Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या जुईवर दादागिरी करणारी
त्या जुईवर दादागिरी करणारी दाखवली आहे ती अभिनेत्री कोण?
देहबोली जबरदस्त आहे तिची... मला आवडली खूप.
मला वाटत तीच ती नेहा जोशी आहे
मला वाटत तीच ती नेहा जोशी आहे
ओएमजी!! नाव गूगलल्यावर कळलंच.
ओएमजी!!
नाव गूगलल्यावर कळलंच. पोष्टर बॉइज मध्येही होती... हृषिकेश जोशीची बायको...
या सिरीयलीत कुरळ्या केसांमुळे ओळखलंच नाही.
ती अवघाचि संसारमधे हर्षवर्धन
ती अवघाचि संसारमधे हर्षवर्धन भोसले ची बहीण होती, झेंडा मध्ये चिमां ची मैत्रीण, इव्हेंट ऑर्गनायजर.
नेहा जोशी बहुतेक हृषीकेश
नेहा जोशी बहुतेक हृषीकेश जोशीची बायको नाहीये. तिचे माहेरचे आडनाव जोशी आहे आणि तिचा नवरा बहुतेक अमेरिकेत असतो मागे तिनेच लग्न ठरले तेव्हा interviewत सांगितले टीव्हीवर. ती नाशिकची आहे.
नेहा जोशी अमोल गुप्तेंच्या
नेहा जोशी अमोल गुप्तेंच्या 'हवाहवाई' मध्ये आईच्या भूमिकेत होती. छान काम केलंय तिने त्यातही.
sorry, माझ्या आता लक्षात आले
sorry, माझ्या आता लक्षात आले कि पोस्टर बॉईजमध्ये हृषीकेशची बायको होती असं लिहिलंय मंजूडीने, ते बरोबर आहे.
मला त्या जय च्या बाबांचं फारच
मला त्या जय च्या बाबांचं फारच वाईट वाटतंय
बाकी जय आणि आदिती त्या घरमालकांना सांगून का नाही टाकत सगळं खरं खरं? निदान ते लोक तरी सांभाळून घेतील.
अगं खरं सांगितलं तर पुढे
अगं खरं सांगितलं तर पुढे बावळट पणा कसा करता येईल सिरीयल वाल्यांना....ती शोभा वहीनी मस्त अॅक्टिंग करते ना नीच्चड बाईची....मला आवडते ती....
मला त्या शोभाचा इतका राग येतो
मला त्या शोभाचा इतका राग येतो ना
जयच्या बाबांच वाईट वाटतंय +१
मलाही
मला नाही बाई बघवत असलं काही
मी गेले ३-४ भागच पाहीले आहेत.
मी गेले ३-४ भागच पाहीले आहेत. हीरो, हिरवीण आणि हिरोचे वडील सर्वजण मुके आहेत की काय अशी शंका आली.
कालच्या भागातले वहीनीच्या
कालच्या भागातले वहीनीच्या तोंडचे संवाद कमाल होते... एक्सपायरी डेट उलट्न गेलेली औषध घ्यायला लावते सासर्याला आणि वर काय तर म्हणे औषध खपली जावीत म्हणुन केलेल असत हे दुकानदारांनी ते काही खर नाही...
बोअर होते आहे
बोअर होते आहे मालिका!
शोभावहिनी अती करते आहे. त्या बाईला थोडं कमी ओव्हरअॅक्टिंग (?) (!) करायला शिकवा कोणीतरी.
मुंबईमध्ये संध्याकाळी ७ च्या आत कोणता नोकरदार माणूस पोचतो? हाईट आहे!! तो पेईंग गेस्ट प्रकार पूर्ण गंडला आहे.
सरकतच नाहीये पुढे काहीही!! तेचतेचतेचतेच
फु. सः त्याच वेळी ईटीव्हीवर कॉमेडीची बुलेट ट्रेन असते. चॅनेल बदलून बघा. एखादी बरी स्क्रिप्ट दिसते कधीकधी.
मुग्धा, पण रोजची घ्यायची औषध
मुग्धा, पण रोजची घ्यायची औषध एक्सपायरी डेट उलटून गेलेली कशी काय असतात
नताशा ही रोजची औषध आहेत की
नताशा ही रोजची औषध आहेत की आत्ता आलेल्या आजारपणाची हे कुठे क्लीअर आहे? आणि रोजची औषध सुद्धा आणताना नीट बघुन आणली नाहीत तर एक्स्पायरी जवळ आलेली कुठे माहीत असते...
नलावडे काका असे रडल्यासारखे
नलावडे काका असे रडल्यासारखे तोंड का करतात नेहमी? कोण्त्याही रोल साठी तसेच असते. नॉरमली ते नीट अस्तात.
पौर्णिमा
पौर्णिमा +१११११११११११११११११११११११११११११११११११११११
मी मालिका बघणं बंद केलंय
पुढे सरकली तर सांगा परत सूरू करेन
नलावडे काका असे रडल्यासारखे तोंड का करतात नेहमी? कोण्त्याही रोल साठी तसेच असते. नॉरमली ते नीट अस्तात.
>> +१११११११११११११११११११११११११११११११
तो त्यांचा खाष्टपणा दाखवायचा प्रयत्न असावा
मुंबईमध्ये संध्याकाळी ७ च्या
मुंबईमध्ये संध्याकाळी ७ च्या आत कोणता नोकरदार माणूस पोचतो? हाईट आहे!!>> पोचतात गं पूनम.. ६-६.१५ ला ऑफिस सुटल्यावर ऑफिसच्या जवळ राहणारे लोक सात वाजता घरी पोचतात.
