केळ्याचे लाडू

Submitted by दिनेश. on 1 September, 2014 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार ७/८ लाडू होतील.
माहितीचा स्रोत: 
गणपती बाप्पा मोरया. तीच प्रेरणा.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश केळी आधीच कुस्करून (किंवा मिस्करवर फिरवून) घेतली तर चालेल का?
सोपे दिसतायत. करून पाहीन म्हणतेय. शिवाय केसर आहेच Happy

तिकडे सांगणारच होते तेवढ्यात इकडे आलीच कृती. मस्तच दिसतायत...
एक शंका : पाणी / दुध काहीच न घालता नुसत्या केळ्याच्या ओलसरपणाने हे लाडु होतात का? थोडे कचवट नाही का राहत?

दक्षे, पिकलेली केळी तूपात टाकल्याबरोबर विरघळू लागतात. मिक्सरमधे फिरवायची गरज नाही, हवी तर फोर्कने कुसकरून घे. लाडू नाही तर वड्या जमतीलच.

हर्षा... केळ्याला भरपूर पाणी सुटते.. शिवाय रवा अगदी बारीक घ्यायचा आहे. पटकन शिजतो.

नैवेद्याच्या बीबीवर पाहतानाच रेस्पी पाहिजे वाटत होते अआणि इथे वाचतानाच तोंपासु झाले..... केळे घातलेला शिरा माझा विक पॉइन्ट.. त्यामुळे करणार.... Happy

माझ्याकडे जाडसर कणिक आहे. घरच्या जात्यावर दलिया करताना बनलेले बाय प्रॉडक्ट. त्यामुळे ते खपवण्यासाठी हा उत्तम उपाय.

हर्षा... केळ्याला भरपूर पाणी सुटते.. शिवाय रवा अगदी बारीक घ्यायचा आहे. पटकन शिजतो.>>> धन्स दिनेशदा! करुन बघते नक्की! Happy

खुपच वेगळा प्रकार. मी पुरी करते नेहमी केळाची. आता लाडु करुन बघेन. छान प्रयोग दिनेशदा. मस्त.

खुपच वेगळा प्रकार. मी पुरी करते नेहमी केळाची. आता लाडु करुन बघेन. छान प्रयोग दिनेशदा. मस्त.

हो रॉबीन... इथे घटकही मर्यादीत मिळतात, त्यामूळे साजरे करतो झाले. एरवी राजेळी केळी भरपूर असतात, या वेळी नव्हतीच.
नाही झंपी... केळ्याचे प्रमाण जास्त असल्याने केळ्याचीच चव लागते. ( म्हणून तर हे नाव दिलेय, नाहीतर रव्याचे लाडू नसते का लिहिले ? Happy )

नेवैद्यासाठी केले न फोटो टाकला .आत्ता खाल्ला .केलं अजून चाललं असतं ....एक वाटी रवा व दोन केली घेतलं. मला वाटतं रव्यावरही अवलंबून आहे. मुद्दाम लिहीतेय जे करुन पहाणार आहे त्यांच्यासाठी...

Pages