Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54
कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....
From vishal
माध्यम : 2B & 6B पेन्सील्स
गुलमोहर:
शेअर करा
वरती सर्वाच्या प्रतिसादाच ठीक
वरती सर्वाच्या प्रतिसादाच ठीक आहे.
तस मलाही स्केच आवडल
पण जरा चित्र स्वत:पासून लांब भिंतिला उभा कर आणि निरखून बघ
घोड्याची छाती आणि पाय यांच्या मधला जो भाग आहे तीथ काही तरी गफलत
झाली आहे, sorry पण जरा बघ मला जे वाटल ते मी सांगितल,तस जाणवलच तर जरूर कळव
शेवटी प्रत्येकाची नजर वेगळी असते.
एकंदरीत स्केच छान आहे.असाच चित्र काढत रहा.......शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!
अरे वा सहीच ..... खूपच छान.
अरे वा सहीच ..... खूपच छान. असेच सुरू ठेवा. हुसेनला पर्याय !!
मस्त जमलयं... mak ला अनुमोदन.
मस्त जमलयं...:)
mak ला अनुमोदन. मला पण घोड्याचा उजवा पाय गडबड वाटला. केस, डावा पाय आणि खुर छान आलेय.
विशल्या, तुझ्यतल्या या कलेची
विशल्या, तुझ्यतल्या या कलेची माहीती नव्हती मला.
छान आहे हो घोडा तुझा. चौखूर उधळलाय असं वाटतंय. घोडदौड अशीच चालू राहूदे.
भन्नाट
भन्नाट
मामी, मला शक्य असतं तर मे या
मामी, मला शक्य असतं तर मे या घोड्यालासुद्धा कपडे घातले असते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काळे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हि चर्चा यापुर्वी इथे तसेच मिपावरही झाली आहे. धन्यवाद सगळ्यांचे !
माय गॉड.. विशाल्..तू तर प्रथम
माय गॉड.. विशाल्..तू तर प्रथम श्रेणीचा चित्रकार ही आहेस्..अमेझिंग!!!
विशाल याला तू भ्रष्ट नक्कल
विशाल याला तू भ्रष्ट नक्कल म्हणतोस?
अरे मस्तच आहे. छान सुरवात.
अप्रतिम ! घोडदौड चालू ठेवा !!
अप्रतिम ! घोडदौड चालू ठेवा !!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
विशाल, सुंदर काढलंय. पुचिशु -
विशाल, सुंदर काढलंय. पुचिशु - पुढील चित्रासाठी शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स मंडळी
धन्स मंडळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages