वैशाख वणवा संपत आला, आता पावसाच्या धारा लवकरच बरसतील. वैशाखात जिवाची काहिली होत असतानाच निसर्गात मात्र विविध रंगाची उधळण होत असते. विविध फुलांचा "बहार" येत असतो. यावर्षीच्या वैशाख वणव्यात (आणि इतरत्र) टिपलेला हा बहर.
नही देखा कभी पहले, कभी पहले नही देखा
ये फूल है किन गुलजारोंका, मै आशिक हुँ बहारोंका...
प्रचि ०१
पळस
प्रचि ०२
सोनबहावा/अमलताश/Indian laburnum"/"Cassia fistula"/"Golden Shower Tree
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
पांढरा बहावा
प्रचि ०८
गुलमोहर
प्रचि ०९
काळा कुडा
प्रचि १०
गुलाबी तामण
प्रचि ११
सोनकुसुम (कॉसमॉस)
प्रचि १२
अष्टर
प्रचि १३
बोगनवेल
प्रचि १४
सूर्यफुल
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
शेवंती
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
कढिपत्ता
प्रचि २७
सीता अशोक
प्रचि २८
गुलाबी चाफा
प्रचि २९
अबोली
प्रचि ३०
मोगरा
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
(तटि: काहि प्रचि निसर्गाच्या गप्पांवर पूर्वप्रकाशित)
सगळीच प्रचि सुरेख! प्रचि १५
सगळीच प्रचि सुरेख! प्रचि १५ सुर्यफुल तर अशक्य सुंदर आले आहे.
व्वा! एकदम ताजे तवाने वाटते
व्वा! एकदम ताजे तवाने वाटते आहे.... :
लेन्स कंचं पावणं ? :
लेन्स कंचं पावणं ? ::फिदी:
आहा कित्ती सुंदर आहेतसफगळे
आहा कित्ती सुंदर आहेतसफगळे फोटो
मस्त!
मस्त!
मस्त रे. पळसाच्य फूलांचा फोटो
मस्त रे. पळसाच्य फूलांचा फोटो अगदि सकाळी काढायला हवा होतास.
Pages