म्युझिक फॉर द रोड - प्रवासात ऐकण्यासाठी हिंदी गाणी

Submitted by सावली on 13 October, 2014 - 11:53

एरवी घरी शांत बसुन ऐकायची गाणी आणि दुरवरच्या प्रवासात ऐकली जाणारी गाणी यात नक्कीच फरक आहे.
लाँग ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी हिंदी गाणी इथे सुचवा.
गाणी जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. ( एरवी अशी गाणी ऐकली जात नसल्याने फारशी माहित नाहीत. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे उलटं आहे. मला आवडणारी गाणी गाडीमध्ये असलेल्या बाकी कुणालाही आवडत नाहीत. मी तरी मग गाणी बंदच ठेवतो. रेडिओ एक पर्याय असतो पण तो मलातरी आवडत नाही, नसत्या अ‍ॅड्स अन अपूर्ण गाणी.

एक उपाय मी एकटा गाडीत असतांना करतो तो म्हणजे शॉर्ट प्लेलिस्ट्स, फारतर १० गाण्यांची एक अशी. ती कारमध्ये ड्राईव करत असतांना हँडल करायला सोपी पडते.

मला ड्राईव करतांना जर फार बोअरिंग रस्ता असेल तर हिंदी नवीन अन अपबीट असलेली गाणी आवडतात. उदा. आताच बँग-बँग मधलं विशाल चं गाणं... Happy

सावली, मला यो यो हनी सिंग अजिबात आवडत नाही.
पण त्याची गाणी लावून केलेला प्रवास भन्नाटच होतो Happy

तुला तो चालत असेल तर सांग. लिस्ट देते

सगळी आयटम सॉंगस् जोशपूर्ण असतात! एखादी रिमिक्स गाण्यांची सीडी घ्या त्यात सगळी धांगडधिंगा गाणी असतील! Best of 2013/2012 अशी नावं असतात. पण मला चांगला डीजे कोण आहे ते माहिती नाहीये..कुणातरी कॉलेज मधल्या bollywood buff ला विचारून घ्या!

http://www.stumbleupon.com/su/8rGj2u/1VX-N9uJ2:c@$MWdtC/takelessons.com/blog/best-songs-to-sing-along-to

हिंदी:

बेबी डॉल
मौजा ही मौजा- जब वी मेट सर्व गाणी
सारी के फॉल सा
त्य्यब अल्ली प्यार का दुश्मन वन्स अपॉन अ टा इन मुंबै २
चार बॉटल व्होडका
यारिया मधले पानी पानी.
हायवे साँग्ज्स पटाखा गुड्डी
ताल गाणी
ये जवानी है दिवानी सर्व गाणी
जिंदगी जिंदगी आणि इतर गाणी दुनियादारीतली.
ड्रीमम वेकपम
बोल बच्चन सर्व गाणी
गो गो गो गोविंदा
रंग दे बसंती भांगडा.
रॉक ऑन
जिनामिदो. स रव गाणी.

अनारकली डिस्को चली,
शीला की जवानी
मुन्नी बदनाम
फेविकॉलसा
फोटो नही तो फोटो कॉपी भी चालसे

रिमीक्सेस घेउ नका ओरिजिनलच ऐका.

<< लाँग ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी हिंदी गाणी इथे सुचवा.
गाणी जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. >>

रात्री वाहन चालविताना झोप येऊ नये असा उद्देश आहे का? धांगडधींगा गाणी ऐकण्यापेक्षा जरा वेगळ्या चालींची, वेगळ्या शब्दांची फारशी इतरत्र ऐकायला न मिळणारी गाणी ऐकली तर? गाण्यात पुढे काय आहे ह्याची उत्सुकता वाहनचालकाची झोप उडवून टाकते. हा निदान माझा तरी खात्रीशीर अनुभव आहे. या शनिवारीच साडे चारशे किमी अंतर ओम्नी चालवून (त्यातही दोनशे किमी अतिशय निर्जन आणि घाट रस्त्यावर भर मध्यरात्री एकट्याने केलेला प्रवास) रात्री दोनला परतलोय. फारशी लोकप्रिय नसलेली पण तरीही सुश्राव्य, अवीट गोडीची अशी गाणी ऐकत होतो, जराही झोप आली नाही.

