मोर म्हंटलं की पावसात नाचणार्या मोराचं चित्र डोळ्यासमोर उभ रहातं..नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो...पण अश्या मोराचं दर्शन म्हणजे केवळ आनंदाची उधळणचं.
भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला परदेशात नाचताना पाहून माझ मन पण नाचू लागलं
कंट्रीसाईड मध्ये ड्राईव्ह करत असताना, एका फांदीवर मोर दिसलां असं वाटलं. पहिले तर विश्वासचं नाही बसला म्हटलं ईथे कूठून आलेत मोर..भास झाला असावा. असं म्हणतो न म्हणतो तोच एक मोर शिळ ठोकत समोर आला.
एका माणसाची प्रॉपर्टीत हे मोर होते. त्यांनी पाळले होते, पण त्यांना पिंजर्यात ठेवलं नव्हत...
तोर्यात बसलेला मोर.
हा फक्त पाहायचा आणि अनूभवायचा सोहळा...किती हे रंग, किती छटा आणि आणि मोहक चालं.....
या मोराने लांढोरीला पटवण्यासाठी चांगलीच फिंडींग लावली होती...या व्हिडिओ मध्ये कळेल.
लांढोर काही रिस्पोन्स देत नाही म्हंटल्यावर, हिरमूसला बिचारा ...नाच गाण थांबवून तिच्या मागे लागला
आणि तिच्या सोबत सन बाथ घेत पहूडला...
असाचं काही वर्षापूर्वी नाचणारा मोर कास पठारला जाता असताना दिसला होता..सातार्याजवळ. जंगलात नाचणारा मोर !!
न्यू जर्सी मध्ये सध्या चेरी पिकींचा सिझन आहे, आम्ही चेरीच्या वनात गेलो असता हा पांढरा मोर नाचताना दिसला...पहिल्यांदाच पांढरा मोर पाहिला ते सूध्दा ध्यानी-मनी नसताना...मोराचा पांढरा रंग हा एका प्रकारचा आजार आहे, पिगमेंट्स कमी असतात... पांढरा कावळा, रॉबीन पण असतात, त्याच्यात पण पिगमेंट्स कमी असतात.
पांढरा नाचणारा मोर मला तर स्वप्नवत वाटतो.
धन्यावाद,
तन्यय शेंडे
https://www.facebook.com/Tanmay.Photography
मस्त आलेत फोटोज
मस्त आलेत फोटोज
सुंदर आले आहेत फोटो
सुंदर आले आहेत फोटो
ओ एम जी... कसला चमकदार
ओ एम जी... कसला चमकदार मोरपंखी, हिरवा रंग आहे..
पंखावरचा एकेक डोळा जिवंत दिस्तोय... सिंपली ऑसम!!!!!!!
फोटो मस्तच आले आहेत. प्रचि ३
फोटो मस्तच आले आहेत. प्रचि ३ तर खासच.
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
मस्तच आहेत सगळे
मस्तच आहेत सगळे फोटो.........
मस्तच फोटो.. मोराला बघून
मस्तच फोटो.. मोराला बघून स्ट्न व्हायला होतं. कॅमेरा हातात असला तरी फोटो काढायचे भान रहात नाही मला तरी.
गोव्यात काही जागी या दिवसात हमखास मोर दिसतात. कोल्हापूर सांगली रस्त्यावर पण दिसतात. पांढरे मोर
राणीच्या बागेत आहेत. मला नीट आठवत असेल तर गॉन विथ द विंड चित्रपटातही आहेत.
वि. सू. काव्यमय शीर्षक
वि. सू. काव्यमय शीर्षक असलेल्या बींबींचा मी हल्ली धसका घेतला आहे.
आहा!
आहा!
वाह! मस्तच
वाह! मस्तच
छान..
छान..
अप्रतिम !! कुठे दिसले हे मोर
अप्रतिम !! कुठे दिसले हे मोर ? न्यू जर्सीत ?
इथे हॅमिलटन जवळ एक गार्डन ऑफ स्क्लप्चर्स आहे, तिथे पण मोर आहेत.
