दी बॉम्बे स्टोअर
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
29
लोकमान्यानी सुरू केलेल्या गोष्टीं पैकी दोन सगळ्यांच्या माहितीच्या
१. सार्वजनिक गणपती उत्सव आणि २. स्वदेशी चळवळ. त्यांनी सुरु केलेले बॉम्बे स्वदेशी म्हणजे आजचे बॉम्बे स्टोअर ज्याची मोठी रीटेल चेन आज उभी आहे ते स्टोर आजही मुंबईला भेट देणार्यांचे मस्ट विझीट ठिकाण आहे.
काही महीन्यांपुर्वी मुंबई वर केलेल्या सिरिज मधली या संबधित दोन पेंटींग्ज
विषय:
प्रकार:
शेअर करा
वॉव! दोन्ही चित्रं मस्त!
वॉव! दोन्ही चित्रं मस्त!
वा! सुरेख. दुसर्या चित्रात
वा! सुरेख. दुसर्या चित्रात फोर्टमधलं बॉम्बे स्टोअर अगदी हुबेहुब डोळ्यापुढे येतंय.
व्वा, अप्रतीम, देखणी चित्र.
व्वा, अप्रतीम, देखणी चित्र.
भारी!!
भारी!!
वॉव. एकदम सुरेख
वॉव. एकदम सुरेख
कुठे आहे हे?
कुठे आहे हे?
वॉव! मस्त!
वॉव! मस्त!
क्याम्पात हय तेच का ह्ये?
क्याम्पात हय तेच का ह्ये?
मस्त आहेत दोन्ही !
मस्त आहेत दोन्ही !
हे माहीतच नव्हतं. वाशी इन
हे माहीतच नव्हतं. वाशी इन ऑर्बिट मधे नेहमीच जायचे त्या स्टोअर मधे पण लोकमान्यांनी याची सुरूवात केलीये असं कधी कानावरही आल नव्हतं.
इथे याबद्दल माहिती वाचता
इथे याबद्दल माहिती वाचता येइल
http://www.thebombaystore.com/content.aspx?pgid=34280
छान च आहेत. फोर्ट मधलं दुकान
छान च आहेत. फोर्ट मधलं दुकान अगदी परफेक्ट .
फोर्ट डोळ्यासमोर उभं राहिलं.
फोर्ट डोळ्यासमोर उभं राहिलं. म्स्तच.
ग्रेटच पाटील साहेब!
ग्रेटच पाटील साहेब!
___/\___
___/\___
सुरेख ! अगदी डोळ्यासमोर उभ
सुरेख !
अगदी डोळ्यासमोर उभ राहिल
येस्स. फोर्टमधलं एक आवडतं
येस्स. फोर्टमधलं एक आवडतं ठिकाण..
चित्र विकता का? आॅइल पेंट्सने
चित्र विकता का? आॅइल पेंट्सने पण काढता का?
सुरेख!
सुरेख!
फोर्ट मधल्या दुकानात बर्याच
फोर्ट मधल्या दुकानात बर्याच चकरा मारल्या होत्या. एके काळी. आवाडते दुकान.
इथल्या लोकमान्य पाटीलसाहेबाना
इथल्या लोकमान्य पाटीलसाहेबाना पुन्हा सलाम !
अफलातून!
अफलातून!
सुंदर चित्रे.
सुंदर चित्रे.
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
अप्रतिम,,,
अप्रतिम,,,
एकदम सुंदर!!!!!!!!!! दुसर्या
एकदम सुंदर!!!!!!!!!!
दुसर्या चित्राला पाहताच फोर्टचं बॉम्बे स्टोर लगेच डोळ्यापुढे उभं राहिलं. फोर्ट विभागात राहणार्या किंवा कार्यालयात काम करणार्या व्यक्तीं त्या दुकानाला स्वदेशी स्टोर का म्हणतात ते आज कळलं.
हे बघितलंच नव्हतं! फारच
हे बघितलंच नव्हतं! फारच सुरेख!!
दोन्ही चित्र एकदम भारी.
दोन्ही चित्र एकदम भारी.
अफलातुन.... बॉम्बे स्टोर
अफलातुन....
बॉम्बे स्टोर मुंबईच सांगितलं आहे म्हणून. मला एम जी रोड पुण्याचंच वाटलं.