नभ उतरु आलं

Submitted by मुग्धटली on 13 August, 2014 - 03:00

हो$$$ नभ उतरु आलं
चिंब थरथरवल,
अंग झिम्माड झाल, हिरव्या बहरा...

प्रचि १
Clouds1.jpg

प्रचि २

Clouds2.jpg

प्रचि ३
Clouds3.jpg

प्रचि ४
Clouds4.jpg

प्रचि ५
Clouds5.jpg

प्रचि ६
Clouds6.jpg

प्रचि ७
Clouds7.jpg

प्रचि ८
Clouds8.jpg

प्रचि ९
Clouds9.jpg

प्रचि १०
Clouds10.jpg

प्रचि ११
Clouds11.jpg

Nokia C201 mobile
Camera 3.2 megapixel
सर्व फोटो चालत्या ट्रेनमधुन खिडकितुन काढलेले आहेत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, मस्त आलेत फोटो.

चालत्या ट्रेन मधुन खूपच छान टिपले आहेस. चालत्या ट्रेन मधुन कठीण असत ना फोटो काढणं म्हणून जास्त आवडले.

व्वा! मस्त फ़ोटो. नभं खरचं उरलय अगदी. >>> अग इथे फोटो टाकायचा विचार केल्यावर डोक्यात पहील शीर्षक चमकल ते हेच्च

सुंदर.

काय जब्बरदस्त फोटो आहेत....वाटतच नाहीये की मोबाईलच्या कॅमेरातुन काढलेत! Happy

७ व्या फोटोत तर मला भास झाला की डोन्गरान्च्या पलिकडे उफाळलेला समुद्र आहे.. त्यात कललेल ते मिनी टायटॅनिक जहाज आणि त्याच्या नळकान्ड्यातुन धुर वगैरे! Proud

७ व्या फोटोत तर मला भास झाला की डोन्गरान्च्या पलिकडे उफाळलेला समुद्र आहे.. त्यात कललेल ते मिनी टायटॅनिक जहाज आणि त्याच्या नळकान्ड्यातुन धुर वगैरे! फिदीफिदी>>>>>>>हो हो. मलाही आता दिसलं. Happy

सर्व फोटो चालत्या ट्रेनमधुन खिडकितुन काढलेले आहेत..>>>>>>>>खरंच? वाटतं नाही. तुला ___/\___ Happy
मी तर जमिनीवर स्थिर उभी राहून फ़ोटो काढले तरी इतके नीट येत नाहीत. हातच हलतो माझा. Sad

मस्त्त्त्त

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा