Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 15:57
गणेशाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. पण मोदकांबरोबर बाप्पाला इतरही नैवेद्य आवडतात बरे! कोणी खीर करतात, तर कोणी मिठाई. नाना प्रकारची पक्वान्ने आपण बाप्पासाठी रांधतो. मग असे विविध नैवेद्य आपल्या मायबोलीकर मित्रांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला? चला, तर मग येऊ द्या तुमच्याकडचे एक से बढकर एक नैवेद्य.
गणपती बप्पा मोरया !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरच्या देव्हार्यातील
घरच्या देव्हार्यातील बाप्पासाठी नैवेद्य..
सगळे नैवेध तोंपासु आहेत
सगळे नैवेध तोंपासु आहेत ...साक्षीमी नैवेधाच पान साॅलिड्ड टेम्पटींग आहे....
खुप छान सर्वात पहिले उकदिचे
खुप छान सर्वात पहिले उकदिचे मोदक साच्याने केले आहेत का?
साक्षी मोदक ! सर्लप!
साक्षी मोदक ! सर्लप!
साक्षीमी... नैवेद्याच पानं
साक्षीमी... नैवेद्याच पानं मस्तच! बाप्पा बघुनच खुश झाले असतील
साक्षीमी तुमचे मोदक साचा
साक्षीमी तुमचे मोदक साचा वापरुन केले आहेत का? मी नवीन आहे माला असा साचा मिलाला तर आवडेल
मी इथे परत परत येते आणि
मी इथे परत परत येते आणि नवीन नवीन नेवैद्य बघते. स्रर्वच छान आहेत.
घरी फणसाचा रस फ्रीझ केलेला
घरी फणसाचा रस फ्रीझ केलेला कारण गावाहून बरेच फणस आले. त्याची सांदणं केली. नैवेद्य म्हणून आणि एक गोड प्रसाद म्हणून आरती नंतर सर्वांना वाटली.

खूप आवडला सर्वांना हा प्रसाद. तुम्हाला आवडेल हि अपेक्षा.
अर्रे व्वा.. सुर्रेखच आहेत
अर्रे व्वा.. सुर्रेखच आहेत सर्वांचे मोदक ..
रोहन... क्या क्या ट्राय कर रहा है.... वॉव... मस्तच रे!!
देविका, क्या बात!!!!!!!!!!
देविका, क्या बात!!!!!!!!!!
धन्यवाद सर्वांना, हो
धन्यवाद सर्वांना, हो सस्मिता, साच्यानेच केलेत.
देवीका, ह्या तर इडल्यासारख्या
देवीका, ह्या तर इडल्यासारख्या दिसतात? नक्की कसा आणि कशात करायचा हा सांदण नामक पदार्थ? खूप छान रंग आला आहे.
हे खव्याचे मोदक, पेढे, उकडीचे
हे खव्याचे मोदक, पेढे, उकडीचे मोदक भारी टेंप्टींग आहे.
लहान्पणी नुसते येता जाता चरायचे. आता दूरून नम्स्कार.
देवीका, सांदणं मस्त दिसतायत.
देवीका, सांदणं मस्त दिसतायत. फणसाचा रस फ्रीझ करुन ठेवण्याची आयडिया झकासच आहे.
मस्त.. माझा नेवैद्य शिजतोय
मस्त.. माझा नेवैद्य शिजतोय अजून.. ठेवतो इथे थोड्या वेळाने.
ऋषीपंचमीची भाजी.. ( अंगोलात
ऋषीपंचमीची भाजी.. ( अंगोलात मिळाल्या त्या भाज्या वापरून )
पिकलेल्या केळ्याचे लाडू.
पिकलेल्या केळ्याचे लाडू.
मी काल उपवासाचे मोदक
मी काल उपवासाचे मोदक बनवले होते. व आज बनाना ओट स्वीट बॉल नैवेद्द्याला केले होते. खुप छान झाले होते. दोन्हीही प्रसाद. रेसिपी देण्याची गरज नाही न'


मी काल उपवासाचे मोदक
मी काल उपवासाचे मोदक बनवले होते.

आज ''बनाना ओट स्वीट बॉल बनवलेत .दोन्हीही प्रसाद चविष्ट झालेत. रेसिपी देण्याची गरज नाही न/
प्रभातै, मला हे फोटोज फारच
प्रभातै, मला हे फोटोज फारच छोटे दिसतायेत. मोठ्यासाईज मधे टाका ना
मला नाही करता येत. कसे
मला नाही करता येत. कसे करायचे मोठे?
वरचा फोटो ओव्हरलॅप झाला. क्षमस्व.
पहिल्या दिवशी ज्या मा.बो.
पहिल्या दिवशी ज्या मा.बो. करांनी नेवैद्याच्या प्रचि इथे दिल्या त्या सर्वांच कौतूक. मी तर उ.मो. आणि नैवेद्याच्या पानाचे फोटो काढले नाही. वेळच मिळाला नाही.


सर्वांचे मानाचे नैवेद्य तो.पा.सु.णारे आहेत.
आमचा नैवेद्य काय आहे ओळखा पाहू???
बाप्पाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना असे प्रसादाचे बॉक्स बनवून ठेवले होते.
![P31-08-14_17.37[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36943/P31-08-14_17.37%5B1%5D.jpg)
बाप्पाला प्रसन्न व्हावंच
बाप्पाला प्रसन्न व्हावंच लागेल असे एक से बढकर एक नैवेद्य आहेत!
दिनेश, इतके मोदक गट्टम केल्यावर भाजी दिलीत ते बरं झालं
मस्त मस्त नैवेद्य सगळेच!
अरे व्वा ! पिकलेल्या केळ्याचे
अरे व्वा ! पिकलेल्या केळ्याचे लाडू....
पण हे कसे करतात?
आशिका, करायला अगदी सोपे आहेत
आशिका, करायला अगदी सोपे आहेत हे. सेपरेट कृती देऊ का ?
वॉव सर्वांचे प्रसाद
वॉव सर्वांचे प्रसाद उत्तम.
दिनेशदा तुमचीच भाजी खाते आता, कसली दिसतेय, सॉलिड. ह्यावर्षी आईला करायला नाही जमली भाजी. धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल.
आशिका
आशिका http://www.maayboli.com/node/50606 इथे लिहिलीय कृती.
अन्जू, लहानपणापासून माझी आवडती. ज्या देशात असेन तिथे ज्या भाज्या मिळतील त्या वापरून करतो ही भाजी मी.
आमच्या घरच्या बाप्पाला
आमच्या घरच्या बाप्पाला दाखवलेला नेवैद्य....
त्याच्या आणि आमच्याही आवडीचा.... उकडीचे मोदक...
प्रदीपा, सुंदर मोदक..!
प्रदीपा, सुंदर मोदक..!
दिनेश दा तुम्ही स्वतः इतक्या
दिनेश दा
तुम्ही स्वतः इतक्या सुंदर तोंपासु पाक्रु बनवता...
तुमचे सर्टीफिकेट मिळालेय मला... खुप छान वाटतयं...
Pages