्रभू
रोमराज्य १-मीना प्रभू
रोमराज्य १-मीना प्रभू
रोमराज्य २-मीना प्रभू
रोमराज्य २-मीना प्रभू
इजिप्तायन- मीना प्रभू
इजिप्तायन- मीना प्रभू
दक्षिणायन- रणजित मिरजे
दक्षिणायन- रणजित मिरजे
झिम्मा - विजया मेहता
झिम्मा - विजया मेहता
शतक शोधांचे- मोहन आपटे
शतक शोधांचे- मोहन आपटे
रह्स्य वंशवेलीचे -अतुल कहाते
रह्स्य वंशवेलीचे -अतुल कहाते
शेरलॉक होम्स अनुवाद- भालबा
शेरलॉक होम्स अनुवाद- भालबा केळ्कर
मनात -अच्युत गोड्बोले
मनात -अच्युत गोड्बोले
नभात ह्सरे तारे- जयंत नारळीकर
नभात ह्सरे तारे- जयंत नारळीकर
पॄथ्वीवर माणूस उपराच-
पॄथ्वीवर माणूस उपराच- सुरेशचंद्र नाडकर्णी
आणखी एक पलायन - रविकांत
आणखी एक पलायन - रविकांत पागनीस
वर्गवारी केल्यास बरे होईल का
वर्गवारी केल्यास बरे होईल का ?
अ)कथा संग्रह
ब)चरित्र
क)वैचारिक
ड)प्रवास वर्णन
इ)नाटके
फ)कादंबरी
ग)वाचनीय
घ)मला आवडलेली
घ)
१.एक माणूस एक दिवस-ह॰मो॰मराठे
२.लेखकाचे घर-जयवंत दळवी
आकाश कसे पहावे- आनंद घैसास
आकाश कसे पहावे- आनंद घैसास
कृष्णविवर - मोहन आपटे
कृष्णविवर - मोहन आपटे
बालकांड - ह. मो. मराठे
बालकांड - ह. मो. मराठे
हे सर्व कुठुन येते - विजय
हे सर्व कुठुन येते - विजय तेंडुलकर
"ते" - विजय तेंडुलकर
"ते" - विजय तेंडुलकर
"आणि मी"- विजय तेंडुलकर
"आणि मी"- विजय तेंडुलकर
Pages