Submitted by चिनूक्स on 17 June, 2014 - 03:43
ठिकाण/पत्ता:
मल्टिस्पाइस, एरंडवणे, पुणे.
तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.
तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.
माहितीचा स्रोत:
मीच.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 21, 2014 - 09:59 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तर, मल्टिस्पाइस की मनाली ते
तर, मल्टिस्पाइस की मनाली ते ठरवा, म्हणजे मला टेबल राखून ठेवता येईल.
माहितीचा स्त्रोत आवडला
माहितीचा स्त्रोत आवडला
माझे ५०-५० . मल्टीस्पाईसच ठिक
माझे ५०-५० :). मल्टीस्पाईसच ठिक आहे. ओपन स्पेस आणि पार्कींग दोन्हीमुळे.
कुठलेही चालेल..
कुठलेही चालेल..
मज्जा करा (मटार उसळ आणि शिकरण
मज्जा करा (मटार उसळ आणि शिकरण मस्पाच्या मेन्यूत नसल्याने या वाक्याचा उत्तरार्ध लिहिला नाहीये)
वरदा,पण मटरपनीर आणि फ्रुटसॅलड
वरदा,पण मटरपनीर आणि फ्रुटसॅलड आहे की
एवढ्या बारकाईने वाचला नव्हता
एवढ्या बारकाईने वाचला नव्हता रे मेन्यू. सहसा मी तिथे गेल्यावर समोर आलेले पदार्थच बघते किंवा ऑर्डर देण्याच्या किचकट कामात सहभागी नसल्याने माहिती कमी पडते अशी..
ठीकाय ... मजा करा लेको.. मटरपनीर खा, फ्रूटसॅलड खा (पालक सूप प्या)!!
मस्पामधलं हळद घातलेलं फ्रूसॅ
मस्पामधलं हळद घातलेलं फ्रूसॅ केश्विनीला फार आवडतं.
चिनूक्स.. मनालीपेक्षा मस्पा
चिनूक्स.. मनालीपेक्षा मस्पा चालेल. मी जेव्हा मनालीत गेलो होतो तेव्हा तरी मला ते फारसे आवडले नव्हते. शिवाय पार्किंगचाही प्रश्न आहेच.
माझी यायची इच्छा आहे, जमलं
माझी यायची इच्छा आहे, जमलं पाहिजे. मस्पाच ठीक आहे कारण इतक्या वेळा तिथे जाऊन त्यांना आपली इतकी सवय झाली आहे की हॉटेलमध्ये गेल्या गेल्या असतो त्या सुरवातीच्या अवघडलेपणात वेळ जाणार नाही . शिवाय ओम ईशा सारखा त्यांनी माबोगटगसाठी एक डेडिकेटेड चंदू द वेटरही ठेवला आहे. चवीबाबत शंका असलेल्यांनी केप्रकडे जावे. चवीनं खाणाऱ्यांना तेच देतात.
तेव्हा तरी मला ते फारसे आवडले
तेव्हा तरी मला ते फारसे आवडले नव्हते>> म्हणजे मस्पा आवडले होते?????????
ठीके, मस्पा तर मस्पा. पालक सूप मात्र नको बाबा! भीषण असते.
पालक भजी चालतील का???
पालक भजी चालतील का???
म्हणजे मस्पा आवडले
म्हणजे मस्पा आवडले होते????????? >> वैनी, मी असं कुठं म्हणालोय. मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये अजून.
माझी यायची इच्छा आहे, जमलं पाहिजे >> जमव आशू
आशूडी अचूक निरिक्षण!
आशूडी अचूक निरिक्षण!
मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये
मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये अजून.>>>>>>> काऽऽऽऽय???????????? ही बातमी आहे!
पालकाचे सूप वगळून काहीही चालेल.
मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये
मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये अजून.>>>>>>> काऽऽऽऽय???????????? ही बातमी आहे.... >>>मस्पामध्ये बुधवारची सोय नाहीये ना..
पालकाचे सूप वगळून काहीही चालेल.... >>>बर्र हो.. क्सा,कळ्व बाबा मस्पावाल्यांना. पालकसूपाला मेनूमधुनच वगळा म्हणुन. :). जो आयटम(खाण्याचा पदार्थ :फिदी:) वहिनी खात नाय तो मेनूमध्ये पण अजाबात चालणार नाय :).
mala yaychikhup ichcha aahe.
mala yaychikhup ichcha aahe. koni gharun pickup n parat ghari drop karayla tayar asel tar mi yein.
कुठल्या घरून प्रा?
कुठल्या घरून प्रा?:)
जो आयटम(खाण्याचा पदार्थ ) >>
जो आयटम(खाण्याचा पदार्थ ) >>
तसं असेल तर मेनूची उजवी बाजू
तसं असेल तर मेनूची उजवी बाजू साफ उडवावी लागेल! ढिंगचॆंग ढिंचॆंग! वहिनी थोर तुझे उपकार!!
अरे सूप आणि वड्यांच्या पुढे
अरे सूप आणि वड्यांच्या पुढे सरका रे आपण भजी मागवू. अगदी खात्रीशीर. पालकभजी तर अतिखात्रीशीर. (माहितीचा स्त्रोतः मीच)
majhya gharun
majhya gharun
majhya gharun...>>.मोदीजींना
majhya gharun...>>.मोदीजींना सांगतो सोय करायला
तसं असेल तर मेनूची उजवी बाजू
तसं असेल तर मेनूची उजवी बाजू साफ उडवावी लागेल...>>>उजव्या बाजूला तर किंत असते ना आशू. वहिनीमुळे तुला मस्पाला फुकटात जेवायला मिळेल हा तुझा आशावाद जरा जास्तच होतोय असं वाटत नाही का तुला?:फिदी:
प्राचीला पिकअप करणार असाल तर
प्राचीला पिकअप करणार असाल तर वाटेत माझ्या घरीही विमान/हे.कॉ थांबवा दोन मिनिटं. तेवढीच इंधनाची बचत - एका फेरीत दोन पुपुकरांची सोय होईल
साजिर्या, स्त्रोत नव्हे रे स्रोत.. (लिही शम्भर वेळा - पण इथे नको).. मी अजून मस्पा मधे एकदाही पालकभजी बघितलेली नाहीत.
पालकभजी फार तेलकट होतात.
पालकभजी फार तेलकट होतात.
गटगला हजेरी लावणार ५ जण,
गटगला हजेरी लावणार ५ जण, पोस्टी २५!!!
वैनीने माझा आशावाद उंचावायला
वैनीने माझा आशावाद उंचावायला नेहमीच मदत केली आहे. संदर्भ: तिच्या रेसिप्या.
वरदा, मिक्स भजीतले नेमके पालक भजे नेमक्या लोकांच्या हातात जाते. त्यासाठी आधी पालकसूपाचा कर्मयोग साधावा लागतो तेव्हा हे घबाड मिळते. मस्पा हे अशा साधकांचे तपोवन आहे.
पालकभजी फार तेलकट होतात.>>
पालकभजी फार तेलकट होतात.>> तेच्की!
स्त्रोत नव्हे,
स्त्रोत नव्हे, स्रोत.
(माहितीचा स्रोत- वरदा)
Pages