Submitted by मुग्धटली on 13 August, 2014 - 03:00
हो$$$ नभ उतरु आलं
चिंब थरथरवल,
अंग झिम्माड झाल, हिरव्या बहरा...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
Nokia C201 mobile
Camera 3.2 megapixel
सर्व फोटो चालत्या ट्रेनमधुन खिडकितुन काढलेले आहेत..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच... कुठले फोटोज आहेत?
मस्तच... कुठले फोटोज आहेत?
सुंदर आणि तजेलदार असे फोटो
सुंदर आणि तजेलदार असे फोटो आले आहेत, मुग्धा....
कोणता भाग ? खंडाळा ?
सुंदर!
सुंदर!
पुणे-मुंबई.. काही घाटातले
पुणे-मुंबई.. काही घाटातले आहेत, तर काही तळेगाव - कान्हे मधले आहेत.
सुंदर आणि तजेलदार असे फोटो
सुंदर आणि तजेलदार असे फोटो आले आहेत, मुग्धा.... >>> थँक्यु मामा...
मुग्धा, मस्त आलेत फोटो.
मुग्धा, मस्त आलेत फोटो.
चालत्या ट्रेन मधुन खूपच छान टिपले आहेस. चालत्या ट्रेन मधुन कठीण असत ना फोटो काढणं म्हणून जास्त आवडले.
छान आलेत फोटो
छान आलेत फोटो
व्वा... मस्त आहेत मुग्धे
व्वा... मस्त आहेत मुग्धे सगळे फोटो... गारगार वाटल..
व्वा, चालत्या ट्रेनमधुन येवढे
व्वा, चालत्या ट्रेनमधुन येवढे छान फोटु?? मान गये... खरच खुप गारेगार आणि ताजंतवानं वाटलं
व्वा! मस्त फ़ोटो. नभं खरचं
व्वा! मस्त फ़ोटो. नभं खरचं उरलय अगदी.
व्वा! मस्त फ़ोटो. नभं खरचं
व्वा! मस्त फ़ोटो. नभं खरचं उरलय अगदी. >>> अग इथे फोटो टाकायचा विचार केल्यावर डोक्यात पहील शीर्षक चमकल ते हेच्च
सुंदर.
सुंदर.
काय जब्बरदस्त फोटो
काय जब्बरदस्त फोटो आहेत....वाटतच नाहीये की मोबाईलच्या कॅमेरातुन काढलेत!
७ व्या फोटोत तर मला भास झाला की डोन्गरान्च्या पलिकडे उफाळलेला समुद्र आहे.. त्यात कललेल ते मिनी टायटॅनिक जहाज आणि त्याच्या नळकान्ड्यातुन धुर वगैरे!
७ व्या फोटोत तर मला भास झाला
७ व्या फोटोत तर मला भास झाला की डोन्गरान्च्या पलिकडे उफाळलेला समुद्र आहे.. त्यात कललेल ते मिनी टायटॅनिक जहाज आणि त्याच्या नळकान्ड्यातुन धुर वगैरे! फिदीफिदी>>>>>>>हो हो. मलाही आता दिसलं.
सर्व फोटो चालत्या ट्रेनमधुन
सर्व फोटो चालत्या ट्रेनमधुन खिडकितुन काढलेले आहेत..>>>>>>>>खरंच? वाटतं नाही. तुला ___/\___
मी तर जमिनीवर स्थिर उभी राहून फ़ोटो काढले तरी इतके नीट येत नाहीत. हातच हलतो माझा.
सुंदर फोटोज वरच्या
सुंदर फोटोज
वरच्या प्रतिक्रिया +१
आर्यातै, हो हो! मलाही दिसलं
छान आलेत फोटो.
छान आलेत फोटो.
मस्त आलेत सर्वच. गारेगार
मस्त आलेत सर्वच.
गारेगार वाटलं एकदम.
मस्त्त्त्त नभं उतरु आलं, चिंब
मस्त्त्त्त
नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा