दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी देशभक्तीपर गीते (टिम मेंबर्सनी स्वतः गायचे) आणि त्यावर अभिनय अशी थीम होती. प्रत्येक टिमने भरपूर मेहनत घेऊन यंदाही स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा केला.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
रंगीत तालिम करताना
प्रचि १०
भारत हमको जान से प्यारा है
प्रचि ११
प्रचि १२
(भ्रष्टाचार)
प्रचि १३
Crime against woman
प्रचि १४
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा...
प्रचि १५
हिंदु
प्रचि १६
मुस्लिम
प्रचि १७
इसाई
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
शेतकरी आत्महत्या
प्रचि २४
छोडो कल कि बाते....कल कि बात पुरानी....हम हिन्दुस्तानी....
प्रचि २५
मेरा रंग दे बंसती चोला....मेरा रंग दे बसंती चोला
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
ए वतन...ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहोंमें जान तक बिछा जाएंगे हम
प्रचि २९
प्रचि ३०
कंधोसे मिलते है कंधे, कदमो से कदम मिलते है, हम चलते है ऐसे तो दिल दुश्मन के हिलते है...
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
ए मेरे वतन के लोगो....
प्रचि ३६
प्रचि ३७
भारतमातेला आपआपल्या "रंगात" रंगवताना.
प्रचि ३८
प्रचि ३९
जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...
प्रचि ४०
तटि: वरील प्रकाशचित्रे प्रदर्शित करण्यास ऑफिसमधील सर्वांची परवानगी आहे..
मस्त आहेत फोटो. सगळे एकदम
मस्त आहेत फोटो. सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात.
हो छान आलेत फोटो. कन्सेप्ट पण
हो छान आलेत फोटो. कन्सेप्ट पण आवडली.:स्मित: खरच उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
झकास..
झकास..
मस्त उत्साही लोक्स आहेत रे..
मस्त उत्साही लोक्स आहेत रे.. तु फक्त फोटोग्राफर होतास की गाणीबीणी पण गायलीस??
झकास!!! किती उत्साही आहे
झकास!!!
किती उत्साही आहे तुमचं ऑफिस!
गांधीजी झालेल्या कलाकाराने धोती सलवार घातली आहे बहुतेक
फाशीचे फोटो पाहून कसंसंच झालं. जेव्हा ह्या घटना घडल्या होत्या तेव्हा देशवासियांची काय अवस्था झाली असेल?
वरील प्रकाशचित्रे प्रदर्शित
वरील प्रकाशचित्रे प्रदर्शित करण्यास ऑफिसमधील सर्वांची परवानगी आहे.. >>>>>>>>>>.. हे एकदम बेस्ट बघा
सह्हिच आहे. दरवर्षीच तुम्ही
सह्हिच आहे. दरवर्षीच तुम्ही लोकं मस्त मस्त कल्पना राबवता.
वा ! मस्त उत्साही लोक आहेत
वा ! मस्त
उत्साही लोक आहेत तुझ्या ऑफिस मध्ये
तुझ्या फोटोंबद्दल मी काय
तुझ्या फोटोंबद्दल मी काय बोलणार नाय......पण तटि भारीच हा काय !
भारी उत्साही पब्लीक दिसतय..
भारी उत्साही पब्लीक दिसतय.. ह्यावर्षी डेकोरेशन स्पर्धा वगैरे नव्हती का ?
खूपच उत्साही मंडळी आणि
खूपच उत्साही मंडळी आणि इनोवेटिव्ह सोच
फोटो बेश्टच ...
छानच रे.. ( तू काय सादर
छानच रे.. ( तू काय सादर केलेस ! "इजाजत" का ? )
मस्त! कुठली कम्पनी आहे?
मस्त! कुठली कम्पनी आहे?
मस्त आहेत फोटो. कन्सेप्ट पण
मस्त आहेत फोटो. कन्सेप्ट पण आवडली.
सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात.
तू काय सादर केलेस.
मस्त आहेत फोटो. सगळे एकदम
मस्त आहेत फोटो. सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात.
वाह! सुरेख, तुमच्या ऑफिसातले
वाह! सुरेख, तुमच्या ऑफिसातले लोक भलते उत्साही आहेत.
फोटो नेहमीप्रमाणे सही आहेत.
फोटो नेहमीप्रमाणे सही आहेत. डेकोरेशन पण खूप छान केल आहे. तुमच्या सर्वांची मेहनत आवडली.
सगळे एकदम उत्साही लोक आहेत
सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात >.++११
मस्त..
वा! भारी ऑफिस आहे तुमचं!
वा! भारी ऑफिस आहे तुमचं!
तुमचे प्रतिसाद ऑफिसमधल्या
तुमचे प्रतिसाद ऑफिसमधल्या सहकार्यांपर्यंत पोहचवले. सगळ्यांतर्फे धन्यवाद
तु फक्त फोटोग्राफर होतास की गाणीबीणी पण गायलीस??
तू काय सादर केलेस.
>>>>२-३ आठवड्यापासुन अस्मादिक चिक्कार बिझी असल्याने फक्त फोटोग्राफरच्याच भूमिकेत होतो.
गांधीजी झालेल्या कलाकाराने धोती सलवार घातली आहे बहुतेक >:फिदी:
ह्यावर्षी डेकोरेशन स्पर्धा वगैरे नव्हती का ?>>>>नाही पराग, आमचं ऑफिस दुसर्या जागी शिफ्ट झाल्याने यंदा डेकोरेशन स्पर्धा नव्हती.
( तू काय सादर केलेस ! "इजाजत" का ? )>>>>>>दिनेशदा, हे काय नाय समजलं.
सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात.>>>>>अगदी अगदी
व्वा! काय सही.... सजावट, थीम,
व्वा! काय सही.... सजावट, थीम, कलाकार, सगळच मस्त..
मस्त... फारच उत्साही. एवढं
मस्त... फारच उत्साही.
एवढं सगळं ठरवलं, जमवलं, तयारी केली आणि सादरीकरणही केले.
प्रसंसनीय आहे.
उत्साही लोक आहेत खरच
उत्साही लोक आहेत खरच
मस्तच
मस्तच
मस्त रे भावा.
मस्त रे भावा.
ज ब र द स्त! सगळ्या उत्साही
ज ब र द स्त!
सगळ्या उत्साही ऑफिसवासीयांना दंडवत!
मस्तच झालाय तुमचा कार्यक्रम.
वा! मस्तच!
वा! मस्तच!
Cool. Woh haath mujhe de de
Cool.
Woh haath mujhe de de (aur main woh tirange bangles leke chu mantar ho jaau)
<<सगळे एकदम उत्साही लोक आहेत
<<सगळे एकदम उत्साही लोक आहेत तुमच्या ऑफीसात.>> +११११११
फुगे /सजावट सगळ सहीच आहे .कुठल रे ऑफिस ?
छान छान!
छान छान!
Pages