नमस्कार मंडळी,
मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा आता कशाला शिजायची बात? ही पाककृती स्पर्धा तसेच मलाही कोतबो ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्या पहिल्या पाच प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
... तर विजेते आहेत -
आता कशाला शिजायची बात?
१) पहिला क्रमांक - जागू -टोमॅटो बास्केट सलाद - http://www.maayboli.com/node/50737
२) दुसरा क्रमांक - मंजू - पुर्णान्न दहीवडे चाट - http://www.maayboli.com/node/50711
३) तिसरा क्रमांक - मनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या - http://www.maayboli.com/node/50683
४) चौथा क्रमांक - बाईमाणूस - <3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3 - http://www.maayboli.com/node/50725
५) पाचवा क्रमांक - मनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू ) - http://www.maayboli.com/node/50565
मलाही कोतबो
१) पहिला क्रमांक - अगो - : टफी - http://www.maayboli.com/node/50650
२) दुसरा क्रमांक ( विभागून ) - बेफिकीर - आदित्य देसाई - http://www.maayboli.com/node/50609
२) दुसरा क्रमांक (विभागून) - manee - : संता सिंग - http://www.maayboli.com/node/50688
३) तिसरा क्रमांक - MallinathK - Adm!n.- http://www.maayboli.com/node/50718
४)चौथा क्रमांक - स्पार्टाकस -: शेरलॉक होम्स - http://www.maayboli.com/node/50658
५) पाचवा क्रमांक - तुमचा अभिषेक - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते - http://www.maayboli.com/node/50594
स्पर्धा निकाल खालील लिंकावर पाहता येईल.
अ) आता कशाला शिजायची बात - http://www.maayboli.com/node/50769
ब) मलाही कोतबो - http://www.maayboli.com/node/50768
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या दोन्ही स्पर्धांना दिलेल्या भरघोस प्रतिसादांबद्द्ल सहभागी स्पर्धकांचे तसेच सर्व मायबोलीकरांचे आभार.
विजेत्यांची प्रशस्तिपत्रके त्या त्या प्रवेशिकेवर दिली जातील.
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
अरे व्वा! लागला का निकाल सर्व
अरे व्वा! लागला का निकाल
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्यांचेही कौतुक. तुमच्यामुळेच खूप काही छान असं वाचायला आणि तोंपासू असं बघायलाही मिळालं
हे लेखन स्पर्धेचे निकाल कधी
हे लेखन स्पर्धेचे निकाल कधी लागनार आहेत?
विजेत्यांच हार्दीक अभीनंदन
किश्याभाऊ ते त्या संयोजकांना
किश्याभाऊ ते त्या संयोजकांना विचारा. प्रत्येक टिम वेगळी असते
सर्वांचे अभिनंदन. गणेशोत्सव
सर्वांचे अभिनंदन.
गणेशोत्सव उत्तम साजरा झाला.
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन!
किश्याभाऊ ते त्या संयोजकांना
किश्याभाऊ ते त्या संयोजकांना विचारा. >>
ओके..
संयोजक म्हंटल की पार गोंधळ होतो हो
रिझल्ट लागला पण... सगळ्या
रिझल्ट लागला पण...
सगळ्या विजेत्यांचे आभिनंदन... एकदम जोरात झाला यंदाचा गणेशोत्सव..
सर्व विजेत्यांच हार्दीक
सर्व विजेत्यांच हार्दीक अभीनंदन. मनीमोहर तुमच डबल अभिनंदन.
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
सगळ्या विजेत्यांचे आभिनंदन..
सगळ्या विजेत्यांचे आभिनंदन..
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्यांचेही कौतुक.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
पार्टी
पार्टी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन! माझं नाव सुखद धक्का
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! संयोजकांचे आभार! मायबोली रॉक्स!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे आणि
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन, आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन, आणि सहभाग नोंदविलेल्यांचे पण खुप खुप कौतुक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक
सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन!
आणि सहभाग नोंदविलेल्यांचे पण खुप खुप कौतुक>> +111
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी
सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन !
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
सर्व विजेत्यांचं अभिनंदन! सर्व सहभागींना आणि परीक्षकांना - अर्थात मायबोलीकरांना - धन्यवाद.
Pages