शुभेच्छा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मायबोली च्या सर्व वाचकांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची, सुखसमाधानाची, भरभराटीची व दीर्घायुरारोग्य देणारी जावो.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मी अविवेकी काजळी |
फेडून विवेकदीप उजळी |
तैं योगिनी पाहे दिवाळी | निरंतर॥
- संत ज्ञानेश्वर.

॥आपणास दिपावली शुभचिंतन॥

झक्की तुमच्यासकट सर्व मायबोलीकराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.:स्मित:

ही दिवाळी तसे नूतन वर्ष सर्वाना आनन्दा चे व भरभराटीचे जावो.

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दिवाळी तसेच नूतनवर्ष आनंदाचे, समॄद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा !!!!!!!

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा! ही दिवाळी सर्वांना सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो!

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही दिवाळी तसेच नूतनवर्ष आनंदाचे, समॄद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा !

झक्कीबुवा, तुम्हाला तसेच सर्व माबोकरांना ही दिवाळी सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो. डुआयडीकरांना विशेष सुबत्तेची जावो. म्हणजे भरपूर डुआयडी मिळोत! Wink
आ.न.,
-गा.पै.

Pages