बु.न्दी!
टोमॅटो बारिक चिरुन
काकडी बारिक चिरुन
डा.न्ळिब दाणे
कोथि.न्बिर बारिक चिरुन
पुदिना बारिक चिरुन
का.न्दा बारिक चिरुन
गाजर किसुन
चाट मसाला
मिठ
वरिल सर्व घटक मिसळुन त्यात चाट मसाला, चविप्रमाणे मिठ घालुन मिसळुन ५ मिनिटात खायला घ्यावे, नेहमी बु.न्दी म्हटल की रायता त्याला जोडुन येतोच पण, मध्य.न्तरी एका फॅमीली ला जेवायला बोलावले तेव्हा त्यातील एकाला दही चालत नव्हते मग पटकन हा प्रकार करुन पाहिला आणी तो सगळ्या.ना आव्डला ही! बघा करुन तुम्हाला आवडतो का ते!
बाप्पा मोरया!
१) काकडी कि.न्वा कान्दा हवाच!
२) बाकी आवडीप्रमाणे वगळता कि.न्वा अॅड करता येइल.
३) पुदिना बु.न्दी मिळाल्यास पुदिन्याची गरज नाही.
४)आवडत असल्यास हिरवी मिरची बारिक चिरुन घालता येइल
५) यातले घटक बरेचसे भेळेतले असल्याने त्यात एरवी घालतो त्या भेळेच्या चटण्या घालुन बु.न्दी भेळ करता येइल.
फोटो रिसाईज करुन टाकला आहे!
फोटो रिसाईज करुन टाकला आहे!
एकदम मस्त !!!!
एकदम मस्त !!!!
मस्तं!
मस्तं!
मस्तच... करुन बघायला हवी..
मस्तच... करुन बघायला हवी..
छान रंगीबेरंगी फोटो आला
छान रंगीबेरंगी फोटो आला आहे.
पुदिना बुंदी मिळतात हे माहिती नव्हतं. आता शोध घ्यायला हवा.
मस्त !
मस्त !
गोड बुंदी नाहीयेत ना या?
गोड बुंदी नाहीयेत ना या? बरोबर ना?
फरच छान
फरच छान
मस्तच....
मस्तच....
छान चव लागत असेल याची.
छान चव लागत असेल याची.
मस्तचं दिसतायत. छानच चव
मस्तचं दिसतायत. छानच चव असेल याची
रिया! गोड बुन्दी नाहियेत,
रिया! गोड बुन्दी नाहियेत, प्लेन बू.न्दी रायत्याला वापरतो त्या!
म.न्जुडी, आमच्यस्कडे नाही मिळत, देशात मिळते, पुण्याला ़ खाल्ल्याच आठवतय.
यातले ़काकडि, टोमॅटो,पुदिना घरच्या बागेतले आहेत.
प्रतिसादासाठी धन्यवाद!
येस मग फारच मस्त लागेल ही डिश
येस मग फारच मस्त लागेल ही डिश
बुंदी रायत्याला परफेक्ट रिप्लेसमेंट .
मी करणार (पण आमच्याकडे जास्त बुंदी नाही आणली जात)
मी करते हा प्रकार क्वचित साईड
मी करते हा प्रकार क्वचित साईड डिश म्हणून. खूप खाता येत नाही कारण कोरडा वाटतो. पण चटपटीत म्हणून खपतो.
तू वरून लिंबू पिळत नाहीस का?
येस! लिंबू पिळुन ही छान
येस! लिंबू पिळुन ही छान लागेल,
साईडडिश म्हणून छान लागतो, मला तर वाटित घेवुन चाट सारखे ही आवडत खायला.
तो.पा.सु. नक्की करण्यात येईल.
तो.पा.सु. नक्की करण्यात येईल.
मस्त
मस्त