  1. गुजर न जाये ख्वाब का सफर, सब कुछ सिमट के आया है सिर्फ एक पलमें - रोग
  2. मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम - वारिस
  3. रात का समां, झुमे चंद्रमा; मन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया - जिद्दी
  4. हम तूम गुमसूम रात मिलन की - हमशक्ल
  5. मिलें, मिलें दो बदन - ब्लॅकमेल
  6. सुलताना सुलताना, मेरा नाम है सुलताना, मेरे हुस्न का हर अंदाज मस्ताना - तराना
  7. प्यार के लिए बनी मै - सौ करोड
  8. बतओ तुम कौन हो, जो दिल पे मेरे छा गए, अभी तो मैने ठीक से तुम्हे न पहचाना - अनमोल
  9. अंदाज बहकने लगते है, आंखोमे शरारत होती है - कर्ज चूकाना है
  10. चल कहीं दूर निकल जाएं - दुसरा आदमी
  11. यह आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है - धनवान
  12. बातोंमें न टालो जी, दिल दे डालो जी, अच्छी नही प्यारमें देर सनम - कांच की दीवार
  13. चले जाना जरा ठहरो, किसी का दम निकलता है - अराऊंड द वर्ल्ड
  14. नैना अश्क ना हो - हॉलिडे
  15. जिंदगी हंसने गाने के लिए है पल, दो पल - जमीर
  16. सुहानी चांदनी रातें हमें सोने नही देती, तुम्हारे प्यार की बाते हमे सोने नही देती - मुक्ती
  17. गांवो गलियों, खेतो खलियों, गौरसे सुनो; यह है मेरी दुल्हन तुम इनसे मिलों - बेजुबान
  18. यह बंबई शहर हादसोंका शहर है - हादसा
  19. सोना करें झिलमिल झिलमिल, रुपा हंसे कैसे खिल खिल - पहेली
  20. आजसें पहले आजसे ज्यादा खुशी आजतक नही मिली - चितचोर
  21. खुशीयांही खुशिया हो दामन में जिसके, क्यों न खुशीसे वह दीवाना हो जाये - दुल्हन वही जो पिया मन भाये
  22. ऐं जिंदगी हुंई कहां भूल जिसकी हमें मिली यह सजा, कहां से कहा तू लाई हमको, हमसे है क्यो इतनी खफा - नामूमकीन
  23. अमन का फरिश्ता कहां जा रहां है, चमन रो रहां है - अमन
  24. मैने दिलसें कहां, ढूंढ लाना खुशी; नासमझ लाया गम तो यह गम ही सही - रोग
  25. ऐरी पवन, ढूंंढेगी रे तेरा मन, चलतें चलतें - बेमिसाल
  26. प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, छोटीसी बात का फसाना बन जाता है - चलते चलते
  27. मूस्मूसुहांती दे मलैलै - प्यारमें कभी कभी
  28. मैने उनसे कल कहा जब, के तुमसे हुआ मुझे प्यार तो बोले चल झूठी - जिस देसमें गंगा रहता है
  29. आं अब लौट चले - जिस देसमें गंगा बहती है
  30. होठोंपे सच्चाई रहती है - जिस देसमें गंगा बहती है
  31. गुडिया रानी लाडली पापा की - मेयर साहब
  32. जीने के बहाने लाखों है, जीना तुझको आया ही नही, कोई भी तेरा हो सकता है, कभी तूने अपनायां ही नही - खून भरी मांग
  33. सूना सूना लम्हा लम्हा - कृष्णा कॉटेज
  34. गरज बरस सावन गिर आयो - पाप
  35. मालिक तेरे जहांमें, इतने बडें जहांमे; कोई नही हमारा, सब कर चले किनारा - अब दिल्ली दूर नही
  36. आय लव द बीट इन् म्यु़झिक - पापी गुडियां
  37. भूल भूलैय्या सा यह जीवन और हम तूम अनजान, ढूंढ रहे है एक दूजेमे जीवन के वरदान - गवाही
  38. तुझे देखकर जगवाले पर यकीन नही क्यो कर होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वह कितना सुंदर होगा - सावन को आने दो
  39. बचपन हर गम से बेगाना होता है - गीत गाता चल
  40. हम छोड चले है, याद आये कभी तो मत रोना - जी चाहता है
  41. तुम्हे देखती हूं तो लगता है ऐसे, के जैसे युगोंसे तुम्हे चाहती हूं - तुम्हारे लिए
  42. जब भी यह दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है - सीमा
  43. चांद चुरा के लाया हुं, चल बैठे चर्च के पीछे - देवता
  44. कोई रोको ना, दीवाने को, मन मचल रहा कुछ गाने को - प्रियतमा
  45. अच्छा चलो जी बाबा माफ कर दो, बुरे दिनोंका चक्कर है - हमारे तुम्हारे
  46. यह जीना है, अंगूर का दाना - खट्टा मीठा
  47. उलझन सुलझे ना, रस्ता सुझे ना - धुंद
  48. आज कहीं न जा - बडे दिलवाला
  49. ऐसा समां न होता, कुछ भी यहां न होता, मेरे हमराही जो तुम न होते - जमीन आसमांन
  50. प्यार दो प्यार लो - स्वामी दादा
  51. हंस तू हर दम, खुशियां या गम, किसीसे कभी डरना नही - लूटमार
  52. देखो ऐ दीवानों ऐसा काम न करो, राम का नाम बदनाम न करो - हरे राम हरे कृष्ण
  53. शब के जागे हुए तारोंको भी नींद आने लगी, आपके आनेके एक आस थी वह भी जाने लगी - तमन्ना
  54. नन्हे मुन्हे बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है - बूट पॉलिश
  55. नींदिया से जागी बहार, ऐसा मौसम देखा पहली बार - हीरो
  56. सुनयना आज इन बहारोंको तूम देखो - सुनयना
  57. जरूरी मेरेलिए सजना प्यार मेरा, लौटके आऊंगी मै, जब भी मुझे तू देगा सदा - मीरा का मोहन
  58. रात सारी बेकरारी में गुजारी, सौ दफा दरवाजे पें गयी - जख्म
  59. रंग दिल की धडकन भी लाती तो होगी, याद मेरी उनको भी आती तो होगी - पतंग
  60. एक आस लिए, विश्वास लिए, मेरा मन मंझिल के निशान ढुंढे - ख्वाब
  61. तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे काटोंसे भी प्यार - नास्तिक
  62. काटोंसे यू उलझे, खुद ही बन गयें है शूल - रक्तचरित्र १
  63. मन यह बांवरा, तुझ बिन - हजारों ख्वाईंशे ऐसी
  64. सबको मालूम है मै शराबी नही - पंकज उदास
  65. बूम बूम जब भी मिलते है हम - नाझिया हसन
  66. डिस्को दीवाने - नाझिया हसन
  67. मी पप्पांचा ढापून फोन, फोन केलेत एकशे दोन - डॉ. सलील कुलकर्णी + संदीप खरे

