It’s spring fever.
ईकडे म्हणजे अमेरीकेत असचं काहिसं म्हणतात, पण ते जे काही असतं ते वेड लावणार असतं. चार-पाच महिन्याची गोठवणारी थंडी, पांढरा लॅडस्केप, जड जॅकीट्स.... आणि अचानक सगळं रंगीत आणि उत्साही होउन जातं...रंगाचा उत्सव साजरा होतो... निसर्ग हिरवा सिग्नल देतो आणि सगळे सूटतात.
हे ही तीतकंच खर की जो पर्यन्त विंटर आहे तो पर्यत्नच स्प्रिंगची मजा देखिल आहे.या २०१४ च्या वसंतोत्सवाच्या काही प्रचि.
प्रचि १:
प्रचि २: स्प्रिंग फॉल
गूलाबी चेरीच्या फूलांचा सडा...
प्रचि ३ : चेरी बॉसम
प्रचि ४ : फूलांच्या राज्यात
प्रचि ५ : चेरी बॉसम
प्रचि ६ : स्प्रिंग फिवर
सकाळी पहाटे पडलेल दव आणि त्यात नाहून निघणारी फूल
प्रचि ७: ट्यूलीप्स
प्रचि ८ : वसंतातील एक रम्य संध्याकाळ
ही weeping willows ची झाडं आहेत.
प्रचि ९ : वसंतोत्सव
The Color of Spring
प्रचि १०: प्रकाशमान मी
प्रचि ११: A Fishing Day
स्प्रिंग मध्ये मासेमारी करण्यात मजा असते म्हणे...
प्रचि १२: बँबी
शाळेत सातवीत का आठवीत एक धडा होता...नवजात हरणाच्या पिल्लाचा....हे हरणाचं पिल्लू १-२ दिवसांच आहे...
प्रचि १३: दूहेरी इद्रधनूष्य
बाहेरच्या इंद्रधनूष्याचे रंग उलटे आहेत...म्हणजे लाल आत तर हिरवा बाहेर.
झकास फोटो..
झकास फोटो..
तन्मय ......डोळ्याचे पारणे
तन्मय ......डोळ्याचे पारणे फीटले....... खरच अप्रतीम फोटो....तुझ्या फोटोग्राफी ला सलाम ....
अफलातून आहेत. ३ आणि ४ खूपच
अफलातून आहेत.
३ आणि ४ खूपच आवडले.
९ व्या फोटोत गुलझारचे 'नर्म धूप' हे शब्द तंतोतंत अवतरले आहेत.
फारच छान
फारच छान
ऑस्स्स्स्स्स्स्सम....
ऑस्स्स्स्स्स्स्सम....
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!! तूमच्या सर्वाच्या प्रतीसाद वाचून आजून चांगल काम करायला हूरुप मिळतो.
प्रचि १: स्प्रिग डे च्या दिवशी हा फोटो काढला होता..तेव्हा फोटोवर लिहीलं होतं...तूमच्या सगळ्याशी सहमत काही फोटोंवर न-लिहीताच जास्त अपिल होत असतो...
पराग, सशल - ९ नंबरच्या फोटोतले ढग 'थंडर स्ट्रॉर्मचे आहेत'...फार क्वचितचं ढगांचे ईतके रंग बघायला मिळतात...अश्या फोटोला फोटोग्राफर्स "Golden second of golden hour म्हणतात.
golden hour - सूर्यास्त - सूर्योदयामूळे रंगीत होणारं क्षितीज.
Golden second - अश्या golden hour मधला एक क्षण जो सगळ्यात सूंदर असतो.
मनमो़कळ्या प्रतीक्रीयेबद्द्ल धन्यवाद
अप्रतिम आहेत सगळेच फोटो.
अप्रतिम आहेत सगळेच फोटो.
सुंदर आहेत सगळेच फोटो.
सुंदर आहेत सगळेच फोटो.
अप्रतिम! !
अप्रतिम! !
जबरा!
जबरा!
भारी!
भारी!
मस्तच!
मस्तच!
जबरी. शेवटचा विशेष आवडला
जबरी. शेवटचा विशेष आवडला (दुहेरी इंद्रधनुष्यात रंग नेहमीच उलट्या क्रमाने असतात असे वाचले होते. येथे बरेच स्पष्ट दिसते ते).
धन्यवाद मिनी , सिंडरेला ,
धन्यवाद मिनी , सिंडरेला , Vini , प्रीति , स्वाती_आंबोळे , स्वाती२ आणि फारएण्ड !!!
अप्रतिम!
अप्रतिम!
अक्षरशः डोळ्याचं पारणं
अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं
स्वप्ननगरीची सहलच जणू.
Awesome! ___/\__
Awesome! ___/\__
सुंदरच. मार्थाज विनयार्ड मधे
सुंदरच. मार्थाज विनयार्ड मधे पाहिलेला वसंत डोळ्यासमोर आहे अजुन!
निव्वळ सुंदर!!
निव्वळ सुंदर!!
धन्यवाद इंद्रधनुष्य,
धन्यवाद इंद्रधनुष्य, दक्षिणा,रिया,kulu,लक्ष्मीकांत !!!
सगळेच फोटो एका पेक्षा एक
सगळेच फोटो एका पेक्षा एक आहेत...१.२.४.६ खुपच आवडले... आणि शेवटचा तर शब्दच नाही...धन्यवाद शेयर केल्या बद्द्ल..
मस्तच...
मस्तच...
सुंदर!!
सुंदर!!
केवळ अप्रतिम!!!! प्रचि ३
केवळ अप्रतिम!!!!
प्रचि ३ म्हणजे अहाहा!!!!!
एक नंबर..
एक नंबर..
Sayali Paturkar,सावरी, दी
Sayali Paturkar,सावरी, दी जिप्सी आणि मनीष ..... सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद
तन्मय.. ओके.. मला तो नवव्या
तन्मय.. ओके..
मला तो नवव्या फोटोतला गुलाबी रंग unnatural वाटला.. फोटोशॉप इफेक्ट सारखा.. म्हणून आवडला नाही असं म्हटलं.
अ फ ला तू न !!!! अ फ ला तू न
अ फ ला तू न !!!!
अ फ ला तू न !!!!
अप्रतिम मित्रा. ८,९ व १० तर
अप्रतिम मित्रा.
८,९ व १० तर दृष्ट लागण्यासारखे.
आहाहा!! एक से बढकर एक प्रचि
आहाहा!! एक से बढकर एक प्रचि आहेत. हे आवडलं, ते जास्त मस्त असं करत सगळीच भारीयेत.
Pages