मायबोली गणेशोत्सव २०१४ : स्पर्धांचे निकाल

Submitted by संयोजक on 14 September, 2014 - 14:21

नमस्कार मंडळी,

मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा आता कशाला शिजायची बात? ही पाककृती स्पर्धा तसेच मलाही कोतबो ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्‍या पहिल्या पाच प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.

... तर विजेते आहेत -

आता कशाला शिजायची बात?

१) पहिला क्रमांक - जागू -टोमॅटो बास्केट सलाद - http://www.maayboli.com/node/50737

२) दुसरा क्रमांक - मंजू - पुर्णान्न दहीवडे चाट - http://www.maayboli.com/node/50711

३) तिसरा क्रमांक - मनीमोहोर - सेलर बोट्स ( Sailor Boats) - शिडाच्या होड्या - http://www.maayboli.com/node/50683

४) चौथा क्रमांक - बाईमाणूस - <3 <3 प्यार भरी कटोरी <3 <3 - http://www.maayboli.com/node/50725

५) पाचवा क्रमांक - मनीमोहोर - बनाका ( अर्थात बदाम, नारळ, काजू लाडू ) - http://www.maayboli.com/node/50565

मलाही कोतबो

१) पहिला क्रमांक - अगो - : टफी - http://www.maayboli.com/node/50650

२) दुसरा क्रमांक ( विभागून ) - बेफिकीर - आदित्य देसाई - http://www.maayboli.com/node/50609

२) दुसरा क्रमांक (विभागून) - manee - : संता सिंग - http://www.maayboli.com/node/50688

३) तिसरा क्रमांक - MallinathK - Adm!n.- http://www.maayboli.com/node/50718

४)चौथा क्रमांक - स्पार्टाकस -: शेरलॉक होम्स - http://www.maayboli.com/node/50658

५) पाचवा क्रमांक - तुमचा अभिषेक - ऐश्वर्या राय @ मोहोब्बते - http://www.maayboli.com/node/50594

स्पर्धा निकाल खालील लिंकावर पाहता येईल.

अ) आता कशाला शिजायची बात - http://www.maayboli.com/node/50769

ब) मलाही कोतबो - http://www.maayboli.com/node/50768

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! या दोन्ही स्पर्धांना दिलेल्या भरघोस प्रतिसादांबद्द्ल सहभागी स्पर्धकांचे तसेच सर्व मायबोलीकरांचे आभार.

विजेत्यांची प्रशस्तिपत्रके त्या त्या प्रवेशिकेवर दिली जातील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, सर्व पारितोषिकविजेत्यांचे आणि सहभागींचे अभिनंदन Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. दोन्ही स्पर्धा सुपरहिट्ट झाल्या. भरपूर प्रवेशिका होत्या. मतदानासाठी निवड करणेही कठीण होते. त्यासाठी सर्व स्पर्धकांसाठी एजोटाझापा.

सर्व विजेत्यान्चे हार्दिक अभिनन्दन.:स्मित:

सर्वान्च्या पाकृ भारीच होत्या. शेवटी अन्न हे परब्रम्ह असल्याने कुठलिही पाकृ पहिली वा दुसरी/ तिसरी न मानता मला सर्वच श्रेष्ठ वाटल्या. आणी तितक्याच सोप्या व पौष्टीक देखील. स्पर्धकान्चे देखील आभार.

सन्योजक छान पार पाडलीत स्पर्धा. तुमचेही आभार.:स्मित:

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. कोतबो मधले १,२ (दोन्ही) व ५ वाचले आहेत (आणि नक्कीच धमाल आहेत). बाकीचे वाचतो आता.

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन. सगळ्याच एन्ट्रीज मस्त होत्या! Happy
होसुमी च्या प्रतेक पात्राचे कोतबा असुनही एकही ह्या लिस्टात नाही Lol

सर्व विजयी स्पर्धकांच हार्दिक अभिनंदन. खुप काही नविन शिकायला व करायलाहि मिळाल. स्तुत्य कार्यक्रम. धन्यवाद .

कोतबोचा निकाल चुकलाय ..
दुसरा क्रमांक विभागून दिल्याने त्यानंतर थेट चौथा नंबर हवा, तुम्ही सहा जणांचा नंबर लावला आहे ...

.
.

जाऊ द्या आता तो सहावा मीच असल्याने काही बोलत नाही... Proud
संयोजकांचे आभार आणि सर्वच मायबोलीकर गणेशभक्तांचे अभिनंदन Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन तसेच सहभागी स्पर्धकांचे ही हार्दिक अभिनंदन..!!

आता कशाला शिजायची बात - ही कल्पना प्रचंड आवडली .. Happy

हार्दिक अभिनंदन, अगो, टफी,

जागुताई स्पर्धेत उतरल्यावर निकाल अपेक्षितच. Happy अभिनंदन. बनाका पण मस्त आहे.

स्पर्धा व उपक्रम उत्तम पार पाडल्याबद्दल संयोजकांचे आभार. इतकी लयलूट होती कार्यक्रमांची कि काय बघावे वाचावे ते कळेचना.

सर्व स्पर्धकांचे व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!!मनीमोहोर तुमचा डबल धमाका.संयोजकांचे आभार,मजा आली.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी स्पर्धकांचे ही हार्दिक अभिनंदन..!!

संयोजकांचे आणि सर्व माबोकरांचे मानापासून आभार .

Pages