वैशाख वणवा संपत आला, आता पावसाच्या धारा लवकरच बरसतील. वैशाखात जिवाची काहिली होत असतानाच निसर्गात मात्र विविध रंगाची उधळण होत असते. विविध फुलांचा "बहार" येत असतो. यावर्षीच्या वैशाख वणव्यात (आणि इतरत्र) टिपलेला हा बहर.
नही देखा कभी पहले, कभी पहले नही देखा
ये फूल है किन गुलजारोंका, मै आशिक हुँ बहारोंका...
प्रचि ०१
पळस
प्रचि ०२
सोनबहावा/अमलताश/Indian laburnum"/"Cassia fistula"/"Golden Shower Tree
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
पांढरा बहावा
प्रचि ०८
गुलमोहर
प्रचि ०९
काळा कुडा
प्रचि १०
गुलाबी तामण
प्रचि ११
सोनकुसुम (कॉसमॉस)
प्रचि १२
अष्टर
प्रचि १३
बोगनवेल
प्रचि १४
सूर्यफुल
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
शेवंती
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
कढिपत्ता
प्रचि २७
सीता अशोक
प्रचि २८
गुलाबी चाफा
प्रचि २९
अबोली
प्रचि ३०
मोगरा
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
(तटि: काहि प्रचि निसर्गाच्या गप्पांवर पूर्वप्रकाशित)
सुंदर ! प्रचि २८ मधल्या
सुंदर !
प्रचि २८ मधल्या फुलाचं नाव सीताअशोक आहे हे माहित नव्हतं.. आम्ही त्याला लाल गुच्छ म्हणतो..
गुलमोहोराच्या भरलेल्या झाडाचा फोटो नाहीये का ? असेल तर टाक ना..
छान ..... १५ नंबर चे
छान ..... १५ नंबर चे सुर्यफुलाचे उत्तम आला आहे
वाह जिप्सी - कसले मस्त फोटो
वाह जिप्सी - कसले मस्त फोटो आहेत रे सारेच .... बहोत खूब ....
सुरेख ...
सुरेख ...
वा वा अप्रतिम. जीव थंडावला
वा वा अप्रतिम. जीव थंडावला ह्या उन्हाळ्यात.
सगळे फोटो मस्त!
सगळे फोटो मस्त!
वा काय सुंदर प्रचि आहेत तो १५
वा काय सुंदर प्रचि आहेत तो १५ वा प्रचि तर जबरदस्त पण १६ तर पेंटिगच वाट्तोय.
कधी निवांत वेळ मिळालातर याचे चित्र काढण्याचा प्रयत्न करेन म्हणतोय चालेल ना
पराग +१ एकसे एक फोटो आहेत,
पराग +१
एकसे एक फोटो आहेत, जिप्सी! बहावा विशेष आवडला आणि मोगरा... उफ्फ! आता फोटो दरवळेल असं वाटलं अगदी.
मस्त फोटोज. बरेच दिवसांनी
मस्त फोटोज. बरेच दिवसांनी इतका ता़जा मोगरा मिळाला
अवांतर - ते वेंचितां "वेचितां" असं हवं का?
मजा नाही आली फार. मला ६, १५,
मजा नाही आली फार.
मला ६, १५, १९ आवडले.
वाह!!!!!!!!
वाह!!!!!!!!
मस्त!!!!!
मस्त!!!!!
डोळे सुखावले. मस्तच.
डोळे सुखावले. मस्तच.
सुंदर....! आता मला सांग
सुंदर....!
आता मला सांग पळसाची फुलं स्पॅथोडियाच्या फुलांसारखी दिसतात का?
की ते म्हणजे हेच?
छान! मस्त!!
छान! मस्त!!
मन एकदम प्रसन्न झाले..
मन एकदम प्रसन्न झाले..
मस्त..
