माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
82
'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.
माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!
'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!
'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!
'पाडेन काव्यचकल्या, सोर्या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!
मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!
* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.
** प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर) उदार मनानं माफ करावं ही विनंती.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
___/\____ कोन्याक हाय माझी
___/\____
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले! >>> ये नै समज्या!
तिसरा आणी चौथा शेर आवडला.
तिसरा आणी चौथा शेर आवडला. पहिल्यात बिलामत बिघडली आहे.
(No subject)
कोन्याक नावाचं एक पेय आहे रि
कोन्याक नावाचं एक पेय आहे रि
मुळ रचना अजुन वाचली नाहिये, पण नावं एका खाली एक होती.. त्यावरुन ही मस्त जमली असणार हे जाणवलं
सगळं (म्हणजे व्याकरण, काना
सगळं (म्हणजे व्याकरण, काना मात्रा, लगालगा, जमिनी, गाळे वगैरे) नीट काय कळलं नाही पण तरी मजा आली ..
कोन्याक ब्रँडीची व्हरायटी
कोन्याक ब्रँडीची व्हरायटी आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
भारी.. आरतीच्या चालीवर खूपच
भारी.. आरतीच्या चालीवर खूपच भारी वाटते आहे !
ओह ओह! भारीये
ओह ओह!
भारीये
काव्यचकल्या!>>>>
काव्यचकल्या!>>>>
'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात
'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले! -
(No subject)
जियो मृण! भन्नाट जमलीये.
जियो मृण! भन्नाट जमलीये.
परागः 'आर्ती' ला बहुधा प्रोफेसरांच्या नुक्त्याच आलेल्या कुठल्यातरी गझलेचा रेफरन्स आहे.
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!>> अरे रे!!!
सर्वात जास्त वाइट ह्या गोष्टीचे वाटले.
लै भारी जमलं आहे.
प्रोफ ?
प्रोफ ?
जमीनी सुरक्षीत नाहीत अशी
जमीनी सुरक्षीत नाहीत अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे<<<
मृण धन्यवाद देई <<<
प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर)<<<
बेहेत्तरमध्ये वृत्त भंगवणे हेही उचललेत वाटते?
मस्तं!
मस्तं!
भन्नाट. असं लिहायला जमायला
भन्नाट. असं लिहायला जमायला हवं.
उत्सवमूर्तींचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, सगळ्याना पटाटा संदर्भ लागले
कोन्याक हाय माझी...... काय म्हणतात ते हासिल शेर
प्याले हलाहलाचे रिचवेन मीच'
प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!<<< हा शेर त्यातल्या त्यात जरा बरा वाटला.
इतर शेर तसे सुमारच आहेत!!!!
__/\__
__/\__
काय खेचताय राव त्या गरीब
काय खेचताय राव त्या गरीब बिच्चार्या प्रोफची
क्लासिक मृ! तुझी उपाधी काय
क्लासिक मृ!
तुझी उपाधी काय आहे? ती लिहायची राहिली शेवटी, बोल्ड अक्षरांत! आणि आमच्या अभिरूची, समज इत्यादींचे माप आठवणीने काढ तुझ्या प्रतिसादांच्या प्रतिसादात
(No subject)
आमच्या अभिरूची, समज
आमच्या अभिरूची, समज इत्यादींचे माप आठवणीने काढ तुझ्या प्रतिसादांच्या प्रतिसादात
>>>
जे वाह वाह म्हणतायेत त्यांच माप कसं काढणार?
त्यापेक्षा एकदा येऊन 'वाहवा' असं लिहुन जा.
प्रोफेंचा रिप्लाय आला इथे तरच
प्रोफेंचा रिप्लाय आला इथे तरच मी रिल्पाय देनार बुवा..हटून बसलो आम्ही... : तोंडाचाफुगास्मायली:
तोफ, लोफ (पाव), सोंफ पण
तोफ, लोफ (पाव), सोंफ पण वापरायचं ना.
ब्येष्ट. ह्याची लिंक द्या रे
ब्येष्ट.
ह्याची लिंक द्या रे कुणीतरी त्या ह्यांना.
भारीच आता तुमच्यावर येणार
भारीच
आता तुमच्यावर येणार अलामत की बलामत काय असते ती
अलाबला टाळण्यासाठी कोन्याक सोडून जे काही उरले असेल ते तातडीने गट्टम करा,
म्हणजे मग तुम्ही कोणत्याच जमिनीवर नसाल आणि
नंतर समजा समुद्रात तुमचे विमान उतरले तर ही जमिनीवरची कसरत पण करायची गरज पडणार नाही.
पण जर का वेगळ्या एखाद्या जमिनीवर उतरलात तर काही खरे नाही (सर्वांचेच)
आता तुमच्यावर येणार अलामत की
आता तुमच्यावर येणार अलामत की बलामत काय असते ती
>>
Mahesh, comment
गझला वाचण इतक मनोरंजक असेल अस
गझला वाचण इतक मनोरंजक असेल अस वाटल नव्हत
Pages