"देशभक्तीपर गीते/अभिनय" — यंदाचा आमचा स्वातंत्र्यदिन

Submitted by जिप्सी on 18 August, 2014 - 23:50

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या ऑफिसात स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी देशभक्तीपर गीते (टिम मेंबर्सनी स्वतः गायचे) आणि त्यावर अभिनय अशी थीम होती. प्रत्येक टिमने भरपूर मेहनत घेऊन यंदाही स्वातंत्र्यदिन दणक्यात साजरा केला. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

रंगीत तालिम करताना
प्रचि १०
भारत हमको जान से प्यारा है
प्रचि ११

प्रचि १२
(भ्रष्टाचार)

प्रचि १३
Crime against woman

प्रचि १४
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा...
प्रचि १५
हिंदु

प्रचि १६
मुस्लिम

प्रचि १७
इसाई

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली....

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
शेतकरी आत्महत्या

प्रचि २४
छोडो कल कि बाते....कल कि बात पुरानी....हम हिन्दुस्तानी....
प्रचि २५
मेरा रंग दे बंसती चोला....मेरा रंग दे बसंती चोला
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
ए वतन...ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहोंमें जान तक बिछा जाएंगे हम
प्रचि २९

प्रचि ३०
कंधोसे मिलते है कंधे, कदमो से कदम मिलते है, हम चलते है ऐसे तो दिल दुश्मन के हिलते है...
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
ए मेरे वतन के लोगो....
प्रचि ३६

प्रचि ३७

भारतमातेला आपआपल्या "रंगात" रंगवताना.
प्रचि ३८

प्रचि ३९
जो शहिद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...
प्रचि ४०

तटि: वरील प्रकाशचित्रे प्रदर्शित करण्यास ऑफिसमधील सर्वांची परवानगी आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅट्स ऑफ डूड
अभिमान वाटतो तुमचा आणि हेवाही ...
आमच्याइथे दिवाळीला होते असे.. रांगोळ्या स्पर्धा भरवत भरजरी पोशाखात मिरवतात.. बस्स .. एचआर डिपार्टेंमेंट आयोजकांच्या कानावर घालायला हवा हा धागा ..

Pages