सरकतच नाहीये पुढे काहीही!!>> ते तर आहेच.
त्या जयच्या बाबांना इतकं केविलवाणं दाखवलंय... वैत्ताग येतो त्याचं तोंड पाहिलं की. आणि ती शोभा एकदम जबरी निवडली आहे, पण तिचे संवाद ऐकताना राग येतो खरा.
नलावडेकाका ओव्हरअॅक्टिंग करताहेत. वाईट्ट तोंड, त्याहून वाईट्ट उभं राहण्याची-चालण्याची स्टाईल, ते असे दुडके मारल्यासारखे चालतात तेव्हा अतिशय विनोदी दिसतात. कॅरेक्टरसाठी आवश्यक असणारं विनोदीपण नव्हे, हास्यास्पद विनोदी!
मला त्या काकु आवडल्या.. त्या
मला त्या काकु आवडल्या.. त्या घरातले संवाद मस्त असतात..
मंजूडी, अगदी अगदी. मला ते
मंजूडी, अगदी अगदी. मला ते बोलायला लागले की कानात कुत्रा भुंकल्यासारखं वाटायला लागतं.
मानसी मागीकर मस्त दिसतायत पण.
तो जय अगदीच बेअक्कल वाटतोय मला. इतकं सगळ्यांनी सांगून, ओरडा खाऊनही फोन सायलेंटवर करवेना त्याला.
मला ही सिरीयल दुसऱ्या खोलीत
मला ही सिरीयल दुसऱ्या खोलीत बसूनही ऐकवत नाही! जयचे बाबा हा नटच डोक्यात जातो नेहमी. त्या सुनेच्या आईच्या रोलात उषा नाडकर्णींना बसवले की एकदम माहेरची साडी / बेटा माहौल होईल.
मला ही सिरीयल दुसऱ्या खोलीत
मला ही सिरीयल दुसऱ्या खोलीत बसूनही ऐकवत नाही! जयचे बाबा हा नटच डोक्यात जातो नेहमी >>> + १.
तो जय पण माझ्या डोक्यात जातो. किती बावळटपणा आणि बेअकलीपणा करावा... आणि म्हणे आम्हांला उद्योग करायचाय!
मालिकेतले सगळे डोक्याने माठ
मालिकेतले सगळे डोक्याने माठ आहेत. एकही डोकेबाज कॅरॅक्टर नाही..
ना जय.. त्याची अदिती.. जयचे वडील.. जयचा भाऊ.. ऑफिसचे सगळेच..
जयची वहीनी स्वार्थी दाखवलीये भरपुर.. पण तिच्या ओव्हरअॅक्टिंगमुळे तिला डोकं आहे असं म्हणायला जीभच रेटत नाही माझी.
शेरेबाजीचा धोका पत्करून
शेरेबाजीचा धोका पत्करून लिहावंसं वाटतं की त्या जयच्या बाबांनी खूप सुपारी खाल्ली असावी. किती जड जीभ वाटते बोलताना त्यांची? प्रत्येक शब्द प्रयत्नपूर्वक स्पष्ट व शुद्ध बोलतायत असं वाटतं. सहजता अजिबातच नाही. चीडच येते.
त्या जयच्या बाबांना इतकं
त्या जयच्या बाबांना इतकं केविलवाणं दाखवलंय... वैत्ताग येतो त्याचं तोंड पाहिलं की>>>>>>>>>>> मंजुडी अगदी अगदी...आणी त्यांचं तोंड दाखवलं की एक विशिष्ट म्युझिक प्ले करतात....ती पण भयानक आहे... त्यांचं तोंड नेहमीच कॉन्स्टिपेशन झाल्यासारखं अस्तं.....आधी इतके कडक दाखव्लेत आणि आता एकदम गौ माता झालेत...
मी ह्या सिरीयलचे पहिले दोन
मी ह्या सिरीयलचे पहिले दोन भाग पाहिल्यावर पुढे पाहूच शकले नाही, ते दोन भाग पण सुयश साठी पहिले.
तो तर निर्बुद्ध आहे जय....
तो तर निर्बुद्ध आहे जय.... गेले आठवडाभर त्या फोन सायलेंट करण्यावरुन इतक्या गोष्टी झाल्यात तरी हा फोन सायलेंट वर करेना म्हणजे काय....अकला नाहीत का स्क्रिप्ट लिहिणार्यांना....
अरे कुठुनतरी त्याची नोकरी
अरे कुठुनतरी त्याची नोकरी गेलेली दाखवायची आहे मालिकावाल्यांना म्हणुन दाखवत असतील तस... नैतरी काल-परवाच्या भागात सु.भा ओरडलाच की त्याच्या नावाने मिटिंगमधे फोन वाजला तेव्हा... पुढची पायरी असेल टर्मिनेशन लेटर
मालिकेचं शीर्षकगीत रोहिअ
मालिकेचं शीर्षकगीत रोहिअ राऊतने गायलं आहे.
मालिकेचं शीर्षकगीत रोहिअ
मालिकेचं शीर्षकगीत रोहिअ राऊतने गायलं आहे.
>>
वाटतंच होतं मला.
पण शुअर नव्हते.
मला आवडतो तो
Pages