आता कशाला शिजायची बात--बुन्दी कोशि.न्बिर!!

Submitted by प्राजक्ता on 8 September, 2014 - 17:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बु.न्दी!
टोमॅटो बारिक चिरुन
काकडी बारिक चिरुन
डा.न्ळिब दाणे
कोथि.न्बिर बारिक चिरुन
पुदिना बारिक चिरुन
का.न्दा बारिक चिरुन
गाजर किसुन
चाट मसाला
मिठ

क्रमवार पाककृती: 

वरिल सर्व घटक मिसळुन त्यात चाट मसाला, चविप्रमाणे मिठ घालुन मिसळुन ५ मिनिटात खायला घ्यावे, नेहमी बु.न्दी म्हटल की रायता त्याला जोडुन येतोच पण, मध्य.न्तरी एका फॅमीली ला जेवायला बोलावले तेव्हा त्यातील एकाला दही चालत नव्हते मग पटकन हा प्रकार करुन पाहिला आणी तो सगळ्या.ना आव्डला ही! बघा करुन तुम्हाला आवडतो का ते!
बाप्पा मोरया!
image_17.jpgimage_18.jpgimage_19.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तस
अधिक टिपा: 

१) काकडी कि.न्वा कान्दा हवाच!
२) बाकी आवडीप्रमाणे वगळता कि.न्वा अ‍ॅड करता येइल.
३) पुदिना बु.न्दी मिळाल्यास पुदिन्याची गरज नाही.
४)आवडत असल्यास हिरवी मिरची बारिक चिरुन घालता येइल
५) यातले घटक बरेचसे भेळेतले असल्याने त्यात एरवी घालतो त्या भेळेच्या चटण्या घालुन बु.न्दी भेळ करता येइल.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रंगीबेरंगी फोटो आला आहे.
पुदिना बुंदी मिळतात हे माहिती नव्हतं. आता शोध घ्यायला हवा.

रिया! गोड बुन्दी नाहियेत, प्लेन बू.न्दी रायत्याला वापरतो त्या!
म.न्जुडी, आमच्यस्कडे नाही मिळत, देशात मिळते, पुण्याला ़ खाल्ल्याच आठवतय.
यातले ़काकडि, टोमॅटो,पुदिना घरच्या बागेतले आहेत.
प्रतिसादासाठी धन्यवाद!

येस मग फारच मस्त लागेल ही डिश Happy
बुंदी रायत्याला परफेक्ट रिप्लेसमेंट .
मी करणार (पण आमच्याकडे जास्त बुंदी नाही आणली जात)

मी करते हा प्रकार क्वचित साईड डिश म्हणून. खूप खाता येत नाही कारण कोरडा वाटतो. पण चटपटीत म्हणून खपतो.
तू वरून लिंबू पिळत नाहीस का?

येस! लिंबू पिळुन ही छान लागेल,
साईडडिश म्हणून छान लागतो, मला तर वाटित घेवुन चाट सारखे ही आवडत खायला.