Submitted by जो_एस on 14 November, 2014 - 03:32
सध्य़ा पक्षी सम्मेलन भरलय माझ्या घरा जवळ
अजून असे बरेच आहेत ज्यांचे फोटो काढता आले नाहियेत
सगळे आपापल्या आवाजात साद घालत असतात निसर्गाला…..
बाकिचे घार, बगळे, हॉर्नबिल, बुलबुल, शिंपी असे नेहमीचे कलाकार आहेतच
हा पण दिसला फिरताना.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद
धन्यवाद
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्तच.
मस्तच.
कविता , जागू धन्यवाद
कविता , जागू धन्यवाद
छान आहेत फोटो, नैसर्गिक
छान आहेत फोटो, नैसर्गिक अवस्थेतील..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुंबईत आमच्याइथे हल्ली असले काही नाही फारसे बघायला मिळत..
अगदी तो शेवटचा सापड्या पण भारी.. इथे तर गांडूळे बघणे पण दुर्मिळ झालेय.
धन्यवाद इथे तर गांडूळे बघणे
धन्यवाद
इथे तर गांडूळे बघणे पण दुर्मिळ झालेय.>>>>:-)
मस्तच,,
मस्तच,,
धन्यवाद
धन्यवाद
Pages