And last but not the least

तुम्ही शिक्षा चित्रपट पाहिलाय का? प्रत्येक वाहनचालकाने किमान एकदा तरी पाह्यला हवा असा हा चित्रपट मी चार वेळा पाहिलाय. हा चित्रपट मन लावून पाहिल्यावर आणि त्यानंतर त्यातले

तेरी छोटीसी एक भूल ने सारा गुलशन जला दिया, क्या महकेंगे फिर फुल कभी; क्या फिरसे बहारे आयेंगी?

हे गाणे वाहन चालविताना ऐकले की सार्‍या चित्रपटाचे सार डोळ्यासमोर उभे राहते आणि वाहन चालकाच्या हातून अपघात होणे केवळ अशक्यच.

All the Best & Happy Journey.

योकु, रिया, जिज्ञासा,के अंजली , महेश, इब्लीस, अमा, चेतन सुभाष गुगळे धन्यवाद.

योकु, रेडीयो असतोच पण अपबीट गाणी हवी आहेत.

रिया, मलाही आवडत नाहीत ती गाणी. पण इतर काही असेल तर सांग.

रिमिक्स गाण्यांची सीडी >> रिमिक्स नको. आयटम साँग्ज.. हम्म.

दुसरा धागा असेल तर लिंक द्या प्लिज

अमा, थँक्यु फॉर द लिस्ट. बहुतेक गाणी ऐकलेलीच नाहीत Proud

शम्मी कपूर रफी आणि आरडी >> हो नक्कीच

रात्री वाहन चालविताना >> रात्री नाही, दिवसा वाहन चालवताना बोअर / मोनोटोनस होऊ नये म्हणुन. तुम्ही दिलेली गाणी ही बघते कुठे मिळतात का ते. काही माहित आहेत काही नाही.

मी पप्पांचा ढापून फोन >> हे गाणं आहे ? Lol

शिक्षा चित्रपट >> नाही पाहिलाय. जमल्यास बघेन.

