दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501
दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520
दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789
दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816
१) इजिप्त ( मिस्र ) च्या अध्यक्षांकडून ( जमाल अब्दुल नासर ) मिळालेली भेट
२) तलवारी ( आजही शोभेच्या म्हणून का होईना तलवारी वापरात आहेत. अरबी पुरुषांच्या नृत्यात त्या असतातच. )
३) खाजगी संग्राहक मुहम्मद अहमद सालेम अल काबी, यांनी देणगी दिलेली नाणी
४) जॅपनीज पेट्रोलियम कंपनीकडून मिळालेली भेट ( नेमके काय आहे ते कळले नाही. )
५) सोन्याची नौका
६) शौर्यपदके
७) १६व्य शतकातील नकाशा, पोर्तूगीज कलाकार फ्रांसिस्को अल्बर्टो क्यूटीलेरो यांनी चितारलेला.. हा नकाशा सोन्यात तयार केलेला आहे !
८) ओमानच्या सुलतानाकडून भेट मिळालेल्या सोन्याच्या तलवारी
९) संयुक्त अरब अमरातीचे निर्माते, झय्यद बिन सुलतान अल नाहयान यांच्या संग्रहातून
१०) हा साधारण ४ फूट उंचीचा घट आहे. हा तयार करणे आणि तो भाजणे हे खरेच कठीण आहे.
११) पाषाणयुगातील अवजारे
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८) कुंभारकामाचे पुरातन नमुने
१९)
२०)
२१)
२२)
२३) आपण आधी बघितलेल्या कबरीची प्रतिकृती
२४)
२५) त्या परीसरात सापडलेल्या वस्तू
२६)
२७)
२८)
२९ )
३०) त्या कबरीच्या दरवाज्यावरची झडप
३१) तिथे सापडलेले दागदागिने
३२)
३३)
३४)
३५)
३६) संगमरवराची भांडी
३७) कुंभारकामाच्या पद्धती
३८) त्या कबरीची आतील रचना, व मृतदेहांची अरेंजमेंट
३९) तिथे अनेक वस्तू सापडल्या. अजून ते उत्खनन पूर्ण झालेले नाही.
४०)
४१) दगडातून कोरलेल्या वस्तू
४२) त्या भागात तांब्याच्या खाणी आहेत. काही ताम्रयुगातील हत्यारे
४३)
पुढे चालू.
Amazing !!!
Amazing !!!
अदभुत.... विशेषतः अशा कबरी
अदभुत....
विशेषतः अशा कबरी कधीच पाहिल्या नव्हत्या...
बापरे, किति हा अदभुत
बापरे, किति हा अदभुत खजिना.
दिनेश दा तुमच्या या खजिन्याची पोतडि आमच्यासाठि खुली केली या बद्दल तुमचे मनापासुन आभार.
वाह!! खूपच छान आलेत फोटो.
वाह!! खूपच छान आलेत फोटो. स्पष्ट!!
केव्हढा अनमोल खजिना आहे हा..
खूपच छान फोटो. दिनेशदा
खूपच छान फोटो.
दिनेशदा तुमच्या या खजिन्याची पोतडि आमच्यासाठि खुली केली या बद्दल तुमचे मनापासुन आभार.==+१००
सगळे भाग पाहिले , मस्त फोटोज
सगळे भाग पाहिले , मस्त फोटोज आहेत.
म्युझियम , मोती , ओयॅसिस , गाडगीज अँड मडकीज , सगळेच फोटो आवडले.
आभार दोस्तांनो.. खरं तर हा
आभार दोस्तांनो.. खरं तर हा खजिना सर्वांना बघण्यासाठी खुला आहे. इथे तिकिटही नाही.
इतका अमूल्य ठेवा आहे तरी सुरक्षेचे अवडंबर नाही. एखादाच सुरक्षा अधिकारी असावा ( कदाचित छुपे कॅमेरे असतील. ) फोटोग्राफीवर बंधन नाही.
खूप सुंदर. ती मडकी कसली सुबक
खूप सुंदर.
ती मडकी कसली सुबक आहेत आणि त्यावरची नक्षी तर सुरेखच.
मस्त फोटो
मस्त फोटो
<<<केव्हढा अनमोल खजिना आहे
<<<केव्हढा अनमोल खजिना आहे हा..>>> + १००
अमेझिंग!!!!!!!
अमेझिंग!!!!!!!