Submitted by मी जोशी on 14 August, 2014 - 08:46
हर्षा आणि madhu-makarand ची कला बघुन हात शांत बसु देइनात.
साहित्य : मोत्याची माळ, pearl colours, कोयरी, brush.
पहिल्यांदा इथे पोस्ट करत आहे. लिहिताना काही चुकला तर माफ करा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
kuthe aahe...???? Mala disat
kuthe aahe...???? Mala disat nahiye pics
मला पण नाही दिसत ते.
मला पण नाही दिसत ते.
मला वाटलं होतं की मलाच दिसत
मला वाटलं होतं की मलाच दिसत नाही
काय्ये??
काय्ये??
जो.. प्रॉप्ब्लेम असेल तो शोधा
जो.. प्रॉप्ब्लेम असेल तो शोधा लवकर..
आरे...फोटो टाका ना वाट पहातोय
आरे...फोटो टाका ना वाट पहातोय आम्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो कसे टाकु ? अपलओड होत
फोटो कसे टाकु ? अपलओड होत नाहीये.
कुणी आपला Email ID देउ शकाल
कुणी आपला Email ID देउ शकाल का ? माझे हे फोटो कोणी टाकु शकाल का ?
प्रचि १:
प्रचि १: http://tinypic.com/view.php?pic=jt2brb&s=8
प्रचि २: http://tinypic.com/view.php?pic=nn0h3d&s=8
त्या लिंकवरचे फोटो बघितले मी.
त्या लिंकवरचे फोटो बघितले मी. छानच आहेत.
तूम्ही इथे वरती मदतपुस्तिका असे लिहिले आहे, तिथे क्लीक करा. लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा, यासंबंधी सविस्तर लिहिलेय तिथे. त्यातूनही नाही जमले तर तिथले लोक नक्कीच मदत करतील.
दिनेश खुप खुप धन्यवाद.
दिनेश खुप खुप धन्यवाद. पहिल्याच लेखाला तुमच्याकडुन रिप्लाय आला. मला खुप छान वाट्टय.