.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे
असे वाटणे म्हणजे
स्वतःच्या मुर्खपणावर
शिक्कामोर्तब करणे
होय.अशा प्रकारची
दिशाभुल करुन
लोकसभा निवडनुकित
मतदारानी नव्हे
तर मिडियाने
आपल्या मनासारखे
मोदी सरकार आणले
आहे.
७८ हजार कोटि काय
७ - ८ रुपये पन गफला
दादांनि केला नाहि हे
ठनकावुन सान्गितले
आहे.
दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला
Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सारे तुम्ही पद्यात का
हे सारे तुम्ही पद्यात का लिहीले.
त्यांचे स्वगत आहे ते..
त्यांचे स्वगत आहे ते..
शुद्धलेखन भलतेच सुधारले .
शुद्धलेखन भलतेच सुधारले . अचाट वेगाने दुकान्याची प्रगती होत आहे
अचाट वेगाने दुकान्याची प्रगती
अचाट वेगाने दुकान्याची प्रगती होत आहे<<<
दादा लै गुणाचा. सत्तर हजार
दादा लै गुणाचा. सत्तर हजार कोटींनीसुद्धा त्यांचे मन चळले नाही.शेवटी पवारांचे रक्त आहे.
या पद्यप्रकाराला काय नाव
या पद्यप्रकाराला काय नाव असते?
मुक्तछन्द लबाडीचा छन्द
मुक्तछन्द
लबाडीचा छन्द असुनही मुक्त फिरणारा ....
म्हणुन मुक्तछन्द
अष्टाक्षरी फॉर्म मध्ये लिहिले
अष्टाक्षरी फॉर्म मध्ये लिहिले आहे असे वाटते
दुकान्या रिपोर्टर होनार आहे.
दुकान्या रिपोर्टर होनार आहे. पेप्रात्ळ्या कॉलमगत लिवले आहे.
अहो दुर्योधन भाऊ ते दोशी
अहो दुर्योधन भाऊ ते दोशी दोशी असे लिहू नका. तो शब्द दोषी आहे. डी ओ एस नन्तर एच दोनदा दाबा म्हणजे ते दोषी असे होईल. दोषी मधला श शहामृगाचा नाही षटकोनाचा आहे.
दोशी हे गुजराथी लोकान्मधील आडनाव आहे.
तुमी अन चितले काय बी म्हना,
तुमी अन चितले काय बी म्हना, म्या दादाला दोशी मान्नार मन्जी मान्नार.:फिदी: हम वही करते है, जो हमरा दिल कहेता है रे बबुवा.
रश्मिताई ते सगल गोविन्दराव
रश्मिताई
ते सगल गोविन्दराव सालुंखे म्हनुन कुनितरि लिह्यलेल आहे. माज्या मेल मधे असच आल ते कोपि पेस्ट केल. या वेलच्य चुका माज्या नाहित.
अर्अरारा.... आमाला वाटलं
अर्अरारा.... आमाला वाटलं दुकान्याचं शुद्धलेखन सुधारलं
लगो मला ही तेच वाटले होते, पण
लगो मला ही तेच वाटले होते, पण भाऊने ते क्लीअर केले.
दोशी हे गुजराथी लोकान्मधील
दोशी हे गुजराथी लोकान्मधील आडनाव आहे>>>मला तर खरेच कुणी दादा दोशी नावाचे व्यक्ती आहेत वाटले
विनीता.
विनीता.:हाहा:
दोशी हे गुजराथी लोकान्मधील
दोशी हे गुजराथी लोकान्मधील आडनाव आहे.
<<
वाटलंच.
मार्च मधे अहवाल येऊन तो १५
मार्च मधे अहवाल येऊन तो १५ जुन पर्यंत दाबुन ठेवला तेव्हाच कळले की दादा लै गुणाचा.
त्यात वाटण्यासारखे काय आहे.
त्यात वाटण्यासारखे काय आहे.:अओ: आमचे शेजारी दोशीच होते. नन्तर मुम्बईला गेले बदलुन.
दादा लै नाय त्याहीपेक्षा लय लय लय लय गुणाचा हाय.
गुजराथी आणि दोशी ही
गुजराथी आणि दोशी ही द्विरुक्ती तर नाही ना होत ?
पण आता मी पण कन्फ्युज झालोय. ष की श ?
शुद्धलेखन का लिहायचे, गरज
शुद्धलेखन का लिहायचे, गरज काय, हे या "दोशी" वरून सिद्ध होते. अर्थच बदलला वाक्याचा!
कधीतरी मजेत गावरान बोली भाषा वापरणे वेगळे नि आपला मुद्दा मांडण्यासाठी मुद्दाम अशुद्ध भाषाच वापरणे वेगळे!
ती फुलराणी बघाच एकदा.
ती फुलराणी बघाच एकदा.
दोशी वर अडकलेत लोक. दादांनी
दोशी वर अडकलेत लोक.
दादांनी चक्रमव्ह्युह भेदला त्याचं कै नै.
(हो तसंच लिहिलंय दुकानरावांनी. चक्रम. व्ह्युह.)
अहो ते दुकान भाऊनी नाही
अहो ते दुकान भाऊनी नाही लिहीले. ते म्हणतायत की त्याना कुणा साळुन्के नावाच्या इसमानी लिहीलेले त्याना मेलमधुन आलय.
आजच्या ढिन्ग टान्ग ( दै. सकाळ ) मध्ये लिहीलाय " महाराष्ट्रातली धरणे कोरडीठाक आहेत, ती कशी भरावीत ही समस्याच आहे!‘ वाचताक्षणी ते खोडूनच टाकले. (बाकीच्यांचे सोडा, दादांनी वाचता कामा नये म्हणून!)".:हहगलो:
बाकीच्यांचे सोडा, दादांनी
बाकीच्यांचे सोडा, दादांनी वाचता कामा नये म्हणून >> बाकीच्यांचे काय सोडा.... दादाच सोडतील!
बापरे पोट दुखले हसुन.
बापरे पोट दुखले हसुन.
हा धागा 'असंबद्ध गप्पा' ह्या
हा धागा 'असंबद्ध गप्पा' ह्या सदराखाली शोभून दिसेल काय?
मला आता ७८००० कोटी हा आकडा
मला आता ७८००० कोटी हा आकडा कुठून आला इथपासून ते एका संत प्रवृत्तीच्या मंत्र्यावर उडवण्यात येणा-या राळेबद्दल देखील काहीच क्ळेनासे झाले आहे. हे काय गौडबंगाल आहे ? घोटाळा तर अधिका-यांनी केलेला आहे. मग मंत्र्याच्या मागे का हात धुवून लागलेत लोक ? त्यांनी कदाचित घरच्या जमिनी विकून तातडीचा बाब म्हणून पैसाही दिला असेल राज्यातील जनतेकरता.
त्यांनी कदाचित घरच्या जमिनी
त्यांनी कदाचित घरच्या जमिनी विकून तातडीचा बाब म्हणून पैसाही दिला असेल राज्यातील जनतेकरता.>>
आन धरनंबी भरली हुती, इसरला की काय!
रश्मिताई ते सगल गोविन्दराव
रश्मिताई
ते सगल गोविन्दराव सालुंखे म्हनुन कुनितरि लिह्यलेल आहे. माज्या मेल मधे असच आल ते कोपि पेस्ट केल. या वेलच्य चुका माज्या नाहित.
>> दुकानदादा इथे (मायबोलीवर) कॉपी पेस्ट चालत नाहित. फक्त स्वतः केलेले लिखाण चालते. ते कोण गोविंदराव साळुंखे आहेत त्यांची परवानगी घेतली आहे का इथे कॉपी पेस्ट करण्यापुर्वी?
Pages