"उडीबाबा" हिमालयात

Submitted by जिप्सी on 18 July, 2014 - 00:44

शिर्षक वाचुन दचकलात? त्याच काय ना, सह्याद्री असो वा हिमालय आपला "उडीबाबा" हा नावाला जागल्याशिवाय राहत नाही, मग भले ते अति उंचावरचे, ऑक्सिजनची कमतरता असलेले ठिकाण असो वा ग्लेशिअरमधील हाड गोठवणारं थंड पाणी. कसंय ना ट्रेक असो वा आऊटिंग "एक उडी तो बनती है, बॉस". Wink

नुकत्याच केलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौर, लाहौल-स्पिती परीसरातील भटकंतीमधील उडीबाबाची हि प्रकाशचित्रे. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

(वरील सर्व फोटो इंद्रधनुष्य आणि जिप्सी यांच्या कॅमेर्‍यातुन).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

हयला मला वाटले आद्य उडीबाबा ही गेलेला तुमच्या बरोबर..

बाकी प्रची लै झक्कास व.व्.व. आवडतील ती विशेषणे वाचा...आता लिहुन लिहुन थकलोय

शीर्षक एकदम भा रा भागवतांच्या गोष्टी सारखे वाटतेय Happy

६ मधे ओहोळातून वर उडी मारली आहे कि अजून कुठून ओहोळात ? बहुधा पहिले असावे कारण खाली पाणी उडल्यासारखे दिसते आहे.

धन्यवाद!!!! Happy

उडी घेतल्यावर चपला पडलेल्या मस्त आल्यात.>>>>अरे हो. आता नीट बघितल्यावर लक्षात आलं. Happy

शीर्षक एकदम भा रा भागवतांच्या गोष्टी सारखे वाटतेय>>>>>अगदी अगदी Happy फा फे आठवला. Wink

बहुधा पहिले असावे कारण खाली पाणी उडल्यासारखे दिसते आहे.>>>>बरोबर Happy ग्लेशिअरमधुन येणार्‍या अति थंडगार पाण्यात उडी मारलीय. ;-). त्या वरच्या धबधब्यातुन येणार्‍या पाण्याने आमच्या आधीच्या इनोवाला चांगलच तंगवल होतं. फोटो पुढे येतीलच. Wink

Pages