Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2014 - 23:04
आम्चं बाळ...
पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार
इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ...
इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ
इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते
इटुक्लं बाळ ओळख्ते हां मला
नसूं दे बोलत पण कळ्तं ना मला
इटुकल्या बाळाची मी ताई किनै
खेळ्तं माझ्याशीच कध्धी रडत नै
आई ग्ग लवकर ये ना जरा
केला बै याने फ्रॉक माझा ओला ...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! आवडले.
मस्त! आवडले.:स्मित:
छान
छान
इटुकल बाळ मस्तच.
इटुकल बाळ मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इटुकल्या बाळाची मी ताई
इटुकल्या बाळाची मी ताई किनै
खेळतं माझ्याशीच कध्धी रडत नै >>>>> खुपच छान
छान आहे , तुमचं इटुकलं बाळ.
छान आहे , तुमचं इटुकलं बाळ.
kasalach cutey
kasalach cutey![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
so sweet.
so sweet.
खुप छान आणी गोड
खुप छान आणी गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे हे, मस्त
हे हे, मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप गोड!!!
खूप गोड!!!
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती कित्ती गोssssssड
कित्ती कित्ती गोssssssड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप गोड
खूप गोड
खुपच छान..
खुपच छान..
(No subject)
मस्तच !
मस्तच !
गोग्गोड
गोग्गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोडाक्षरं फोनेटीकली मस्त
जोडाक्षरं फोनेटीकली मस्त केल्येत.
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चो च्वीट मस्तच.
चो च्वीट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
कित्ती गोड आहे कविता.
कित्ती गोड आहे कविता.
गोड आहे कविता खूप...मस्तच !
गोड आहे कविता खूप...मस्तच !
सर्वांचे मनापासून आभार ....
सर्वांचे मनापासून आभार ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
़खूप गोड, छोटुकल् बाळ
़खूप गोड, छोटुकल् बाळ डोळ्यासमोर उभ रहिल.
गोग्गोड
गोग्गोड
cho chweet!!!!!!!!! godu
cho chweet!!!!!!!!! godu
किती गोड !
किती गोड !
क्यूट कविता आहे एकदम!
क्यूट कविता आहे एकदम!
किती गोड !
किती गोड !
Pages