Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54
कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....
From vishal
माध्यम : 2B & 6B पेन्सील्स
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम.....
अप्रतिम..... प्रचंड आवडल मला.... सुरुवात केलीच आहे तर आता खंड नको :).... शुभेच्छा
वा ! छानच
वा ! छानच आहे.
धनु.
चूक आहे. हि
चूक आहे. हि भ्रष्ट नक्कल थोडीच आहे? ही तर उत्तम नक्कल आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्वमेध...
अश्वमेध... सहीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विशाल खुप
विशाल खुप च सुंदर रे ! आवडलि तुझि चित्रकला
....................................................
विशाल फारच
विशाल फारच सुन्दर......
धन्स अ लॉट !
धन्स अ लॉट !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
***********************************
एक नवीन सुरुवात : http://www.maayboli.com/node/9171
सुन्द्र्र
सुन्द्र्र
सुंदर रे,
सुंदर रे, फारच सुंदर
धन्य रे
धन्य रे तुझी
भारीच काढलयेस ... अजुन काय काय करतोस ते ही सांग.. तुझी घोडदौड अशीच अश्वमेधासारखी होवो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेल्लाप ला
वेल्लाप ला मोदक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी
सुंदर हात
सुंदर हात आहे. कलाकार आहात बुवा. आम्हाला इच्छा असूनही असं जमे ना. नशीबवान आहात.
चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं
फारच
फारच सुरेख!
चांगलाच
चांगलाच प्रयत्न आहे.. सुरेख..
खल्लास रे
खल्लास रे भावा !हा पहिला प्रयत्न वाटत नाहीये....एकदम सराईताचे काम वाटतेय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता येवूदे....मलाही थोडीफार प्रेरणा मिळेल...माझी अपुर्ण स्केचेस पुर्ण करायची !
फारच
फारच सुरेख!
सुरेख!!!
सुरेख!!!
अप्रतिम!
अप्रतिम! पु चि शु!
उत्तम ...खुप
उत्तम ...खुप आवड्ले ...सही आहे एकदम.
अ प्र ति म
अ प्र ति म ....
Share your code .. http://www.maayboli.com/node/7676
फारच
फारच सुन्दर...मधे ब्रेक घेतला होतात हे खर वाटत नाही चित्र बघितल्यावर.....अप्रतीम !!!
घोडा
घोडा कुणाला तरी पाहून लाजल्या सारखा वाटतोय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण चित्र झक्कास आले आहे विशाल्दा :).. त्यातले स्ट्रोक्स आणि शेडिंग तर फारच उच्च प्रतिचे
अजुन येउदेत..
०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?
विशाल,
विशाल, एकदम सुरेख! अजुन हवेत आता!:)
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'
विशाल
विशाल अप्रतिम चित्र... एकदम जिवंत...
त्यातले स्ट्रोक्स आणि शेडिंग तर फारच उच्च प्रतिचे >>> अनुमोदन
********************
||गुरु ब्रम्हा गुरु: विष्णु गुरुरदेवो महेश्वरा||
||गुरु साक्षात परब्रम्ह तस्म्यै श्री गुरवे नम:||
खूप सुंदर
खूप सुंदर
अजून काढ.
***************
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||
सुरेख !
सुरेख !
आवडेश
आवडेश !
----------------------------------------
सुंदर ते ध्यान............
सुरेख! ------------
सुरेख!
----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||
विशल्या,
विशल्या, लड! आता ही घोडदौड थांबवु नकोस
विशाल, आपले
विशाल,
आपले चरण कोठे आहेत?
आपल्या चरणाजवळ या पामराला स्थान मिळेल का?
अतिशय सुंदर चित्र.
Pages