Submitted by Gauri Shevkari on 31 July, 2014 - 08:09
Ata sana sudiche divas,
Chan chan rutu, mast mast vatavarn, ani god-dhod khayache divas..
San-vaar ala ki pooja, rangoli, fula, sajavat alich, tyat jar apan swtaha kahi kalakruti keleli asel tar.....majjach
Mazi kahi kalakruti...survaat ahe, ajun navin-navin goshati karun zalay ki takel
Sadhya sathi evadhach....
Lakadi haldi kunkava chya kuiray, Rangoli, paper made rakhya.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तूम्हाला फोटो टाकण्यासाठी मदत
तूम्हाला फोटो टाकण्यासाठी मदत हवी असेल तर मदतपुस्तिकेत बघा. फोटो बघायची उत्सुकता आहे.
मस्तच दिसतायंत..... जरा
मस्तच दिसतायंत.....
जरा क्लोजप फोटोज् टाका की....
paper quilling rakhya मस्तच !
paper quilling rakhya मस्तच !
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्त राख्या खुप खुप आवडल्या
मस्त
राख्या खुप खुप आवडल्या
(No subject)
सुंदर! दोन्ही खुप आवडले. पण
सुंदर! दोन्ही खुप आवडले. पण राख्या पेपरच्या असल्याने भिजल्यावर लगेच खराब होण्याची शक्यता आहे.
पेपरच्या ऐवजी रिबीनच वापरली तर??
रिबीनच्या पन जमतिल....दोरया
रिबीनच्या पन जमतिल....दोरया मधे पन कर्ता येतात..
पन आज काल Paper Quilling चा खुपच trend आहे so try kela...
Paper Quilling चे कानातले पन बनविले आहेत.
राख्या मस्तच ... आवडल्या
राख्या मस्तच ... आवडल्या ..
नक्की बनवून बघेल ...
ईतर सर्व प्रचि सुंदर ...
राख्या सुंदर दिसतायत..
राख्या सुंदर दिसतायत..
राख्या फारच छान जमल्या आहेत.
राख्या फारच छान जमल्या आहेत.