Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:43
जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.
चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.
गणपती बाप्पा मोरया !!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर बाप्पा आणि आरास पण !
सुंदर बाप्पा आणि आरास पण ! ओरिगामी अप्रतिम !
सगळ्यांचे बाप्पा सुंदर ..
सगळ्यांचे बाप्पा सुंदर .. आरास सुध्दा
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास
सगळ्यांचे बाप्पा आणि आरास सुरेख आहेत.
सर्वांचे बाप्पा खुपच
सर्वांचे बाप्पा खुपच सुंदर.....................
कुणाच्या घरी गौरी/महालक्ष्मी
कुणाच्या घरी गौरी/महालक्ष्मी असतील, तर त्यांचेही फोटो टाका ना इथे...
सुंदर सजावटी आहेत
सुंदर सजावटी आहेत सगळ्यांच्या.
ही गौर माझ्या मैत्रिणीच्या
ही गौर माझ्या मैत्रिणीच्या घरची
आमच्या घरचा बाप्पा -
आमच्या घरचा बाप्पा
-
(No subject)
आमचा गणुबाळ
आमचा गणुबाळ
IMG_20140830_154439.jpg
IMG_20140830_154439.jpg
http://www.maayboli.com/imce?
http://www.maayboli.com/imce?app=nomatter|imceload@imceInlineImceLoad
IMG_20140830_154439.jpg
IMG_20140830_154439.jpg (34.85 KB)
झाला एकदाचा फोटो अपलोड. दोन
झाला एकदाचा फोटो अपलोड. दोन प्रयत्न वाया गेले. सॉरि
माझ्या माहेरच्या
माझ्या माहेरच्या महालक्ष्म्या.
ह्या आईकडच्या गौरी!
ह्या आईकडच्या गौरी!
सगळेच बाप्पा सुंदर !
सगळेच बाप्पा सुंदर !
हया माझ्या मावशीच्या
हया माझ्या मावशीच्या शेजार्यांकडच्या गौरी
वा काय वैभवशाली दिसतायत
वा काय वैभवशाली दिसतायत महालक्ष्म्या !! मन सुखावलं बघून.
आमच्या घरचा बाप्पा
आमच्या घरचा बाप्पा
डंबू, कसली सुंदर आरास आहे!
डंबू, कसली सुंदर आरास आहे! एवढे सगळे नैवेद्य करणार्या सुग्रणींना पण नमस्कार
गणपती बाप्पा मोरया !! आमच्या
गणपती बाप्पा मोरया !!
आमच्या घरचे बाप्पा -
:
(No subject)
(No subject)
डंबू, मस्त स्टेप बाय स्टेप
डंबू, मस्त स्टेप बाय स्टेप आरास आहे. पदार्थांची खूप चंगळ आहे. मी (आधी) ते बघितले.(पापी मन माझे),
गणपती बाप्पा मोरया !! आरास
गणपती बाप्पा मोरया !!
आरास वर्तमान पत्र वापरून घरी बनवलेल्या फूलांची आहे.
छान आहेत सर्व बाप्पा !! गणपती
छान आहेत सर्व बाप्पा !! गणपती बाप्पा मोरया!!
हा आमच्या घरचा बाप्पा! आणि
हा आमच्या घरचा बाप्पा!
आणि या वर्षी आई बाबा भारतातून आलेले असल्याने महालक्ष्म्या (गौरी) पण होत्या!
सगळे बाप्पा, गौरी खुपच
सगळे बाप्पा, गौरी खुपच मस्त!
माधव, राखी भारी आयडिया आणि डेकोरेशन!
स्वप्निल्_देशि मस्त डेकोरेशन.
मस्तच! सगळ्या.न्चे बाप्पा
मस्तच! सगळ्या.न्चे बाप्पा आवड्ले!
काही इनोवेशन बघितल्यावर हा आपला प्रा.न्त नाही हे वाटल तर काही बघुन"अरे! हे तर आपल्याला जमल असत की!" (सुचल मात्र नाही)
अर्थात सगळेच प्रसन्न आहेत.
Pages