Submitted by दिनेश. on 1 September, 2014 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार ७/८ लाडू होतील.
माहितीचा स्रोत:
गणपती बाप्पा मोरया. तीच प्रेरणा.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच !!
मस्तच !!
अरे व्वा, लगेच पा. कृ. आली
अरे व्वा, लगेच पा. कृ. आली पण, मस्त
आहाहा.... सुन्दर
आहाहा.... सुन्दर
मस्त! खूप छान वाटतायत. केळी
मस्त! खूप छान वाटतायत. केळी घरात असतातच, करुन बघता येतील.
दिनेश केळी आधीच कुस्करून
दिनेश केळी आधीच कुस्करून (किंवा मिस्करवर फिरवून) घेतली तर चालेल का?
सोपे दिसतायत. करून पाहीन म्हणतेय. शिवाय केसर आहेच
आणि लाडू जमले नाहीतच तर ताटात
आणि लाडू जमले नाहीतच तर ताटात थापून वड्या पडतील ना?
तिकडे सांगणारच होते तेवढ्यात
तिकडे सांगणारच होते तेवढ्यात इकडे आलीच कृती. मस्तच दिसतायत...
एक शंका : पाणी / दुध काहीच न घालता नुसत्या केळ्याच्या ओलसरपणाने हे लाडु होतात का? थोडे कचवट नाही का राहत?
दक्षे, पिकलेली केळी तूपात
दक्षे, पिकलेली केळी तूपात टाकल्याबरोबर विरघळू लागतात. मिक्सरमधे फिरवायची गरज नाही, हवी तर फोर्कने कुसकरून घे. लाडू नाही तर वड्या जमतीलच.
हर्षा... केळ्याला भरपूर पाणी सुटते.. शिवाय रवा अगदी बारीक घ्यायचा आहे. पटकन शिजतो.
नैवेद्याच्या बीबीवर पाहतानाच
नैवेद्याच्या बीबीवर पाहतानाच रेस्पी पाहिजे वाटत होते अआणि इथे वाचतानाच तोंपासु झाले..... केळे घातलेला शिरा माझा विक पॉइन्ट.. त्यामुळे करणार....
माझ्याकडे जाडसर कणिक आहे. घरच्या जात्यावर दलिया करताना बनलेले बाय प्रॉडक्ट. त्यामुळे ते खपवण्यासाठी हा उत्तम उपाय.
हर्षा... केळ्याला भरपूर पाणी
हर्षा... केळ्याला भरपूर पाणी सुटते.. शिवाय रवा अगदी बारीक घ्यायचा आहे. पटकन शिजतो.>>> धन्स दिनेशदा! करुन बघते नक्की!
हो साधना, आणि हे लाडू टिकतील
हो साधना, आणि हे लाडू टिकतील असे वाटतेय.
छानच आहे पा.क्रु...
छानच आहे पा.क्रु...
मस्त! खूप छान वाटतायत. केळी
मस्त! खूप छान वाटतायत. केळी घरात असतातच, करुन बघण्यात येतील.
खुपच वेगळा प्रकार. मी
खुपच वेगळा प्रकार. मी पुरी करते नेहमी केळाची. आता लाडु करुन बघेन. छान प्रयोग दिनेशदा. मस्त.
खुपच वेगळा प्रकार. मी
खुपच वेगळा प्रकार. मी पुरी करते नेहमी केळाची. आता लाडु करुन बघेन. छान प्रयोग दिनेशदा. मस्त.
बाप्रे.. फारच इनोवेटिव
बाप्रे.. फारच इनोवेटिव आयडिया!!
{लईच ग्वाडमिट्टं असतील ना हे लाडू ??? }
हो भन्नाट नाविन्यपूर्ण!!
हो भन्नाट नाविन्यपूर्ण!!
सुंदर दिसत आहेत. मला असे ओलसर
सुंदर दिसत आहेत. मला असे ओलसर लाडू फार आवडतात. करुन बघेन
अतिशय टेम्टिंग दिसताहेत.पण
अतिशय टेम्टिंग दिसताहेत.पण केळं कधीच खात नसल्याने नाही करू शकणार.
मस्तच दिसतायत. चवीला ही छान
मस्तच दिसतायत. चवीला ही छान लागत असतील कारण मला केळं घातलेला शिरा खूप आवडतो.
फार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
फार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्च टेम्टिंग...नक्की करुन बघणार!!!!
फार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
फार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र्च टेम्टिंग...नक्की करुन बघणार!!!!
लाडु पाहून भुक लागली
लाडु पाहून भुक लागली
दिनेश लेका सतत कशात काय घालता
दिनेश लेका सतत कशात काय घालता येईल असा २४ तास विचार करत असतोस काय?
हा शिरा म्हणूनच लागत असेल ना?
हा शिरा म्हणूनच लागत असेल ना?
हो रॉबीन... इथे घटकही
हो रॉबीन... इथे घटकही मर्यादीत मिळतात, त्यामूळे साजरे करतो झाले. एरवी राजेळी केळी भरपूर असतात, या वेळी नव्हतीच.
नाही झंपी... केळ्याचे प्रमाण जास्त असल्याने केळ्याचीच चव लागते. ( म्हणून तर हे नाव दिलेय, नाहीतर रव्याचे लाडू नसते का लिहिले ? )
आज नेवैद्यासाठी केले
आज नेवैद्यासाठी केले लाडवाऐवजी मोदक
मस्तच दिसतायत... लाडु..
मस्तच दिसतायत... लाडु..
वा मंजू, सुंदर झालेत !
वा मंजू, सुंदर झालेत !
नेवैद्यासाठी केले न फोटो
नेवैद्यासाठी केले न फोटो टाकला .आत्ता खाल्ला .केलं अजून चाललं असतं ....एक वाटी रवा व दोन केली घेतलं. मला वाटतं रव्यावरही अवलंबून आहे. मुद्दाम लिहीतेय जे करुन पहाणार आहे त्यांच्यासाठी...
Pages