बिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि केम्पा कोलावासियांच्या पाठिशी.
लतादिदिंनी केलेल ट्विस्ट.
http://www.twitlonger.com/show/n_1s22pf7
latamangeshkar ✔ @mangeshkarlata
Follow
Namaskar.campa cola compound case ke baare mein main Maharashtra government se ek hi baat kehena chahti hun ki yaha ke makan todne se hazaaro log beghar ho jaayenge jisme kai bacche aur budho'n ka samavesh hai. Aaj tak 3 vyaktiyo'n ki jaanein is sadme se jaa chuki hai. Builders ki galti ki saza aam nagriko'n ko bhugatni pade ye anyaay hai.
http://tl.gd/n_1s22pf7
3:41 PM - 9 Jun 2014
खरच बिल्डर लोक चुका करतात नि सामान्य, गरिब मानसाला त्या चुकामुळे मनस्ताप, नुकसान भोगाव लागत. केम्पा कोला सोसायटितल्या लोकाना शिक्षा नको तर बिल्डरला करा हे लतादिदिंनी सांगितल हे बर झाल. दिदिंनि सामाजिक विषयाच्या या प्रश्नता सहभाग घेतला हे पन बर झाल. कारन आता त्यामुळ न्याय मिळल अस वाटत.
लतादिदिंच्या मुखात सरस्वति आहे.
त्यांनी सचिनला म्हटले कि मला तुला भारतरतन झालेल बघायचे आहे तर तसच झाल.
त्यानी नरेन्द्र मोदि याना म्हटले कि मला तुम्हाला पन्तप्रधान झालेले बघायला आवदेल तर तसच झाल.
त्यामुळ आता लतादिदिंनी म्हटले तस्च होईल हि शक्यता आहे.
लतादिदिंनी आपल्या D पोजिशनचा सामाजिक कामासाठि वापर करुन चान्गला आदर्श घालुन दिला आहे.
पन त्या रहिवाशांपैकि खरच
पन त्या रहिवाशांपैकि खरच ज्याच्याकड पैशे नसतिल त्यान मुम्बईत कस काय करायच या प्रश्नाच उत्तर नाहि मिलाल.
---- ज्याचाकडे पैसे नाही असे कुणी असेल याची मला शन्का आहे...
दुकानभाऊ आता तरी प्रकट व्हा. की अजून बरेच ' कार्य ' करायचे आहे?
---- कार्यपुर्ती झाल्यावर चित्रपटातला हिरो त्याचा मुखवटा (mask) काढतो आणि विचारतो "तुमने मुझे पहेचाना नाही ?.... ". हिरोने अत्यन्त सफाईदार पणे वेषान्तर केले असल्याने त्याला कुणीच ओळखत नाही, पण त्याचे खरे रुप कळल्यावर सगळेच अचम्बित होतात... शेवट गोड होतो.
त्याच धर्तीवर तुम्ही आम्हाला कधी अचिम्बित करणार आहात ? असे रॉबीन यान्ना बहुधा विचारायचे असेल.
समाप्त वाचून टचकन डोळ्यात
समाप्त वाचून टचकन डोळ्यात पाणी आलं.>>>>:D
पन त्या रहिवाशांपैकि खरच
पन त्या रहिवाशांपैकि खरच ज्याच्याकड पैशे नसतिल त्यान मुम्बईत कस काय करायच या प्रश्नाच उत्तर नाहि मिलाल >>>
दोन उदाहरण...
माझा चुलत चुलत भाउ. मुम्बईत आल्यावर १०००० रु ची नोकरी लागली. त्यात ३००० देउन paying guest म्हणुन राहिला. कालातराने पगार २५,००० झाला मग नवी मुम्बईत ८००० भाड्याने घर घेतले. ( 1BHK CIDCO house converted to 2 BHK) आता १०००० भाडे देउन रहात आहे.
२> एकदा यु पी वरुन आलेल्या माणासाच्या रिक्शात बसलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. ट्रफिक पण भरपुर होते. त्याचाबरोबर गप्पा मारतना त्याने सान्गीतलेला किस्सा. वय २२, नुकताच लग्न करुन आला होता. असल्फा मध्ये २००० मध्ये रुम घेतली होती. एका मराठी माणसाकडुन सकाळी ५.३० ते ९.३०० पर्यन्त १५०रु व जेव्हा मालकाला सुट्टी पाहिजे तर त्या दिवशी ३०० रु दराने रिक्शा भाड्याने घेतली होती. ( मालक स्वता दिवसा रिक्षा चालवत होता) कमाई ४ तास काम केले तर ४०० रुपये . दिवस भर काम केले तर ८०० रु. साधारण महिना उत्पन्न १२,००० -१५०००.
जिद्द असेल तर मुम्बईत पण माणुस राहु शकतो. ह्या दोन्ही case मध्ये वडिलोपर्जीत घार नाही किवा कुणाची जागा कब्जा करुन राहिले नाहीत.
बेकायदा घराना जर अभय दिली तर जे प्रामाणिक लोक लहान घरात , भाड्याने किवा शहरापासुन दुर राहतात , त्याचावर अन्याय होतो. त्यामुळे सगळ्या बेकायदा घरावर कारवाई झाली पाहिजे. आणि case by case जशी गरज आहे तसे पुनृवसन केले पाहिजे ते पण योग्य मोबदला घेउन. ( कुवतीप्रमाणे).
साहिल शहांना अनुमोदन. विशेषतः
साहिल शहांना अनुमोदन. विशेषतः शेवटच्या परीच्छेदाला.
बेकायदा घराना जर अभय दिली तर
बेकायदा घराना जर अभय दिली तर जे प्रामाणिक लोक लहान घरात , भाड्याने किवा शहरापासुन दुर राहतात , त्याचावर अन्याय होतो. त्यामुळे सगळ्या बेकायदा घरावर कारवाई झाली पाहिजे. आणि case by case जशी गरज आहे तसे पुनृवसन केले पाहिजे ते पण योग्य मोबदला घेउन. ( कुवतीप्रमाणे)..........अनुमोदन!
चार बांबू,१ प्लास्टिक कव्हर एवढे भांडवल सुरवातीला बास होते.त्यानंतर १ मजली ,२ मजली घरे फोफावतात.
येळेकर, गम्मत छान करता
येळेकर,
गम्मत छान करता तुम्ही.
असो.
Pages