एका लघुग्रहास मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

Submitted by गामा_पैलवान on 21 July, 2014 - 08:52

लोकहो,

एका लघुग्रहास डॉ. आशिष महाबळ यांचे नाव त्या लघुग्रहाला देण्यात आले आहे. 'महाबळ' म्हणून हा लघुग्रह आता ओळखला जात आहे.

याबद्दल मायबोलीकर aschig (आशिष महाबळ) यांचं नाव मिळाल्याबद्दल अभिनंदन!

सध्या डॉ. महाबळ हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सिनीअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

बातमी इथे आहे :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Aster...

आ.न.,
-गा.पै.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! काल बातमी वाचल्यावरच क्लिक झालं होतं. अगदी अस्चिग या नावासकट !
अभिनंदन आशिश् ....वी आर प्राउड ऑफ यू!

अभिनंदन.
गुगलले तर सिटिझन सायंटिस्ट, आयुका, विश्वकोशाच्या खंडांचे युनिकोड नध्ये रूपांतरण करण्यात सहभाग असे काय काय आढळले.

ग्रेट.

वा, डॉ. आशिष - खूपच सुंदर बातमी - हार्दिक अभिनंदन ... Happy

पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ... Happy

Pages