अननस - अर्धे,
लहान टरबूज- अर्धे,
पुदिना -१०-१२ पाने
लिंबू, साखर, चाट मसाला, मीठ - चवीनुसार
तयार पेय:- साधा सोडा छोटी बाटली (५०० ml)
१ टरबूज आणि अननसाचे बारीक तुकडे करा.
२. त्यातले निम्मे बाजूला काढून ठेवा.
३ पुदिना बारीक चिरा.
४.लिंबाचा रस काढून त्यात साखर मिसळा. मिश्रण घट्ट वाटत असल्यास त्यात थोडे पाणी टाका. चवीनुसार मीठ,चाट मसाला टाका.
५. आता टरबूज, अननसाचे तुकडे मिक्सर मधून प्रत्येकी क्रश करा.
६. तयार फळांचा पल्प बर्फाच्या साच्यात सेट करायला फ्रिजर मध्ये ठेवा.
७. चिरलेला पुदिना थोड्या पाण्यात मिक्स करुन तोदेखील बर्फाच्या साच्यात सेट करायला फ्रिजर मध्ये ठेवा.
८. फळांचे पल्प सेट झाल्यावर आता निम्मे काढून ठेवलेले फळांचे तुकडे व फ्रिजर मधील पल्प हे एकत्र करा. टरबूज, अननस प्रत्येकी मिक्सर मधून थोडे क्रश करा.
९. लिंबाचा रस आणि फ्रिजर मध्ये सेट झालेल पुदिना हे मिक्सर मधून थोडे क्रश करा.
१०. आता एका उभट ग्लास घ्या.
११. त्यात प्रथम अननसाचे क्रश मिश्रणाचा थर द्या.
१२. आता त्यावर टरबूजाच्या मिश्रणाचा थर द्या.
१३. सगळ्यात वर पुदिन्याचा थर द्या.
१४. तयार झालेल्या थरांवर आता एका बाजुने सावकाश सोडा टाका.
१५.सजावटीसाठी एक लिंबाची फोड खोचा/पुदिन्याची एक-दोन पाने ठेवा.
आपल्या आवडीची फळे घेवून वेगवेगळी रंगसंगती आणि चवीत बदल करु शकतो.
मस्त, रीफ्रेशिंग!!
मस्त, रीफ्रेशिंग!!
वॉव !मस्त एकदम रिफ्रेशिंग
वॉव !मस्त
एकदम रिफ्रेशिंग
फोटो??????????????
फोटो??????????????
मलाच नाही दिसतेत वाटतं ? घरी
मलाच नाही दिसतेत वाटतं ?

घरी जाऊन पाहिन.
कृतीवाचुन भन्नाट वाटतय
मार डाला
मार डाला
मलाही नाही दिसत फोटो. अगदी
मलाही नाही दिसत फोटो.
अगदी वेगळीच पा. कृ. वाटतेय, फोटो पहायचेत पण...
मस्त!
मस्त!
मला दिसतायेत फोटोज
मला दिसतायेत फोटोज
वा ! खुपच सुंदर दिसतंय.
वा ! खुपच सुंदर दिसतंय.
वाह!
वाह!
भन्नाट रंगसंगती
भन्नाट रंगसंगती
तयार पेय भारी दिसतंय एकदम.
तयार पेय भारी दिसतंय एकदम. हे नक्कीच करून बघणार
मस्त दिसतंय. टरबूजाऐवजी
मस्त दिसतंय. टरबूजाऐवजी कलिंगड चालेल मला.
वाओ! सहीच!
वाओ! सहीच!
टरबूजाऐवजी कलिंगड चालेल मला
टरबूजाऐवजी कलिंगड चालेल मला >>> दोन्ही एकच ना?
महान दिसतंय. चवीलाही भारी
महान दिसतंय. चवीलाही भारी लागेल हे रंगीनी. नाव आवडलं. बीच डोळ्यापुढे आला. बिकीनी / टँकिनी आणि हातात रंगीनी!
टरबूज वापरलंय की कलिंगड? रंग कलिंगडाचा आलाय. उत्तरेकडे टरबूज = कलिंगड आणि खरबूज = टरबूज असं आहे त्या लॉजिकनुसार आहे का?
टरबूज म्हणजे पपई असं मला
टरबूज म्हणजे पपई असं मला वाटलं. किंवा नुसतं मेलन.
आवडल्याबद्दल धन्यवाद
आवडल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
टरबूज = कलिंंगड
मी कलिंगड वापरले आहे
तृप्ती, सायो पुढच्या गटग ला नक्की आणेन.
वॉव सुपर!
वॉव सुपर!
चला, ह्याकरता तरी पुढचं गटग
चला, ह्याकरता तरी पुढचं गटग ठरवुया.
रंग सुरेख. चव ही छान च असणार.
रंग सुरेख. चव ही छान च असणार.
रंग सुरेख आलाय.. पाकृ पण
रंग सुरेख आलाय.. पाकृ पण मस्त आहे एकदम.. नक्की करून बघणार..
मस्त पार्टी साठी छान सजावट
मस्त पार्टी साठी छान सजावट
तोंपासु
तोंपासु
मामी +१ . बीचवर पहुडलेले लोक
मामी +१ . बीचवर पहुडलेले लोक ओळखीचे नसल्याने पंखा पाच वर ठेवून जगणाऱ्या इसमांसाठी करण्यात येईल.
काय अप्रतिम हवाहवासा फोटो
काय अप्रतिम हवाहवासा फोटो आहे.... अहाहा
वॉव मस्त रंग आलाय. उन्हाळ्यात
वॉव मस्त रंग आलाय. उन्हाळ्यात एकदम परफेक्ट आहे.
फोटो एकदम कातील आहे, सागरने काढलाय का?
धन्यवाद फोटो एकदम कातील आहे,
धन्यवाद

फोटो एकदम कातील आहे, सागरने काढलाय का? >> हो ते डिपार्टमेंट त्याचेच
क्या बात है!
क्या बात है!
खुप सुंदर दिसतेय आणि चवीला
खुप सुंदर दिसतेय आणि चवीला मस्तच लागेल.
Pages