Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:43
जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.
चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.
गणपती बाप्पा मोरया !!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्निल! फुला.न्ची आरास कशी
स्वप्निल! फुला.न्ची आरास कशी केलीत? सुरेख आहे! बाप्पा ही मस्त (मला फेटेवाला बाप्पा फार आवडतो)
आमचे घरी केलेले बाप्पा!!
आमचे घरी केलेले बाप्पा!!
प्रीती.. वा! बाप्पा अगदी
प्रीती.. वा! बाप्पा अगदी सुंदर आहेत.. रंगकामही कोरीव, मस्त!
प्रीति सुंदर झालाय गणपती
प्रीति सुंदर झालाय गणपती
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
गणपती बाप्पा मोरया!!! पिढयान
गणपती बाप्पा मोरया!!!
पिढयान पिढ्या एकाच प्रकारे गणपती बसवतो. चौरंगावर पाट त्यावर गणपती आणि शेजारी बैठकीवर महालक्ष्मी! फोटोतील वेताचे मखर गेल्यावर्षी पहिल्यांदा घेतले आहे.
रोज सकाळी पूजा करताना फुले आणि रांगोळी बदलायची. संध्याकाळच्या पूजेला फक्त फुले वहायची.
गेली ४० वर्षे गणपतीची मूर्ती एकाच दुकानातून घेतो. ती शाडूची आहे. तिचा आकार, उंची, ढब, रंग नेहमी सारखाच असतो.
महालक्ष्मीचे मुखवटे पितळी असून १४०+ वर्षे जुने आहेत. नेहमी चिंचेच्या पाण्यात ठेऊन, घासून उजळवले जातात. डोळे, कुंकू, ओठ आणि केस रंगवले जातात. सगळे घरीच करतो.
विसर्जन महानगरपालिकेच्या क्रुत्रिम तलावात करतो. महालक्ष्मीची फक्त फुले आणि कापसाची वस्त्रे विसर्जीत होतात.
मधुमकरंद, मस्तच!
मधुमकरंद, मस्तच!
मधुमकरंद .. वा! सहीच
मधुमकरंद .. वा! सहीच
प्रीति, मूर्ती मस्त झालीये.
प्रीति, मूर्ती मस्त झालीये.
मधुमकरंद, गौरी खूपच देखण्या आणि प्रसन्न आहेत.
आमचे बाप्पा. फुलांच डेकोरेशन
आमचे बाप्पा. फुलांच डेकोरेशन घरीच बनवल आहे आणि शाडूची मूर्ती.
आज सर्व बाप्पांना इथूनच
आज सर्व बाप्पांना इथूनच नमस्कार करतो.
मधु-मकरंद, मुखवटे छान आहेत
मधु-मकरंद, मुखवटे छान आहेत तुमच्या लक्ष्म्यांचे.
IMG_01.jpg (207.82 KB)
IMG_01.jpg (207.82 KB)
(No subject)
(No subject)
Pages