Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
ह्या गावचा, त्या गावचा, असं
ह्या गावचा, त्या गावचा, असं काहीतरी चाललं होतं! मी लाजून आतल्या खोलीत पळालो.
न विरघळणारे पदार्थ नदीत
न विरघळणारे पदार्थ नदीत फेकायचे आणि मग नद्या साफ करायच्या घोषणा करून निवडून यायचे.
भाजपवाले असलेच!
त्या चारपाचजणांना सांगा हे, त्यांचा एक दिवस जाईल त्रागा त्रागा खेळण्यात!>>>>>:हहगलो:
हातात सूप घेऊन लहान बाळाकडे लाडाने बघतात तसे त्या सुपाकडे बघत मेदे 'कशी मी नाचू' म्हणत ठुमकत होती. सांगतंय कोण नाचायला? दहापाच वैश्विक आकाराच्या बायका तोंडाला येईल ते स्तोत्र उच्चारत होत्या आणि काही जणी जमीनीवर लोळून निषेध व्यक्त करत होत्या. मध्येच सगळ्यांनी एकमेकींना आनंदाने टाळ्या द्यायला सुरुवात केली. नवरात्रातल्या अष्टमीला अंगात आलेल्या बायकाही ह्यापेक्षा सुसंबद्ध वागताना दिसतात.>>>>>:हहगलो: आईग!
सुमोबाई गौरी बसवल्यासारख्या एका खुर्चीवर बसून होत्या.>>>>:हाहा: सुमोच काय मेदेची आई पण चेहेरा भान्ड्यात पाडुन बसली होती. जणू काही माई ( सुमो) ने चहातुन एरन्डेल दिलय आणी टॉयलेट बिझी ( कुणीतरी दुसरे अडवुन) असे भाव होते चेहेर्यावर.:फिदी:
ह्या गावचा, त्या गावचा, असं काहीतरी चाललं होतं! मी लाजून आतल्या खोलीत पळालो>>>>:फिदी:
कालचा भाग सुसह्य होता बेफी
कालचा भाग सुसह्य होता बेफी मंगळागौरीच्या खेळांमुळे.. नैतर एरव्ही सुकन्याबाईंची जहाल नजर आणि मेदेचे सुस्कारे यांनी ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घातल्यासारखी वाटत असते, बघा न पाउसही पडेनासा झालाय गेले काही दिवस...
मुग्धा तू पण. बास करा आता,
मुग्धा तू पण. बास करा आता, हसून पोट दुखले.
ते मंगळागौरीचे खेळ होते होय!
ते मंगळागौरीचे खेळ होते होय!
मला वाटले वातात नाचत होत्या अनेकजणी!
बेफी.. प्रत्येक प्रतिसाद!
बेफी.. प्रत्येक प्रतिसाद!
बेफी.. तुम्हाला लाजायला काय
बेफी.. तुम्हाला लाजायला काय झाले?
न विरघळणारे पदार्थ नदीत
न विरघळणारे पदार्थ नदीत फेकायचे आणि मग नद्या साफ करायच्या घोषणा करून निवडून यायचे. भाजपवाले असलेच!....इथे हे अवांतर होतेय बरंका
हो ना राव, ते हल्ली सगळीकडेच
हो ना राव, ते हल्ली सगळीकडेच अवांतर होतं!
बेफी.. तुम्हाला लाजायला काय
बेफी.. तुम्हाला लाजायला काय झाले?<<<
नाही सांगता येणार!
येऊन जाऊन ती अर्चूच काय ती
येऊन जाऊन ती अर्चूच काय ती खत्तरनाक दिसत होती.>> आता अर्चू चांगली दिसू लागली का? फळ्यांचे काय?
वाईट बघेल त्याला वाईटच दिसते
वाईट बघेल त्याला वाईटच दिसते सगळीकडे! कालच हे वाक्य जानूबाळाच्या वडिलांनी टोमणा म्हणून वापरलेले पाहिले. (एका अन्य, क्रोधजनक मालिकेत). अनिष्कांना फळ्या दिसतात, त्यांना फळ्याच दिसणार! आम्हाला लांबसडक पापण्या आणि काळेभोर डोळे दिसतात, आम्ही ते बघणार!
फारच सिरियसली बघता वाटते
फारच सिरियसली बघता वाटते सिरियली!! चांगले आहे, अन्यथा अर्चूचा टीआरपी वाढायची शक्यता कमीच होती..
डीविनीता .. चुकलीस की गं परत
डीविनीता .. चुकलीस की गं परत .. ते फक्त अर्चुला सिरिअसली बघतात .. सिरियल नाही
बेफि
>>ते फक्त अर्चुला सिरिअसली
>>ते फक्त अर्चुला सिरिअसली बघतात .. सिरियल नाही >>
हा आवडला बर का.
चनस
चनस
सकाळीच ३० प्रतिसाद दिसले..
सकाळीच ३० प्रतिसाद दिसले.. म्हटलं 'सिरियल बंद' झाल्याचा आनंद झाला असावा लोकाना...
.
.
.
.
.
पण तसे काही दिसत नाहीय...
.
.
.
.
झाली का मंगळागौर मेघना
झाली का मंगळागौर मेघना बाईसाहेबांची?
अन्जु .. मागच्या पानावर
अन्जु .. मागच्या पानावर बेफिंनी वृतांत लिहलाय
चनस
चनस
Befinchi gadi Tya Faavadi
Befinchi gadi Tya Faavadi varch adaktey.
अर्चू हे अप्राप्य मोहकतेचे
अर्चू हे अप्राप्य मोहकतेचे जाज्वल्य प्रतीक आहे.
बेफि वरील सर्व पोस्ट ने
बेफि वरील सर्व पोस्ट ने हहपुवा.
आज काय विशेष घड्ल का?
आज काय विशेष घड्ल
आज काय विशेष घड्ल का?<<<
अख्खा फोकस त्या कबूतरीय हिरविणीच्या मंगळागौरीय स्वच्छंद क्रीडाप्रकारांवर असताना एका कोपर्यात अर्चू तेच क्रीडाप्रकार करताना काय दिसत होती हे पाहण्याचे औदार्य तुमच्या मनात काल सायंकाळी निर्माण झाले होते काय?
असते तर विशेष काय घडले हे समजले असते आबासाहेब!
काल पाहीला भाग थोडावेळ. पण
काल पाहीला भाग थोडावेळ. पण अर्चू नाही पाहिली नाचताना.
तेवढी हिम्मत नाही ओ आमच्याकडे
>>>पण अर्चू नाही पाहिली
>>>पण अर्चू नाही पाहिली नाचताना.
तेवढी हिम्मत नाही ओ आमच्याकडे<<<
आग आहे नुसती आग!
बेफी, हहपुवा:-D
बेफी, हहपुवा:-D
गुड नाईट. जाता जाता १ विनती
गुड नाईट.
जाता जाता १ विनती अर्चुच्या १०% लक्ष अन्याकडे द्या
बेफिकीर..... अन्या ऐवजी अर्चु
बेफिकीर..... अन्या ऐवजी अर्चु वर कथा लिहायला घ्या...दाताडी अर्चु....
( आता भडका उडणार बहुतेक काकांचा )
फार्र म्हणजे फारच वात्रट आहे
फार्र म्हणजे फारच वात्रट आहे अनिश्का.:फिदी:
Pages