मी पप्पांचा ढापून फोन >> हे गाणं आहे ?

>> हो. आणि अतीशय सुंदर गाणं आहे.
एकदा ऐका मग आपण या धाग्यावर बोलु.
अगदी आत्ता लगेच गुगल करुन ऐकले तरी चालेल.

<< एकदा ऐका मग आपण या धाग्यावर बोलु.
अगदी आत्ता लगेच गुगल करुन ऐकले तरी चालेल. >>

लगेच नका ऐकवू त्यांना, पहिल्यांदा ऐकताना सुरुवातीला वाटतं छान गमतीचं बालगीत आहे, पण धक्कादायक रीत्या शेवटी तीव्रतेने रडायला लावतं ते..

एकांतात ऐका.

शिक्षा:-

https://www.youtube.com/watch?v=pu2wULVZgKM

हा पण शक्यतो एकट्यानेच आणि मन लावून पाहा. आरंभ, मध्य, शेवट अगदी प्रत्येक फ्रेम न् फ्रेम महत्त्वाची आहे. काहीच चुकवू नका.

सावली, ते खुप चांगले गाणे आहे सलिल कुलकर्णीचे "मी पप्पांचा ढापून फोन"
फार म्हणजे फारच चांगले आहे. नक्की ऐक, आवडेल तुला.

लगेच नका ऐकवू त्यांना, पहिल्यांदा ऐकताना सुरुवातीला वाटतं छान गमतीचं बालगीत आहे, पण धक्कादायक रीत्या शेवटी तीव्रतेने रडायला लावतं ते..

>> अगदी पर्फेक्ट शब्द आहेत.

अरे दोन तीन मराठी गाणी टाक की चकणा म्हणून.:फिदी:

१) टेलीफोन धुनमे हसनेवाली

२) पल दो पल का ये सफर- हद कर दी आपने

३) दलेर मेहेन्दीची ढिन्चॅक गाणी

रन्गिलाची निवडक गाणी.

मराठी गाणी:-

मनाच्या धुन्दीत लहरीत ये ना

ही चाल तुरुतुरु

आठवले की लिहीन.

माझा हा बाफ बघ.

http://www.maayboli.com/node/44783

कालच भला मोठा प्रवास झालाय. त्यात ऐकलेली काही गाणी:

देवा श्रीगणेशा (अग्निपथ मधले ऋतिक चे) फार अमेझिंग फिलींग येते ऐकताना. जरा मोठा आवाज करून ऐका. Happy
माऊली माऊली
साड्डा दिल वी तू (एबीसीडी)
शंभुसुताय (एबीसीडी)
शुभारंभ (कायपोचे)

प्रवासात बीट्स चीच गाणी पाहिजे, पण अलिकडची अत्यंत कर्कश असली नको ज्यात शब्द सुद्धा ऐकायला येत नाही २००० नंतरची बरीच बीटस गाणी माझी फेव्हरेट
दिल चाहता है,डीडीएलजे,रंग दे बसंती अशा पट्टीत बसणारे आपल्या आवडीनुसार असलेली गाणी ,सरळ पेन ड्राईव्हला भरायची (आता बहुतेक गाड्यांना पेन ड्रार्व्ह किंवा मेमरी कार्ड लावण्याची सोय आहे. किंवा सीडी राइट करुन घ्यायची) आणि सुसाट सुटायचे , यात ही एक वरच्या सुरातले आणि दुसरे सायलेंट थीम असे कॉब्मो झाले की भारी वाटते,
रेडीओच्या नादी न लागलेलेच बरे एकतर गाणी कमी बकवास अणि जाहिराती जास्त त्यात रस्त्यावर प्रॉपर रेंजही नसते. गेल्या १०-१२ वर्षात चांगले अलबम पण आले आहेत. त्यातले सिलेक्टेड गाणी घ्यायची, संपुर्ण अलबम ऐकून कानावर अत्याचार नाही करुन घ्यायचा.

ओके ते गाणे ऐकेन नंतर.

ह्या विशेषणांची जूनी गाणी चालतील का फक्त नविनच गाणी हवी आहेत? >> अरे जुनी तर चालतीलच.