पळस वेगळा आणी स्पॅथोडीया
पळस वेगळा आणी स्पॅथोडीया वेगळे. पळस म्हणजे Butea monosperma (flame of the forest)
मस्तच गुलमोहराचा फोटो यम्मी
मस्तच गुलमोहराचा फोटो यम्मी आहे. आम्ही लहानपणी गुलमोहराच्या पाकळ्या खायचो. मस्त आंबट लागायच्या.
ओके.... पण मग त्यांची फुलं
ओके.... पण मग त्यांची फुलं ऑलमोस्ट सेम का दिसतायेत?
एखादं झाडं फुलांवरुन ओळखता यायला लागलं की तसचं दिसणारं दुसरं फूल पैदा होतं
ज्जा बाई मी नाही ओळखणार आता काही इथुन पुढे
ढॅण्ट्ढॅण्ड..................
ढॅण्ट्ढॅण्ड...................
तुम्ही फुलांची परवानगी (आपलं ते झाडांची प्रवानगी) घेतली होती काय ?
तसा तुमच्या कडे लेखी पुरावा आहे का ?
त्यावर आई/बाप आणी मुले (म्हणजे झाडे आणी फुले) यांची स्वाक्षरी आहे काय ?
मधे एक डाव्या हाताचा फोटो आहे त्याची तसेच त्याच्या शरीराची परवानगी घेतली होती काय?
बरं कॅमेराची तरी परवानगी घेतली होती काय, की बाबारे तुला वापरुन फोटो काढतोय चालेल ना
सुंदरच.. तू कधी चिंचेचा
सुंदरच.. तू कधी चिंचेचा फुलोरा टिपलेला आठवत नाही.. तो पण हवा होता.
( प्रचि १०, काळा कुडा आहे, पांढरा कुडा वेगळा असतो. )
झक्कास थीम आणि साजेशे फोटो.
झक्कास थीम आणि साजेशे फोटो.
एकदम बहारदार प्रचि!
जिप्सी मस्त प्रचि. जेम्स
जिप्सी मस्त प्रचि.
जेम्स बॉन्ड, एक विसरलात. कोणते फूल बागेत असेल तर तिथल्या माळ्याची परवानगी घेतली होतीत काय?
जिप्सी भाउ टु सी ग्रेट हो
जिप्सी भाउ टु सी ग्रेट हो !
कुठली लेन्स हो?
6 9 12 13 15 आनि अजुन काहि अगदी क्यालेन्डर स्न्याप्स आहेत.
खरच २०१४ च एक मस्त क्यालेन्डर तयार होउ शकेल.
लय भारी मित्रा. रणरणत्या
लय भारी मित्रा. रणरणत्या ऊन्हाळ्यात डोळे थंडावले. काय एकेक रंग आहेत.
मस्त !! मोगर्याचा फोटो बघताना
मस्त !!
मोगर्याचा फोटो बघताना सुगंध दरवळला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
पळस वेगळा आणी स्पॅथोडीया वेगळे. पळस म्हणजे Butea monosperma (flame of the forest)>>>>>केपी, बरोबर
पण मग त्यांची फुलं ऑलमोस्ट सेम का दिसतायेत?
एखादं झाडं फुलांवरुन ओळखता यायला लागलं की तसचं दिसणारं दुसरं फूल पैदा होतं>>>>>रिया, पळसाची फुले पोपटाच्या चोची सारखी असतात (म्हणुनच याला "किंशुक" असेही म्हणतात) आणि स्पॅथोडियाची फुले कपासारखी. त्यामुळे लगेच ओळखता येतील.
हा बघ फरकः
स्पॅथोडिया (अफ्रिकन ट्युलिप्स)
पळस
हायला खरचं की सॉरी आणी खुप
हायला खरचं की
सॉरी
आणी खुप सारे थँक्स
खूप सुंदर !
खूप सुंदर !
मस्त फोटोज!कलरफुल
मस्त फोटोज!कलरफुल
Pages