भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.
जपानमध्येच डॉ. सिंग यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. Economic Research Institute for ASEAN and East Asia (ERIA), Jakarta, Indonesia) यांच्याकडून दिल्या जाणार्या दुसर्या ASIA COSMOPOLITAN AWARDS च्या Grand Prize साठीही डॉ. सिंग यांची निवड झाली आहे. पूर्व-आशियाई समूहांत शांतता,स्थैर्य व विकासासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद हा पुरस्कार घेत
या दोन्ही पुरस्कारांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ह्यांचे अभिनंदन. अत्यंत अभिमानास्पद गोष्ट. आज सकाळीच फेसबूकवर विशाल कुलकर्णीने बातमी शेअर केलेली वाचली व तिथे 'लाईक' केलं.
व्हेरी वेल डिझर्व्ह्ड!
व्हेरी वेल डिझर्व्ह्ड!
कोणतीही आत्यंतिक व स्वस्त जाहिरातबाजी न करता हा पुरस्कार निव्वळ आनंदाने स्वीकारणार्या डॉ. मनमोहनसिंग ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
प्रदीर्घ कालावधी कार्य करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो हे वर्तमानपत्रात वाचले. कोणत्याही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब! ज्या वैचारीक अधिष्ठानावर भारत ह्या देशाची वास्तू उभी आहे त्या अधिष्ठानाला साजेसे कार्य!
(दुसर्या पुरस्काराबद्दल मात्र ह्या धाग्यातूनच समजले).
डॉ.मनमोहन सिंग यांच अभिनंदन .
डॉ.मनमोहन सिंग यांच अभिनंदन .
डॉ.मनमोहन सिंग यांच अभिनंदन .
डॉ.मनमोहन सिंग यांच अभिनंदन .
मनमोहनसिंग यांचे अभिनंदन!
मनमोहनसिंग यांचे अभिनंदन!
डॉ.मनमोहन सिंग यांच हार्दिक
डॉ.मनमोहन सिंग यांच हार्दिक अभिनंदन .
डॉ. मनमोहनसिंग यांचे
डॉ. मनमोहनसिंग यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.
त्यांच्या अॅकॅडमिक्स आणि अनुभवाबद्दल वादच नाही. गेल्या पिढीत अशी माणसे फार कमी होती.
हार्दिक अभिनंदन अर्थात
हार्दिक अभिनंदन
अर्थात त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. हे जगाला माहीत आहे. फक्त काही लोकांच्या डोळ्यावर विशिष्ट कल्टचे फडके बांधलेले असल्याने त्यांना ते बघवत नाही आहे.
मनमोहन सिंग यांनी एक विधान केले होते. " माझ्या कामगिरीची मुल्यांकन इतिहासच करेल"
इतिहास विशिष्ट फडके बांधुन घटनांकडे बघत नसतो हे स्पष्ट झाले.
बाकी ही बातमी काहीजणांन आवडली नसणारच असो सवय जात नाही म्हणतात
काही गरज होती का हे सगळे
काही गरज होती का हे सगळे टंकण्याची ? कोणी बोलले होते का विरूद्ध ? काही नसताना बळंच उकरून काढायचे आहेत का वाद ?
अॅडमिन कृपया नोंद घ्याच
डॉ. मनमोहनसिंग यांचे पुरस्कार
डॉ. मनमोहनसिंग यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन. जपानशी भारताचे जे चांगले संबंध पूर्वीपासून आहेत, ते वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांचे कौतुक.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या या प्रदीर्घ कालावधित केल्या गेलेल्या कार्याबद्दल एखादा अभ्यासपूर्ण लेख वगैरे असेल तर तो वाचायला आवडेल. म्हणजे त्यांनी नक्की काय केलं ते समजू शकेल.
महेश मी काय लिहावे काय लिहु
महेश मी काय लिहावे काय लिहु नये. याची शिकवण देउ नये. हे प्रथम आणि शेवटचे सांगण्यात येत आहे. पोलीसगिरी सोडुन द्यावी. स्वतःचे बघावे
फेसबुक वर बर्याच जनांनी या गोष्टीची अत्यंत निर्लज्जपणे खिल्ली उडवली आहे हे तुम्हाला देखील माहीत असेल्च परंतु नेहमी प्रमाणे तुम्ही दुर्लक्ष केलेले आहे.
मी फेबू फारसे पहात नाही,
मी फेबू फारसे पहात नाही, स्वत:चेच अकाऊंट फारसे पहात नाही तर इतरांनी काय लिहिले आहे ते तर लांबच.
निदान या धाग्यावर तरी कोणी विरोधी लिहिले नव्हते, म्हणुन लिहिले.
आणि पोलिसगीरीचा काही संबंध नाही यात. वाद वाढू नये यासाठी सुचना केलेली आहे.
मानायची असली तर माना नाही तर नका मानू तुमची मर्जी.
याहून जहाल वाद घालतात लोक, तेव्हा कोणी नाही बरे एकमेकांना असे प्रथम आणि शेवटचे सांगत ?
मी चांगले सांगितले तर एवढा राग कशाला ?
हे.मा.शे.पो. धन्यवाद, क.लो.आ.
मयेकर, मी वर विनंती
मयेकर,
मी वर विनंती केल्याप्रमाणे डॉ. मनमोहनसिंग यांच्या या विषयासंदर्भातल्या कार्याबद्दल एखाद दुसरा तरी विश्लेषणात्मक लेख आणि/किंवा तत्सम अभ्यासपूर्ण लेखनाची लिंक तुमच्याकडे असेलच. तुमच्याकडे खूप साठा असतो म्हणून विचारतोय
https://www.facebook.com/airn
https://www.facebook.com/airnewsalerts/photos/a.262571017217636.10737418...
यावरच्या कमेंट्स वाचा. कळेल तुम्हाला राग कशाचा आणि का आला. काही लोकांना पंतप्रधानाचा अपमान करताना त्याची मजा वाटते आणि तेच लोक मोदींचा अपमान झाल्यावर तळतळाट करत फिरतात
डॉ. मनमोहन सिन्ग यान्चे
डॉ. मनमोहन सिन्ग यान्चे हार्दिक अभिनन्दन.
महेश अनुमोदन. प्॑ण लक्ष देऊ नका.
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन
लोकहो, हेमाशेपो नंतरही लिहित
लोकहो, हेमाशेपो नंतरही लिहित आहे, माफ करा.
मी ती वर दिलेली लिन्क वाचलेली नाहीये आणि वाचणार पण नाहीये
कृपया कोणीही कोणत्याही प्रकारच्या वादाला खतपाणी घातले जाईल असे करू नये.
धन्यवाद !
डॉ मनमोहनसिंग यांचे अभिनंदन.
डॉ मनमोहनसिंग यांचे अभिनंदन. भारतियांसाठी अभिमानाची गोष्ट
त्यांच्या कार्याबद्दल जास्त वाचायला नक्की आवडेल.
डॉ.मनमोहन सिंग यांचे
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन!!
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन !!!
डॉ.मनमोहन सिंग यांचे
डॉ.मनमोहन सिंग यांचे अभिनंदन!!
या घटनेचे महत्व लक्षात घेऊन, भारत सरकारने त्यांना लगेचच शांततेसाठी 'भारत रत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देऊन टाकावा.
मनमोहनसिंग यांचे अभिनंदन!!!
मनमोहनसिंग यांचे अभिनंदन!!!
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. श्री. मनमोहनसिंग यांचे हार्दीक अभिनंदन. एक भारतीय म्हणुन नक्कीच अभिमानाची घटना !
मयेकरजी, कोकणस्थांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण लेख लिहावा अशी माझीही नम्र विनंती आहे.
डॉ. मनमोहनसिंग यांचे
डॉ. मनमोहनसिंग यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन!
महेश अनुमोदन. पण लक्ष देऊ नका. अॅडमिनला सांगून ते पोस्ट उडवून घ्या.
अॅडमिन, प्लिज वाद होतील अशा पोस्टी किमान या धाग्यावरून तरी उडवाच
कोणत्याही काँग्रेसविरोधकाने
कोणत्याही काँग्रेसविरोधकाने येथे पक्षीय राजकारणातून जन्मलेला एकही उल्लेख केलेला नसताना काही निषेधार्ह पोस्ट्स आल्या आहेत. महेश ह्यांच्याशी सहमत!
डॉ. मनमोहन सिंग यांचे हार्दिक
डॉ. मनमोहन सिंग यांचे हार्दिक अभिनंदन आणि फेसबुक वरील पोस्टींचा जाहीर निषेध. असे लोकच भारताला जास्त बदनाम करतात
डॉ. मनमोहन सिंग यांचे हार्दिक
डॉ. मनमोहन सिंग यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांची अभ्यासूवृत्ती, सौजन्य व चारित्र्य वादातीत आहे व त्याना हे पुरस्कार मिळणं हें कोणाही भारतीयाला अभिमान वाटावा असंच.
डॉ.मनमोहन सिंगांचे
डॉ.मनमोहन सिंगांचे अभिनंदन.
"बोलणार्याचे शेणही विकले जाते ,पण न बोलणार्याचे सोनेही विकले जात नाही" ही मराठी म्हण मनमोहन सिंगाना कुणीतरी सांगायला हवी होती.
भाऊसाहेब, तुमच्या वरील
भाऊसाहेब,
तुमच्या वरील संदेशास पूर्ण अनुमोदन. एक अर्थतत्ज्ञ म्हणून सिंग महाशयांच्या गुणवत्तेबद्दल शंकाच नाही. त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्तिश: मला काहीच माहीत नाही. एखादा लेख वाचायला आवडेल.
एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. भारताच्या राष्ट्रपतींना इतर कोणतेही वेतनपद स्वीकारण्यास घटनेने मनाई केली आहे. कृपया इथला मुद्दा क्रमांक २ पाहावा (इंग्रजी दुवा) : http://en.wikisource.org/wiki/Constitution_of_India/Part_V#Article_59_.7...
माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त राष्ट्रपतींनीही असे पद भूषवू नये असा संकेत आहे. याबाबत चूकभूल देणेघेणे. असाच काहीसा संकेत माजी पंतप्रधानांच्या बाबतीत असावा का? तसा संकेत स्वीकारल्यास पुरस्कारांच्या बाबतीतही तो लागू करावा का? पुरस्कारात रोख रक्कम अंतर्भूत असेल तर वेगळे प्रावधान (तरतूद) असावे का?
बरेच प्रश्न पडले आहेत. सिंग महाशयांना दिलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने ही बाजू चर्चेत यावी.
आ.न.,
-गा.पै.
त्याचं काये पहिलवान, आपले
त्याचं काये पहिलवान, आपले महान नवे नेते तिकडे जाऊन आल्यानंतर संबंध सुधरवण्याचा पुरस्कार मात्र मनमोहनसिंगांना जाहीर होतो, यामुळे प्रचण्डच मळमळ व आगाग सुरू झालेली दिसते आहे.
पंतप्रधानपदावरून निवृत्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारू नयेत वगैरे बालिश व अत्यंत हीन मनोवृत्तीची विधाने, बादरायणसंबंध लावत राष्ट्रपतींच्यासंबंधी काहीबाही लिंकून करणे, हे त्या मळमळीचेच एक रूप आहे. चारदोन लिंका टाकल्या की त्या मळमळीला वजन वगैरे येते, अशी तुमची गोड गैरसमजूत आहे. भारताचे अधिकृत संविधान nic.in वर असते. विकीसोर्सवर तुमच्यासारखे कुचकट लोक क्लाऊडसोर्स करून काय माहिती भरतील याचा नेम नसतो.
राष्ट्रपतींनी पगारी पद घेऊ नये या नियमाचा, अन मा. मनमोहनसिंग यांना जपानच्या सम्राटाने येत्या दरबारात सर्वोच्च सन्मान देऊ करण्याचा काही संबंध आहे का? पण ते इथे येते याचे एकमेव कारण म्हणजे जळजळ अन मळमळ.
तुमचे हे असे आहे, तसेच आमच्या कोकणस्थांचे. "आधीपासूनच चांगले असलेले संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांकरता कौतुक" म्हणे. याला कोणती मनोवृत्ती म्हणतात, ते आता कोकणस्थांचे पाठ झालेले असेलच. आधीचेच चांगले संबंध सुधारलेत म्हणून जपानने मोठ्ठं बक्षिस दिलं म्हणे!! हजार मैलांवरून वास येईल असा कुचटकपणा केला तर तो लोकांना दिसत नाही असं वाटतं का यांना?
अर्थात, आपले हेमाशेपू महेश याबद्दल तुम्हाला वा त्यांना काही म्हणणार नाहीतच, पण ही वरची पोस्ट निरर्थक व नेहेमीसारखीच कुजकट मनोवृत्तीची आहे, असे मी मात्र नक्किच म्हणेन.
Pages