थँक्यु रश्मी, अंजली, किरण कुमार

अन्जली अनुमोदन.:स्मित: फार मजा येते ते गाणे मोठ्याने ऐकताना आणी म्हणताना देखील. निर्जन रस्ता असेल तर आम्ही खुशाल मोठ्याने लावतो आणी गाव आले की कमी आवाज ठेवतो.

सावली दलेर मेहेन्दीचे साडे दिलपे छुरीया ऐक. मस्त रिदम आहे.

आनन्द राज आनन्दचे दिवाना कर दिया खाली दिलेय.

http://www.youtube.com/watch?v=n--E7z1b9ko

मराठीतले गझाल खरी काय ( नारबाची वाडी)

नवीन हिन्दी हवी असतील तर खुश्शाल रॅप वापर. प्रवास मजेशीर होण्यासाठी देवान्ग पटेल, लेस्ली लुईस केव्हाही बरे.

सन्जय दत्तच्या काटे मधले माही वे आणी इश्क समन्दर दिल दे अन्दर

हम मधले सनम मेरे सनम, कसम तेरी कसम पण धमाल आहे.

रणबीर कपूरवर चित्रित झालेली दोन गाणी

१) हैरत है - अंजाना अंजानी
२) वेक अप सिद (टायटल सॉंग)

हि गाणी मला ड्राईव्ह करताना खूप आवडायची ..

राहत फतेह अली खानचा आवाज आवडत असेल तर त्याची बरीचशी गाणी.

लागी तुझ से मनकी लगन
जिया धडक धडक जिया
तेरे मस्त मस्त दो नैन
तुझे देख देख सोणा
मैं तेनु समझावां
ओ रे पिया
रब्बा
आणि इतर बरीच...

वडाली ब्रदर्स

घुंघट चक वे सजना
याद पिया की
तू माने या ना माने दिलदारा
रंगरेझ

नटरंग चित्रपट, जब वुई मेट, लंडन ड्रीम्स, दबंग, मेरे ब्रदर की दुल्हन, रंग दे बसंती इत्यादी चित्रपटांमधील गाणी.

तुम ने मारी एंट्रिया दिलमें बजी घंटियां टंग टंगः ह्यात गाडी साइडला लाउन हायवेवर नाच सुरू करण्याचा संभव आहे. ताडाताडी

यहा वहा सारे जहॉ मे - आन मिलो सजना
गुजर जाये दिन - अन्नदाता
तुम साथ हो जब अपने - कालिया
चला जाता हू किसीके धून मे - मेरे जीवन साथी
दिलको देखो चेहरा न देखो - सच्चा झूठा
जानू मेरी जान - शान
इस दुनीयामे जीना हो तो - गुमनाम
यम्मा यम्मा - शान
कही आग लगे लग जावे - ताल
कहो कैसे रस्ता भूल गये - बडे दिलवाला
बिंदिया चमकेगी - दो रास्ते
आप मुझे अच्छे लगने लगे - जीने की राह
बंगली के पिछे - समाधी
देखा ना हाय रे सोचा ना - बाँबे टू गोवा
हाय रे हाय तेरा घुंगटा - ढोंगी
मेहबूबा - शोले
मुंगडा - इन्कार
रंगीला - रंगीला
छय्या छय्या - दिल से
दुनिया में लोगोंको - अपना देश
बार बार देखो - चायना टाऊन
गुलाबी आखे - द ट्रेन
यार चुलबुला है - दिल देके देखो
ना रुठो - जवां मुहब्बत
ओ हसीना - तिसरी मंझील
आजा आजा - तिसरी मंझील
आज की रात कोई -
ये मेरा दिल - डॉन
आओ ना गले लग - मेरे जीवन साथी
मैने दिल अभी दिया नही - द ट्रेन
दो घूंट मुझे भी - झील के उस पार
पीया तू अब तो आ जा - कारवां
चढर्ती जवानी - कारवां
मेरा नाम चीन चीन चू - हावडा ब्रिज

शास्त्रीय संगीत आवडत असेल तर - किशोरी ताई, पं कुमार गंधर्व, पं वसंतराव देशपांडे, बेगम परवीन सुलताना, वीणा ताई, मालिनी ताई, पं जसराज, अभिषेकी बुवा, ह्यांचे कुठलेही राग... सध्याच्या गायकांपैकी उ. रशीद खाँ, संजीव अभ्यंकर, कौशिकी चक्रवर्ती... आणि वादकांमध्ये हरीजी, शिवजी, विश्वमोहन भट, रवी शंकर, विलायत खाँ,

Pages