Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52
लोकहो,
एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.
याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!
सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...
आ.न.,
-गा.पै.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन आशिष!
अभिनंदन आशिष!
अभिनंद्न आशिष!
अभिनंद्न आशिष!
अरे वा, aschig अभिनंदन
अरे वा, aschig अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
wow!! hearty congratulations
wow!! hearty congratulations Ashish
khoop aanand jhala
आशिष यांचे हार्दिक अभिनंदन
आशिष यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! काल बातमी वाचल्यावरच
अरे वा! काल बातमी वाचल्यावरच क्लिक झालं होतं. अगदी अस्चिग या नावासकट !
अभिनंदन आशिश् ....वी आर प्राउड ऑफ यू!
अभिनंद्न -
अभिनंद्न -
अभिनंदन !
अभिनंदन !
व्वा!! अभिनंदन
व्वा!! अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन. गुगलले तर सिटिझन
अभिनंदन.
गुगलले तर सिटिझन सायंटिस्ट, आयुका, विश्वकोशाच्या खंडांचे युनिकोड नध्ये रूपांतरण करण्यात सहभाग असे काय काय आढळले.
ग्रेट.
मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
आशिष, हार्दिक अभिनंदन !
आशिष, हार्दिक अभिनंदन !
ग्रेट न्युज ! खुप खुप
ग्रेट न्युज ! खुप खुप अभिनंदन !!
अभिनंदन कालच पेपरमधे बातमी
अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच पेपरमधे बातमी वाचली होती. बातमी त्रोटकच आहे तशी... उत्सवमूर्ती सविस्तर लिहीतीलच
अभिनंदन
अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खास अभिनंदन.
खास अभिनंदन.
अभिनंदन..
अभिनंदन..
अभिनंदन आशिष.. अभिमानास्पद
अभिनंदन आशिष.. अभिमानास्पद बातमी..!!
वा, डॉ. आशिष - खूपच सुंदर
वा, डॉ. आशिष - खूपच सुंदर बातमी - हार्दिक अभिनंदन ...
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन..
अभिनंदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन....
अभिनंदन....
ग्रेटच! मनःपुर्वक अभिनंदन
ग्रेटच! मनःपुर्वक अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ...
हार्दिक आभिनंदन!!!! कालच ही
हार्दिक आभिनंदन!!!!
कालच ही बातमी वाचली होती, पण ते माबोकर आहेत हे आज समजलं.
अभिनंदन डॉ.आशिष!!!
अभिनंदन डॉ.आशिष!!!
अरे वा अभिनंदन!.............
अरे वा अभिनंदन!.............
जबरदस्त! आशिष महाबळ तुमचे
जबरदस्त! आशिष महाबळ तुमचे मनःपूर्वक अभिनन्दन.
गापै माहिती बद्दल धन्यवाद!
मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
Pages