Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:43
जितकी घरे तितकी गणपतीची रूपे. प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचे स्वागत करतो. त्याची सजावट, आरास करतो. कोणी पारंपारिक पद्धतीने तर कोणी आधुनिक पद्धतीने. काहींचे बाप्पा इको फ्रेंडली तर काहींचे दिव्याची आरास करुन सजवलेले. कल्पकतेने केलेल्या या मनमोहक सजावटी आपलं सर्वाच मन रमवतात.
चला, तर मग तुमच्या घरातल्या बाप्पाची बैठक मायबोलीकरांना दाखवायला तयार व्हा! आपली सजावट आपल्या कलात्मकतेचा आनंद इतरांना पण घेऊ द्या! इथे आपण आपल्या गणपतीचा फोटो शेअर करू. सजावटीमागे काय कल्पना होती, कशी केली हेही सांगायला विसरू नका.
गणपती बाप्पा मोरया !!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे आमचे गणराय.
हे आमचे बाप्पा १. २. ३
हे आमचे बाप्पा



१.
२.
३
हे आमचे बाप्पा १. २. ३
हे आमचे बाप्पा



१.
२.
३
क्षमस्व! चुकून एकच पोस्ट
क्षमस्व!
चुकून एकच पोस्ट दोनदा झाली.कशी delete करता येईल?
हा आमचा गणपती.. दर वर्षी
हा आमचा गणपती.. दर वर्षी नवनवीन कल्पना काढुन आम्ही सर्वजण मिळुन आरास करतो. कधी फुलांचे डेकोरेशन, कधी कार्ड्बोर्ड च्या पाकळ्या..
या वर्षी मोर बनवायचे ठरवले. एका मोठ्या थर्माकोल च्या पाकळीवर प्लास्टिकच्या चमच्यांचे मोरपंख बनवले पहा कसे दिसतेय ते...
राखी, सरिवा, आरती, वर्षा
राखी, सरिवा, आरती, वर्षा सर्वच गणेश मस्त.
मनीमोहर, मी अजून बाप्पांचा
मनीमोहर, मी अजून बाप्पांचा फोटो नाही दिला. फक्त माटीचा दिला आहे.
राखी, Sariva, वर्षा बाप्पांचे फोटो मस्त आहेत.
सगळ्यांच्या घरचे बाप्पा छानच
सगळ्यांच्या घरचे बाप्पा छानच आहेत
गणपती बाप्पा मोरया
मस्त! सारिवा, कशाचा बाप्पा
मस्त!
सारिवा, कशाचा बाप्पा आहे तो? धातूचा वाटतोय कोणत्या तरी
रिया ,धातूचा नाही. रंगच तसा
रिया ,धातूचा नाही. रंगच तसा दिला आहे.
ओके मस्तय
ओके मस्तय
सगळ्या मूर्त्या, आराशी (?)
सगळ्या मूर्त्या, आराशी (?) आवडल्या.
सरीवा, मूर्ती वेगळी आणि सुंदर आहे.
सगळ्यांचे बाप्पा प्रसन्न आणि
सगळ्यांचे बाप्पा प्रसन्न आणि सुंदर !
सगळ्या मूर्त्या, आराशी (?)
सगळ्या मूर्त्या, आराशी (?) आवडल्या >>>> +१
आमचे गणपती बाप्पा.....
आमचे गणपती बाप्पा.....




गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!

हा आमच्या घरचा. लेण्याद्रि वरून घेतलेली डेकोरेशनची कल्पना, येथे मिळेल त्या साहित्याने तयार केले आहे.
(No subject)
लेण्याद्री वरुन केलेले
लेण्याद्री वरुन केलेले डेकोरेशन झकास च..
(No subject)
(No subject)
हा आमचा बाप्पा एकोफ्रेंडली...
हा आमचा बाप्पा



एकोफ्रेंडली... शाडुच्या मातीची श्री मुर्ती...
(No subject)
सर्वांचे बाप्पा खुपच सुंदर
सर्वांचे बाप्पा खुपच सुंदर
सगळ्यांच्या बाप्पांना
सगळ्यांच्या बाप्पांना नमस्कार!!!
हा आमचा बाप्पा...
सुंदर! सगळ्यांचे बाप्पा फार
सुंदर! सगळ्यांचे बाप्पा फार सुंदर आहेत. प्रत्येक छबीतील आनंद वेगळाच /\
जय मल्हार
सुंदर आहेत सगळे बाप्पा.
सुंदर आहेत सगळे बाप्पा.
आमच्या घरचा बाप्पा - मूर्ती
आमच्या घरचा बाप्पा - मूर्ती आणी आरास दोन्ही पर्यावरणमित्र !!
वा रोज नवीन नवीन मूर्ती,
वा रोज नवीन नवीन मूर्ती, आणि सजावटी. मजा येतेय.
फार सुंदर आहेत बाप्पा
फार सुंदर आहेत बाप्पा सगळ्यांचे!! बाप्पा मोरया!
माधव, लेख नक्की लिहा. किती वेळ लागला करायला? फार छान दिसतेय आरास.
राखी मस्त दिसतोय मोरपिसारा!! मला वाटलं असं विकतच आणलंय. पण चमचे वगैरे नंतर दिसले! सुपर्ब!
सगळ्यांचेच बाप्पा खूप सुंदर
सगळ्यांचेच बाप्पा खूप सुंदर आणि आरास पण अप्रतिम !! _^_
Pages