Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54
कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....
From vishal
माध्यम : 2B & 6B पेन्सील्स
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
सुरेख आलंय.
सगळ्यां
सगळ्यां प्रतिक्रियांना मोदक. मस्त जमलय! तुझी सहीपण मस्तय.
छानचे रे
छानचे रे विशाल. मस्त आहे.
उजव्या बाजुला मोकळी जागा जरा जास्ती झालीय असे वाटत आहे. जाणकार जास्ती सांगु शकतील.
विश्ल्या,
विश्ल्या, कथा, कादंबरी, कविता, ललित, रहस्य कथा, काहिच्या काही, विडंबन, झब्बू (:फिदी:)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळं झालं, आता चित्रकारी?
वाह! एक पण फिल्ड सोडलं नाहीस की तू... लगे रहो. अष्टपैलु व्यक्तिमत्व आहे तुझं.
घोडा मस्तच आहे
वा! मस्तच.
वा! मस्तच.
विशाल,
विशाल, मस्तच आहे चित्र!
जबरदस्त. ______
जबरदस्त.
____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________
एकदम
एकदम हाँर्सपाँवर ,मस्त .
अरे वा! काय
अरे वा! काय सुरेख चित्र काढले आहेस विशाल. जियो.
विशाल दा,
विशाल दा, जातिवंत कलाकार आहात तुम्ही !
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वच क्षेत्रात प्रविण !!
तुमचि एक पंखा
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
मस्तच...
मस्तच...
सुरेख
सुरेख शेडींग! एकदम तयार हात आहे.
अजुन येउ दे!
भ्रष्ट
भ्रष्ट नक्कल इतकी उत्तम तर .......,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे याला कोणी नोटा दाखवु नका रे ...
हा त्यांची पण भ्रष्ट नक्कल करायचा !
विशल्या,
विशल्या, सुरेख ! मला फोटोग्राफीप्रमाणे चित्रकलेतलंही काही कळत नाही ! पण ईथे जे काही आहे ते फार आनंद देणारं आहे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
***************![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या नभाने या भुईला दान द्यावे
मस्त आलाय!
मस्त आलाय!
क्लास..!!!
क्लास..!!!
विशाल्.........
विशाल्.........अप्रतीम.................लगे रहो!
नमस्कार्.
नमस्कार्. सुप्रभात.....
बोलावे ते कमिच .मस्तच
मी खुप खुप आपला आभारी आहे.
तुझं चित्र
तुझं चित्र आज बघितलं. छानच आहे. keep it up. |
धनंजय गोवर्धने ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
My website : www.layakari.com![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
विशाल , भारीच काढलाय
विशाल , भारीच काढलाय घोडा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे..
>>उजव्या बाजुला मोकळी जागा जरा जास्ती<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
घोड्याला धावायला ठेवलीय ती जागा....
मस्तच रे विशाल! आता थांबू
मस्तच रे विशाल! आता थांबू नकोस
भरदार केस लयदार रेष
बेलाग उधळ हा अश्व
विश मस्त स्केच, मी का एवढ
विश मस्त स्केच,![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी का एवढ उशीरा बघीतल??
दक्षीला मोदक १००%
मस्त! सुंदर! अप्रतिम!
मस्त! सुंदर! अप्रतिम!
अप्रतीम, आपण इथेही आहात तर!
अप्रतीम,
आपण इथेही आहात तर!
सुरेख!
सुरेख!
जबराट
जबराट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब
सुपर्ब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर रेखाटल आहे
सुंदर रेखाटल आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! छानच आहे.
वा ! छानच आहे.
वा ! छानच आहे.
वा ! छानच आहे.
Pages