पांढरा मोर ब्रायडल वाटतो आहे एकदम इथल्या एखाद्या डिझायनर वेडिंग मधे मस्त दिसेल असे वाटले
मी सॅनफ्रॅन्सिस्को झू मध्ये
मी सॅनफ्रॅन्सिस्को झू मध्ये पाहिले होते असेच पिसारा फुलवून नाचणारे मोर. फोटोही आहेत काढलेले. पांढरा मोर पहिल्यांदाच पाहिला.
फोटो अप्रतिम. पिसारा
फोटो अप्रतिम. पिसारा फुलवलेल्या मोराचा खूप आवडला. मानेचा रंग, पिसांचा रंग केवळ शब्दातीत.
पण मोर म्हणजे मोरपंखी हवाच म्हणून पांढर्या मोरापेक्षा निळा मोरच जास्त आवडला.
Wow! Beautiful!! Mast pics
Wow! Beautiful!!
Mast pics
मस्त!
मस्त!
सुंदर फोटो आहेत...छानच
सुंदर फोटो आहेत...छानच
वॉव किती सुंदर आले आहेत सगळेच
वॉव किती सुंदर आले आहेत सगळेच फोटो
पांढरा मोर मी राणीच्या बागेत बघितला होता
मस्त फोटॉ आहेत. पांढरे मोर
मस्त फोटॉ आहेत. पांढरे मोर ओरिसाच्या झूमध्ये पाहिले होते. तो गाईड म्हनालेला की ही वेगळी प्रजाती आहे. (चुभूदेघे)
इथे चेन्नईमधे घराजवळच्याच एका कार्तिकेयाच्या देवळांत दोन पाळीव मोर आणी लांडोरी आहेत. तिथे अधूनमधून लेकीला खेळवायला घेऊन जाते, पण फोटो कधी काढले नाहीत.
अप्रतिम... फारच सुंदर..!!
अप्रतिम... फारच सुंदर..!!
खुपच सुंदर्... पण मला मोराचे
खुपच सुंदर्...
पण मला मोराचे नेहमी वाईट वाटते..किति ओझ घेऊन फिरतो बिचारा.
फारच सुंदर आहेत फोटो
फारच सुंदर आहेत फोटो
मस्त फोटो, तन्मय पण मोर
मस्त फोटो, तन्मय
पण मोर म्हणजे मोरपंखी हवाच म्हणून पांढर्या मोरापेक्षा निळा मोरच जास्त आवडला.>>>>>+१
मस्तच अप्रतिम.
मस्तच अप्रतिम.
लाजवाब!
लाजवाब!
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!
मला तरी दोन्ही मोर आवडले... दोघांचा ही रुबाब वेगळा
maitreyee : धन्यवाद
तूमच्या घराच्या जवळच आहे फार्म - Terhune Orchards,Princeton.
पांढरा मोर ब्रायडल वाटतो आहे एकदम >> +१, अगदी
दिनेश : धन्यवाद.
रत्नागीरी, देवरुख, संगमेश्वर भागात देखिल दिसतात मोर....जून-जूलै महिन्यात हमखास.
पांढर्या मोरावरुन सफेद हाती चित्रपट आठवला शाळेत दाखवला होता.
वि. सू. काव्यमय शीर्षक असलेल्या बींबींचा मी हल्ली धसका घेतला आहे >>> हा हा...नविन पानावर क्लीक केल्यास काव्यात्मक शीर्षक असलेले विनोदी धागेच दिसतात हल्ली...
असाचं काही वर्षापूर्वी
असाचं काही वर्षापूर्वी नाचणारा मोर कास पठारला जाता असताना दिसला होता..>>>>>>तन्मय, कुठल्यावर्षी काढलाय हा फोटो? सप्टेंबर २०११ का?
जिप्सी तो फोटो सप्टेंबर २०१०
जिप्सी
तो फोटो सप्टेंबर २०१० ला काढलाय....सातार्याहून कास ला जोतो त्या रस्त्यावर...६ मेगामिक्सेल कॅमेरा होता तेव्हा
तो फोटो सप्टेंबर २०१० ला
तो फोटो सप्टेंबर २०१० ला काढलाय..>>>>>ओक्के. अरे अशाच प्रकारचा फोटो, सातार्याहुन कासला जाताना आम्ही सप्टेंबर २०११ला काढलेला.
खुपच क्युट आहेत सर्व फोटो.
खुपच क्युट आहेत सर्व फोटो.
Pages