गणपती बाप्पा मोरया!
सूर्योदय, सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात. पण चंद्राचे फोटो त्यामानाने कमीच!
गणपती व चंद्राचा पुराणातला संबंध सर्वांना ठाऊक आहेच. गणेशाने ज्या चंद्राला आपला डावा दात फेकून मारला, त्यालाच नंतर उ:शापही दिला. तेव्हापासूनच चतुर्थी आणि चंद्रोदयाचं समीकरण तयार झालं असं म्हणतात.
साहित्यातल्या ठोकळेबाज उपमांमध्ये प्रेयसीला/नायिकेला चंद्राची उपमा दिलेली आढळते. चंद्र आहेच तसा सुंदर, मनमोहक. अशा चंद्राचं अनुपम सौंदर्य तुम्ही कॅमेर्याने टिपलंय कधी? दाखवा बरं मग ते सौंदर्य सगळ्या मायबोलीकरांना!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. दिलेल्या प्रकाशचित्रामध्ये चंद्राबरोबर इतर गोष्टी आल्या तरी चालतील पण शक्यतो 'चंद्र' हा त्या प्रकाशचित्राचा मुख्य विषय हवा.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
नरकचतुर्दशी, कौसानी,
नरकचतुर्दशी, कौसानी, उत्तरांचल
धन्यवाद संयोजक चंद्राच्या
धन्यवाद संयोजक
चंद्राच्या फोटोसोबत एखादे मराठी किंवा हिंदी गाणे देखील चालेल का?
चालेल की द्या द्या
चालेल की
द्या द्या
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
हा माझ्या लेकीचा चंद्र....
हा माझ्या लेकीचा चंद्र.... चालेल ना हा?
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मॉरिशियस चा चंद्र !
मॉरिशियस चा चंद्र !
(No subject)
शो तै आजकाल कॅमेरा गळ्यातच
शो तै आजकाल कॅमेरा गळ्यातच घालुन फिरता का हो... म्हणजे आला नवा खेळ की लाग क्लिकायला.
असो फोटो मस्तच आहेत बाकी..
मुग्धे, कॅमेरा पर्स मध्ये
मुग्धे, कॅमेरा पर्स मध्ये असतो. पण "आला नवा खेळ" की क्लिकायला वेळ नसतो. हा छंद जीवाला लावी पिसे!
मग हे सगळ्या प्रकारचे फोटो
मग हे सगळ्या प्रकारचे फोटो कसेकाय ग तुझ्याकडे आँ? मस्त आहेस पण शो तै तु
(No subject)
स्ट्रिट लँप वाटतोय तो
स्ट्रिट लँप वाटतोय तो
(No subject)
From 2014-09-06 एक्सीफः वेळः
From 2014-09-06
एक्सीफः
वेळः ७:१५
फोकल लेन्ग्थः १६ मि.मी.
एक्सपोजरः १/१५
अॅपरेचरः एफ ८
आय एस ओ: १०००
रिया, हो ना हे
रिया, हो ना
हे चन्द्रग्रहणाचे काढले होते ३-४ वर्षापूर्वी. खूप साइझ कमी केल्याने क्वालिटी जरा कमी झाली आहे.
From 2014-09-06 एक्सीफः वेळः
From 2014-09-06
एक्सीफः
वेळः ७:५७
फोकल लेन्ग्थः १०२ मि.मी.
एक्सपोजरः १/८०
अॅपरेचरः एफ ५.६
आय एस ओ: १६००
Pages