मॅक्रम नव्या रूपात: विणकाम (मॅक्रमे ज्वेलरी)

Submitted by नलिनी on 12 August, 2014 - 10:59

मायबोलीवर पुर्वप्रकाशित

MacBag.jpg

ब्रेसलेट

bracelet_M.jpg

ह्या सेट मधे कानातले करायचे बाकी आहेत

bracelet1_M.jpgMaJwelery_M.jpgEarring.jpg

क्रमशः

मॅक्रम ग्रुप मधून अश्या नवनवीन कलाकृती शिकायला मिळतात त्या बद्द्ल तिथल्या सभासदांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! किती सुंदर आहे हे. मला ती छोटीशी बॅग आणि लॉकेट फारच आवडलं. त्या लॉकेटाची चेनही सुरेख पीळदार आहे. फोटोही एकदम कलात्मक काढले आहेस. जियो!

अशी फुलं एकमेकांना जोडुन त्याचं तोरण पण करता येईल ना ? छोटी फ़ुल देवघरासाठी आणि मोठी दारासाठी जस्ट सुचल Happy

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

नव्याने स्पायरल कानातले बनवलेत.

अर्चना, कल्पना छान आहे.

कानातलं खुपच सुंदर आहे ! ( तुला एखादी लेक हवी आता ! एवढ्या छान छान वस्तू बनवतेस तर घरात हक्काचे मॉडेल हवे ना. )

Pages

Back to top