Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:57
गणेशाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. पण मोदकांबरोबर बाप्पाला इतरही नैवेद्य आवडतात बरे! कोणी खीर करतात, तर कोणी मिठाई. नाना प्रकारची पक्वान्ने आपण बाप्पासाठी रांधतो. मग असे विविध नैवेद्य आपल्या मायबोलीकर मित्रांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला? चला, तर मग येऊ द्या तुमच्याकडचे एक से बढकर एक नैवेद्य.
गणपती बप्पा मोरया !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
(No subject)
काजू मोदक
काजू मोदक
प्राजक्ता , नैवेद्य मस्त !
प्राजक्ता , नैवेद्य मस्त !
_प्राची_ , मोदक अगदी सुबक झालेत
प्राजक्ता, प्राची... सुरेख
प्राजक्ता, प्राची... सुरेख मोदक.
एका किरिस्ताव बाईनी मोठ्या
एका किरिस्ताव बाईनी मोठ्या प्रेमाने पहिला नैवेद्य आमच्या घरच्या बाप्पाला दाखवला...
सर्ल्प! डी कसलं भारी ना मला
सर्ल्प!
डी कसलं भारी ना
मला पण हवा तो !
हो गं! ये घरी! लगेच देते!
हो गं! ये घरी! लगेच देते!
ह्या वेळी केले थोडे चॉकलेट
ह्या वेळी केले थोडे चॉकलेट
आणि थोडे लाजोच्या रेसिपीने मँगो-आमंड मोदक.
सुंदर दिसतायेत. पण
सुंदर दिसतायेत.
पण एवढे?????????????????????
शूम्पी, सही!
शूम्पी,
सही!
पण
पण एवढे?????????????????????>>>
यो मोदकसहस्रेण यजति ॥
स वा़ञ्छितफलमवाप्नोति॥
सहस्त्र????? शुम्पी एवढे
सहस्त्र?????
शुम्पी एवढे केलेत?
तुसी महान हो! ___/\___
रीया, मी फारतर शंभर सव्वाशे
रीया,
मी फारतर शंभर सव्वाशे केले असतील. ते पण मिनी मोदक. आणि संपतात ते पटापट
मी पहिल्यांदाच बनवलेले
मी पहिल्यांदाच बनवलेले खिरापतीचे मोदक...
शंभर सव्वाशे भी बोहोत
शंभर सव्वाशे भी बोहोत बडीssssssssssssचिज है
मस्त दिसतायेत
मस्त दिसतायतं सगळेच नैवेद्य!
मस्त दिसतायतं सगळेच नैवेद्य!
प्राजक्ता, सुंदर जमलेत तळणीचे
प्राजक्ता, सुंदर जमलेत तळणीचे मोदक आणि त्या दोन पुर्या काय टम्म फुगल्या आहेत असे वाटते आहे दोन्ही पुर्या मलाच मिळाव्यात मस्तच
शूम्पी दोन्ही प्रकारचे मोदक एकदम छान दिसत आहेत
सेनापती .. वा नवीन कृती मोदकांची
प्राची काजू मोदक नवीन कृती ... पान कापायचे नसते.
सेन्या, मी मिसला होता तू
सेन्या, मी मिसला होता तू टाकलेला फोटो
कसले यम्मी दिसतायेत
रिया, मी मात्र मोजून ११ केले
रिया, मी मात्र मोजून ११ केले होते बरं का.
बी, नवीन कसली जुनीच कृती आहे
बी, नवीन कसली जुनीच कृती आहे ही.
खसखस, खोबरं, खडीसाखर, खारीक आणि खीसमिस हे ५ पदार्थ वापरून केलेली खिरापत.
आमच्याकडे खारिक,खोबरं,
आमच्याकडे खारिक,खोबरं, खडिसाखर, खसखस आणि खवा मिक्स करून पंचखाद्य बनवतात.
पण ते इतकं मोकळं मोकळं असतं की त्याचे मोदक ही कल्पनाच नाही करता येतेय
व्हेरी गुड!
हो का.. मी ही खिरापत फ आणि
हो का.. मी ही खिरापत फ आणि श्र कडे खाल्ली आहे पण पाच "ख" पासून "मोदक" पहिल्यांंदाच बघत आहे. दे पाठवून..
पंचखाद्यात लाह्या आणि गूळ
पंचखाद्यात लाह्या आणि गूळ असतो,त्याची रेसिपी माहित आहे का? लहानपणी जन्माष्टमीच्यादिवशी खाल्ले आहेत.
बाप्पाचा प्रसाद -
बाप्पाचा प्रसाद -
सेन्या.. मस्तच केलेत कि
सेन्या.. मस्तच केलेत कि !
सगळ्यांचेच मोदक सुबक झालेत.
सेनापती, खिरापत मोदक तोंपासू
सेनापती, खिरापत मोदक तोंपासू ..
शूम्पी , केवढा ऊरक तो _/\_
मो, तुझ्या मोद्कातला एक मोद्क
मो, तुझ्या मोद्कातला एक मोद्क पटकन ऊचलून खावासा वाटतोय . स्लर्प
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
(No subject)
Pages