Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:57
गणेशाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. पण मोदकांबरोबर बाप्पाला इतरही नैवेद्य आवडतात बरे! कोणी खीर करतात, तर कोणी मिठाई. नाना प्रकारची पक्वान्ने आपण बाप्पासाठी रांधतो. मग असे विविध नैवेद्य आपल्या मायबोलीकर मित्रांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला? चला, तर मग येऊ द्या तुमच्याकडचे एक से बढकर एक नैवेद्य.
गणपती बप्पा मोरया !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळे नैवेद्य सुंदर...केळ्याचे
सगळे नैवेद्य सुंदर...केळ्याचे लाडू...नुस्तं नावानेच तोंपासु!!!!
हा आमचा नैवेद्य...उकडीचे मोदक, काजू-अंजीरचे मोदक, पनीर-खोबर्याचे मोदक...
आमच्या बाप्पासाठी दरवर्षी
आमच्या बाप्पासाठी दरवर्षी केला जाणारा नैवेद्यः भंडार
वॉव , manee मस्त ग
वॉव , manee मस्त ग
मनी. खूप आवडलं फोटो सुंदर
मनी. खूप आवडलं फोटो सुंदर आलाय. श्रीगणेशाला मोद़कांची पंचारती ही कल्पनाच आवडली.
वॉव मनी, मस्त
वॉव मनी, मस्त
शेवयाची खीर
शेवयाची खीर
मनी ह मस्त आहे ग
मनी
ह मस्त आहे ग भंडारा...
आम्च्याकडे निरांजना सारखे दिवे करुन त्यात खाली सारण भरुन त्याला कव्हर ची एक चकती चिकटवुन गोलाकार मुरड घालतो...
ते करायची जबाबदारी आई नेहमी माझ्याकडे देत असे... माझ्यापण ते अगदी आवडीचं काम..
पण हे तुमच्याकडचे दिवे पण मस्त आहेत अगदी...
मनी, मस्त दिसतंय एकदम! ते कसं
मनी, मस्त दिसतंय एकदम!
ते कसं केलं ते सांग ना...
मने भारी आहे. पण ते खायचे
मने भारी आहे.
पण ते खायचे कसे?
जरा उशीरच झाला आहे गणेश
जरा उशीरच झाला आहे गणेश चतुर्थीचा प्रसाद टाकायला...
माझं काय चुकलं मध्ये लिहिल्याप्रमाणे ह्या वेळेस बेसन लाडवात तूप जास्त झाले होते. त्यावर उपाय म्हणून मी लाडू वळून प्रसादाच्या द्रोणात ठेवले. त्यामुळे दोन फायदे झालेत.
1. लाडू गुपचुप एका जागी बसले. उगीच इकडे तिकडे ओघळले/ चिकटले नाहीत.
2. बटरपेपर च्या द्रोणाने बरेचसे तूप शोषून घेतले.
मस्त दिसतायत लाडू..प्लेटपण
मस्त दिसतायत लाडू..प्लेटपण छान!
अरे, मी आत्ता वाचलं. थँक्स
अरे, मी आत्ता वाचलं. थँक्स
पण ते खायचे कसे?>>>> :p हीच स्मायली वापरावी लागेल खाण्यासाठी
मंजू, लिहीते गं थोड्या वेळात..
धन्यवाद वेदिका.
धन्यवाद वेदिका.
Pages