Submitted by चिनूक्स on 8 October, 2014 - 07:16
दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीच्या खरेदीविभागातून तुम्ही दर्जेदार दिवाळी अंक विकत घेऊ शकता.
कुठले अंक विकत घ्यायचे, हे ठरवणं सोपं जावं, म्हणून काही महत्त्वाच्या अंकांच्या अनुक्रमणिका आपण मायबोलीवर प्रसिद्ध करणार आहोत.
१. यंदा 'माहेर'च्या अंकात -
![Maher-Diwali-2014 anu.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Maher-Diwali-2014%20anu.jpg)
'माहेर'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.
२. यंदा 'मेनका'च्या अंकात -
![Menaka-Diwali-2014 anu.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/Menaka-Diwali-2014%20anu.jpg)
'मेनका'चा अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.
![jatra-diwali-2014 anu.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/jatra-diwali-2014%20anu.jpg)
'जत्रा'चा दिवाळी अंक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!! माहेरात सहा मायबोलीकर!
वा!! माहेरात सहा मायबोलीकर! है शाब्बास!
मंजुडी, सात आहेत. कुणाला
मंजुडी, सात आहेत. कुणाला विसरलीस?
मेनकाच्या अनुक्रमणिकेची इमेज जरा सुधारून टाका ना, वाचायला येत नाहीये.
माहेरचाअंक इंटरेस्टींग वाटतो
माहेरचाअंक इंटरेस्टींग वाटतो आहे..
शर्मिला / चिन्मयचे लेख, ललिता, कविता आणि नंदिनीच्या कथा.. सहिये !
अपर्णा करमरकर म्हणजे अनया का?
जत्रात मायबोलीवरचे 'विनोदी' लेखक लिहित नाहीत का?
शर्मिला, चिन्मय, कविता, लली,
शर्मिला, चिन्मय, कविता, लली, वरदा, नंदिनी... कोण राहिलं अजून?
अंशुमन (हा मायबोलीकर आहे
अंशुमन (हा मायबोलीकर आहे ना???)
कथास्पर्धेचा पहिला क्रमांक
कथास्पर्धेचा पहिला क्रमांक जिला मिळाला आहे ती मानसी गुधाटे म्हणजे मायबोलीवरचीच मुग्धमानसी. मुग्धमानसी, सही!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता, तुझंही अभिनंदन!
अंकाची चांगलीच उत्सुकता आहे!
जत्रात मी लिहिलं होतं गेल्या वर्षी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे, म्हणजे आठ झाले का?? क्या
अरे, म्हणजे आठ झाले का?? क्या बात है!!
मुगधमानसी, कविता दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन!!
मला तर त्या अक्र वाचताच येत
मला तर त्या अक्र वाचताच येत नाहीयेत![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माहेरात लिहिणार्या माबोकरांचे अभिनंदन
अंशुमन (हा मायबोलीकर आहे
अंशुमन (हा मायबोलीकर आहे ना???)>>> अर्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!! हो की... मी फक्त सोनाली कोल्हटकर एवढंच वाचलं.
येक डाव माफी रे आर्फ्या!!
मुग्धमानसी>> अरे वा! अभिनंदन!!
धन्यवाद! मी कथा 'मुग्धमानसी'
धन्यवाद! मी कथा 'मुग्धमानसी' याच नावाने प्रसिद्ध करायला सांगितलेली खरंतर. असो... त्यानं काही फार फरक पडत नाही म्हणा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! मायबोलीचे सितारे
अरे वा! मायबोलीचे सितारे झगमगतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुग्धमानसी आणि कविताचे अभिनंदन!!
किती छान. हा मायबोलीकरांच्या
किती छान. हा मायबोलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुराच म्हणून शोभेल.
छान उपक्रम.. पण हे स्कॅन /
छान उपक्रम.. पण हे स्कॅन / फोटो फारच अस्पष्ट आहेत. नीट वाचता येत नाहीत.
माझा नंबर नववा! अपर्णा
माझा नंबर नववा! अपर्णा करमरकर.
पहिल्या दोन अनुक्रमणिका नीट
पहिल्या दोन अनुक्रमणिका नीट वाचता येत नाहीयेत...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कूल! आता माहेरच्या दिवाळी
कूल! आता माहेरच्या दिवाळी अंकाचं नाव मायबोली करून टाका
छा गये है माबोकर!
नवरत्नांचं अभिनंदन!
माबोकरांच अभिनंदन!
माबोकरांच अभिनंदन!
दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व
दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन! अजून एक दिवाळी अंक असणार आहे ज्यात मायबोलीकर झळकतील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वा !! माहेरात झळकलेल्या सर्व
वा !! माहेरात झळकलेल्या सर्व माबोकरांचा मला अभिमान वाटतो. अभिनंदन. !!!
अनया तुझेही अभिनंदन आता ९
अनया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझेही अभिनंदन
आता ९ माबोकर झाले एकुण
दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व
दिवाळी अंकात झळकलेल्या सर्व मायबोलीकरांचं अभिनंदन!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा नंबर नववा! अपर्णा
माझा नंबर नववा! अपर्णा करमरकर. >>>> मी विचारलच वर ! अभिनंदन अनया..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही! तिन्ही घेणार नक्कीच.
सही! तिन्ही घेणार नक्कीच. सहभागी माबोकरांचे अभिनंदन!
अभिनंदन माबोकर्स ! विशेष
अभिनंदन माबोकर्स ! विशेष अभिनंदन मुग्धमानसी !
नऊ मायबोलीकर! दणकाच. अभिनंदन
नऊ मायबोलीकर! दणकाच. अभिनंदन सर्वांचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी!
अरे वा सर्व माबोकरांचे
अरे वा सर्व माबोकरांचे हार्दिक अभिनंदन व पुढे अजुन अशीच प्रगती होत राहो हि सदिच्छा.
आपल्या शाळेतली किती मुले
आपल्या शाळेतली किती मुले बोर्डात आली हे दरवर्षी पेपरमध्ये गुणवत्ता यादीत मोजायचो तसे वाटले अगदी! >>>
आशूडी, उपमा लई आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून एक दिवाळी अंक असणार आहे
अजून एक दिवाळी अंक असणार आहे ज्यात मायबोलीकर झळकतील
>>> हितगुज ना?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अनया, अरे वा!! आशू, टू
अनया, अरे वा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशू, टू गूड!!!
नवरत्नांचं अभिनंदन! >>> +१
नवरत्नांचं अभिनंदन! >>> +१
Pages