Top १०० मराठी पुस्तके

Submitted by बोबो निलेश on 17 November, 2014 - 11:49

Top १०० मराठी पुस्तके

इंग्लिशमध्ये अशा लिस्ट्स पाहायला मिळाल्या, पण मराठीत अशी यादी पाहिल्याचं आठवत नाही.
तर करायची का अशी यादी आणि वोटिंग सुद्धा… ??
प्रत्येक पुस्तकाच्या नावापुढे असलेल्या + चिन्हाला click करून त्याचा rank वाढवता येईल.
ही परिपूर्ण यादी असेल असे नाही, पण लोकप्रिय पुस्तकं कोणती हा अंदाज येईल.

वि.सु - कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचे नाव टाका . कारण एखाद्या लेखकाचे एक पुस्तक चांगले असते, पण बाकीची तितकी चांगली नसतीलही.
तसेच यादीतील आवडत्या पुस्तकाच्या नावापुढे + चिन्ह क्लिक करायला विसरू नका. कारण तरच ते पुस्तक यादीत वरच्या क्रमांकावर येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages