तळ्याकाठी...
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
29
जलरंग वापरून केलेला हा प्रयत्न.
तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.
प्रकार:
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
सुरेख
सुरेख
वा ! अतीसूंदर
वा ! अतीसूंदर
सुरेख!
सुरेख!
सही आलय गजानन !!
सही आलय गजानन !!
मस्त. उजवीकदून दुसरं, ते
मस्त. उजवीकदून दुसरं, ते डेरेदार झाड (आणि इमेज) जास्त आवडलं.
आहा... सुरेख
आहा... सुरेख
मस्त जमलंय.
मस्त जमलंय.
मस्त!
मस्त!
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
छानच. अभिनंदन. << तुमच्या
छानच. अभिनंदन.
<< तुमच्या काही सूचना / सल्ले असतील तरी बिनधास्त लिहा.>> झाडांचं प्रतिबिंबही साधारण त्याच आकाराचं, त्याच रंगाचं/ तितक्याच गडद रंगाचं असतं तर अधिक मजा आली असती असं वाटलं. [ मला त्यातलं कांहीं कळत व जमत नसलं तरी असा आगाऊपणा करायची वाईट खोडच आहे !]
सुरेख!!
सुरेख!!
खूप सुंदर
खूप सुंदर
फार सुंदर
फार सुंदर
गजानन, प्रयत्न चांगला आहे.
गजानन, प्रयत्न चांगला आहे. कंपोझिशन कडे थोडे लक्ष द्या. झाडं सुट्सुटीत काढल्याने चित्राचा येकसंध परिणाम कमी होतो . रिफ्लेक्शन अजुन चांगले होऊ शकेते. मी कालच नॅशनल पार्क मधे असेच येक चित्र केलेय.
धन्यवाद सगळ्यांना. भाऊ, अजय,
धन्यवाद सगळ्यांना.
भाऊ, अजय, मी लक्षात ठेवतो तुमच्या सूचना.
अजय, वेट इन वेट करताना अजून थोडी तारांबळ उडते. (पाहिजे तो इफेक्ट आणण्याच्या नादात एकाच कोणत्यातरी भागावर लक्ष केंद्रीत होते आणि तोपर्यंत बाकीचा भाग सुकून जातोय याचे भान राहात नाही.) अधूनमधून चित्रे काढत राहिल्यामुळे काय केल्यावर काय होतेय, ते लक्षात येतंय. एकसंधपणाचे लक्षात ठेवतो. धन्यवाद.
अजय, तुमचे चित्र भारी आहे.
अजय, तुमचे चित्र भारी आहे.
<< अजय, तुमचे चित्र भारी आहे.
<< अजय, तुमचे चित्र भारी आहे. >> हें तर आहेच ! पण गजाननजी, त्या दिशेने चाललेली तुमची वाटचालही खरंच कौतुकास्पदच आहे !!
जी आणि अहोजाहो म्हणू नका भाऊ!
जी आणि अहोजाहो म्हणू नका भाऊ!
वाह!!! खूप सुंदर काढले...
वाह!!! खूप सुंदर काढले... रंगवले आहे गजानन!!! ग्रेट!!!!
मस्तच गजाभाऊ, workshop चा
मस्तच गजाभाऊ, workshop चा परीणाम दिसतोय
एक सूचना, reflections defined काढायचा प्रयत्न करू नकोस. overall shape घेतला कि तिथेच थांब. अजयच्या चित्रातले पाहा म्हणजे लक्षात येईल.
सुपर्ब चित्र गजानन! अजय
सुपर्ब चित्र गजानन!
अजय यांच्या चित्राबद्दल काय बोलायचे. फारच सुंदर!
धन्यवाद, बी, बस्के, असामी.
धन्यवाद, बी, बस्के, असामी.
असामी, लक्षात ठेवतो. प्रतिबिंबांचा मनात धरलेला परिणाम साधण्यासाठी कागदावर नेमका किती ओलसरपणा टिकलेला असावा याचा अंदाज बांधायला जमले की मग फारशी डागडुजी करावी लागायची नाही असे वाटतेय.
छान! पाटलांचंं चित्र तर
छान!
पाटलांचंं चित्र तर नेहेमीप्रमाणेच सुंदर ..
एव्हढी गर्द झाडी कुठे दिसते का हल्ली नॅशनल पार्क मध्ये? (मला शेवटचं जाऊन बरीच वर्षं झाली पण एव्हढं गर्द तिकडे काही बघितल्याचं आठवतंच नाही ..)
गजानन चित्र अप्रतिम आहे.
गजानन चित्र अप्रतिम आहे. पाहिल्या पाहिल्या डोळे सुखावले एकदम.
फक्त एक ठळक गोष्ट जाणवली ती सांगितल्याशिवाय राहवत नाहिये.
तळं निट डिफाईन झालेलं नाही असं वाटत य.
काठ दिसत नाहिये.
गजानन, सुंदर चित्र .. दक्षिणा
गजानन, सुंदर चित्र .. दक्षिणा म्हणतेय तसंच.
पाटील.. क्या ब्बात है.. मुळात सुंदर नसलेल्या जागा तूम्ही सुंदर करून टाकता चित्रांतून !
सुंदर आहे फक्त गजानन यांच्या
सुंदर आहे फक्त गजानन यांच्या चित्रात "किनारा" हा स्पष्ट नाही आहे. हा एक मुद्दा त्यांनी ठळक केला पाहिजे होता. पाटील यांच्या चित्रात नेमका त्यावरच भर दिल्याने झाडे आणि तळातले पाणी यात एक सीमारेषा आखली गेल्याने चित्र उठावदार झाले आहे.
बाकी चित्र सुंदर झाले आहे
धन्यवाद सशल, दक्षिणा, दिनेश.,
धन्यवाद सशल, दक्षिणा, दिनेश., दिवाकर.