Submitted by जिप्सी on 18 July, 2014 - 00:44
शिर्षक वाचुन दचकलात? त्याच काय ना, सह्याद्री असो वा हिमालय आपला "उडीबाबा" हा नावाला जागल्याशिवाय राहत नाही, मग भले ते अति उंचावरचे, ऑक्सिजनची कमतरता असलेले ठिकाण असो वा ग्लेशिअरमधील हाड गोठवणारं थंड पाणी. कसंय ना ट्रेक असो वा आऊटिंग "एक उडी तो बनती है, बॉस".
नुकत्याच केलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नौर, लाहौल-स्पिती परीसरातील भटकंतीमधील उडीबाबाची हि प्रकाशचित्रे.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
(वरील सर्व फोटो इंद्रधनुष्य आणि जिप्सी यांच्या कॅमेर्यातुन).
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
छान
छान
मस्तच..अप्रतिम ...शब्दच
मस्तच..अप्रतिम ...शब्दच नाहीत.
गेलात उडत
गेलात उडत
लै भारी रे ........
लै भारी रे ........
सुपर डुपर. सगळे फोटो मस्त.
सुपर डुपर. सगळे फोटो मस्त. शीर्षक लाजवाब .
खरच लयं भारी
खरच लयं भारी
बाब्या +१००
बाब्या +१००
(No subject)
:d
खल्लास.....
खल्लास.....
सह्हिच.....
सह्हिच.....
उड्या भारी आणि त्या मागे
उड्या भारी आणि त्या मागे दिसणारा निसर्ग " लय भारी"
जबराट उड्या, मस्त मजा आगया
जबराट उड्या, मस्त मजा आगया
उडीबाबा उडीबाबा उडीबाबा...
उडीबाबा उडीबाबा उडीबाबा... झक्कास....
वाॅव
वाॅव
मस्तच..
मस्तच..
खासच...
खासच...
अम्या, केपी
अम्या, केपी
हयला मला वाटले आद्य उडीबाबा
हयला मला वाटले आद्य उडीबाबा ही गेलेला तुमच्या बरोबर..
बाकी प्रची लै झक्कास व.व्.व. आवडतील ती विशेषणे वाचा...आता लिहुन लिहुन थकलोय
जिप्सी, सर्व प्रचि झकासच !
जिप्सी,
सर्व प्रचि झकासच !
झक्कास !!
झक्कास !!
सुरेख!
सुरेख!
मस्त फोटो.......
मस्त फोटो.......
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
सगळे फोटो छान आहेत.
सगळे फोटो छान आहेत.
०८ नंबर एकदम बेस्ट. उडी
०८ नंबर एकदम बेस्ट. उडी घेतल्यावर चपला पडलेल्या मस्त आल्यात.
शीर्षक एकदम भा रा भागवतांच्या
शीर्षक एकदम भा रा भागवतांच्या गोष्टी सारखे वाटतेय
६ मधे ओहोळातून वर उडी मारली आहे कि अजून कुठून ओहोळात ? बहुधा पहिले असावे कारण खाली पाणी उडल्यासारखे दिसते आहे.
धन्यवाद!!!! उडी घेतल्यावर
धन्यवाद!!!!
उडी घेतल्यावर चपला पडलेल्या मस्त आल्यात.>>>>अरे हो. आता नीट बघितल्यावर लक्षात आलं.
शीर्षक एकदम भा रा भागवतांच्या गोष्टी सारखे वाटतेय>>>>>अगदी अगदी फा फे आठवला.
बहुधा पहिले असावे कारण खाली पाणी उडल्यासारखे दिसते आहे.>>>>बरोबर ग्लेशिअरमधुन येणार्या अति थंडगार पाण्यात उडी मारलीय. ;-). त्या वरच्या धबधब्यातुन येणार्या पाण्याने आमच्या आधीच्या इनोवाला चांगलच तंगवल होतं. फोटो पुढे येतीलच.
झकास रे !!!
झकास रे !!!
Pages